पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
मुखपृष्ठ >> पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
माजी सैनिकोंचा खडकीत मेळावा Print E-mail

वाई/वार्ताहर
माजी सैनिक , युद्धविधवा, विधवा व अवलंबितांच्या पेन्शन, इसीएचएस, नोकरी आदी समस्यांचे निवारण करण्यासाठी संचालक , सैनिक  कल्याण विभाग, पुणे व बी ई जी, सेन्टर, खडकी यांच्या विद्यमाने दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सकोळी ९ वाजता आर्मी, नेव्ही, एअर फोर्सच्या माजी सैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन केला असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (निवृत्त) भानुदास जरे यांनी दिली.

 
‘कराड अर्बन बँकेचे योग शिबिर निश्चितच फलदायी ’ Print E-mail

बँकेच्या योग शिबिराचा समारोपकराड/वार्ताहर
सदोष आहार, वाढती व्यसने, बैठे जीवन व ताणतणावामुळे रोगाचे प्रमाणे वाढत चालले असून आपल्या बँकेतील सेवकांनी निरोगी राहावे यासाठी कराड अर्बन बँकेने राबविलेला योग शिबिराचा उपक्रम निश्चितच चांगला असल्याचे कोल्हापूर येथील जी. जे. जी. योग अ‍ॅकॅडमीचे संस्थापक डॉ. धनंजय गुंडे यांनी सांगितले.

 
सोलापूरात मराठी रंगभूमीदिन साजरा Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
जागतिक मराठी रंगभूमी दिनानिमित्त सोलापुरात हुतात्मा स्मृतिमंदिरात अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या सोलापूर उपनगरीय शाखेच्या वतीने नटराज पूजन आणि रंगमंच पूजन स्मृतिमंदिराचे नूतन व्यवस्थापक दीपक पवार व प्रदीप जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.

 
सोलापूर जिल्ह्य़ात ऊसदर प्रश्नाचा गुंता कायम Print E-mail

शेतकरी संघटनांचे आंदोलन चिघळणार?
सोलापूर / प्रतिनिधी - बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२

संपूर्ण राज्यात सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्य़ात यंदाच्या गळीत हंगामात २१०० रुपयांचा पहिला ऊसदर हप्ता साखर कारखानदारांनी एकत्र येऊन जाहीर केला असला तरी त्यास शेतकरी संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्य़ात ऊसदर प्रश्नावरून चाललेले शेतकरी संघटनांचे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्य़ात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असताना ऊसदर प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य शेतकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन हाती घेतले आहे.
 
कोल्हापुरातील साखर कारखाना प्रतिनिधींची बैठक निर्णयाविना Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची मंगळवारी प्रदीर्घ बैठक होऊनही त्यामध्ये ऊस दराच्या प्रश्नावर निर्णय होऊ शकला नाही. रविवारी व्यापक बैठक घेऊन सर्वमान्य ऊसदर घोषित करण्यात येईल असे बैठकीअंती पत्रकारांना सांगण्यात आले.ऊस दराचे आंदोलन उग्र होत चालले आहे. दोन दिवसापूर्वी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनीही कारखाना पातळीवर ऊसदर निश्चित व्हावा अशा सूचना त्यांना भेटलेले आमदार महादेवराव महाडिक यांना केली होती.
 
शेतकरी संघर्ष समितीतर्फेशुक्रवारी आंदोलन Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
ऊसदराच्या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीतर्फे ९ नोव्हेंबर रोजी पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर महाधरणे आंदोलन करणार असल्याची माहिती माजी आमदार संपतबापू पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. उसाचा वाढता उत्पादन खर्च व महागाईने त्रस्त झालेल्या राज्यातील शेतकरी ऊसदराच्या मागणीसाठी रस्त्यावर आंदोलन करीत आहे.

 
सोलापुरात पालिका निवडणुकीच्या वादातून पुन्हा तरुणावर हल्ला Print E-mail

सोलापूर / प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीतील प्रचाराचा राग मनात धरून पत्रा तालीम भागात राष्ट्रवादी व भाजपच्या समर्थकांमध्ये झालेल्या दंगलीनंतर पुन्हा याच कारणावरून भाजपच्या एका समर्थकावर हल्ला करण्यात आला. बाळीवेशीत घडलेल्या या घटनेप्रकरणी जोडभावी पेठ पोलिसांनी राष्ट्रवादीच्या बारा समर्थकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 
माजी गृहराज्यमंत्री म्हेत्रे यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश Print E-mail

भीमण्णा कोरे खून खटला
सोलापूर /प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील शेगाव येथे घडलेल्या भीमण्णा कोरे खून खटल्यातील संशयित आरोपी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे अखेर अक्कलकोट येथील न्यायालयात हजर झाले. त्यावर येत्या १९ नोव्हेंबर रोजी सोलापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात म्हेत्रे यांनी हजर राहण्याचा आदेश न्यायदंडाधिकारी केदार कुलकर्णी यांनी दिला.

 
बांधकाम कामगारांचा मोर्चा Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हय़ातील बांधकाम कामगारांनी गुरूवारी काढलेल्या मोर्चाची निष्पत्ती दिवाळी आणि होळीला संमिश्र अनुभव देणारी ठरली. बांधकाम कामगारांना घरबांधणी अनुदानात १ लाखावरून २ लाख रूपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने कामगारांना ही दिवाळी भेट ठरली.

 
महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ कोल्हापुरात ‘मानवी साखळी’ Print E-mail

कोल्हापूर/ प्रतिनिधी
अखिल भारतीय नौजवान सभेच्या युवती विभागातर्फे महिलांवरील अत्याचाराचा ‘मानवी साखळी’ द्वारे सुमारे पाचशे युवक-युवतींनी निषेध केला. शिवाजी विद्यापीठातील या आंदोलनात सहभागी युवक आणि युवतींनी स्त्री-पुरुष समानतेची शपथ घेतली.

 
कृष्णा - भीमा स्थिरीकरणाचे काम त्वरित हाती घ्यावे - केळकर Print E-mail

सोलापूर/प्रतिनिधी
कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचे काम त्वरित हाती घ्यावे या प्रमुख मागणीसह जिल्ह्य़ातील विविध कामाच्या योजना तातडीने मार्गी लावण्याचे निवेदन विधान परिषद सदस्य तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी राज्याच्या समतोल प्रादेशिक विकास उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष डॉ. विजय केळकर यांना दिले आहे.

 
भैयासाहेब आंबेडकर जन्मशताब्दीनिमित्त सोलापुरात व्याख्यानमाला Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र यशवंतराव ऊर्फ भैयासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त सोलापुरात येत्या ९ नोव्हेंबर रोजी मोटारसायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच तीन दिवस व्याख्यानमालाही होणार आहे.

 
मनसेचे साळोखे, दिंडोर्ले यांचा पदाधिकाऱ्यांकडून सत्कार Print E-mail

कोल्हापूर/ प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अभिजित साळोखे व शहराध्यक्ष राहुल िदडोर्ले यांचा मनसे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने  सत्कार समारंभ शाहू स्मारक भवन येथे पार पडला.  

 
वीज दरवाढीविरुद्ध १२ नोव्हेंबरला मेळावा Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
महावितरण कंपनीने ऑक्टोबरमध्ये कृषिपंपधारक शेतकरी व सहकारी पाणीपुरवठा संस्थांना प्रति युनिटमागे १ रुपये १० पैशाची जवळपास दरवाढ केली आहे. या दरवाढीविरोधी जागृती करण्यासाठी १२ नोव्हेंबरला सर्वपक्षीय शेतकऱ्यांचा मेळावा येथील शाहू मार्केट यार्डच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

 
गोपाळेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे Print E-mail

अध्यक्ष पाटील यांचे पद संपुष्टात
कोल्हापूर / प्रतिनिधी
जाखले (ता. पन्हाळा) येथील गोपाळेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारी मंडळाबाबतचा दावा धर्मादाय आयुक्तांनी फेटाळल्याने संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक पी. बी. पाटील यांचे अध्यक्षपद संपुष्टात आल्याची माहिती संस्थेचे संचालक पांडुरंग नाना पाटील, पांडुरंग महादेव पाटील, दिनकर बोराटे व नसीर कुरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 
खंडकऱ्यांना ११ रोजी जमीन वाटप Print E-mail

सोलापूर / प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना या वर्षी दिवाळीचा दुहेरी आनंद मिळणार असून, ११ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते त्यांना जमिनींचे वाटप करण्यात येणार आहे.

 
कोल्हापूर खंडपीठ मागणी Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी, मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२

कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे, या मागणीसाठी सोमवारपासून आंदोलन सुरु  झाले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज ठप्प झाल्याचा दावा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आला.
 
महापालिका निवडणुकीतील प्रचाराच्या कारणावरून राष्ट्रवादी-भाजप गटात दंगल Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
गेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीतील एकमेकांविरोधात प्रचार केल्याच्या कारणांवरून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप समर्थकांमध्ये सशस्त्र दंगल होऊन त्यात एकमेकांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले.

 
शहीद राजेंद्र कुंभार यांच्यावर अंत्यसंस्कार Print E-mail

वाई/वार्ताहर
छत्तीसगडमधील दन्तेवाडा जिल्ह्य़ात नक्षलवादी हल्ल्यात हुतात्मा झालेला उडतरे (ता. वाई) येथील जवान राजेंद्र कुंभार (वय ३५) यांच्यावर सोमवारी सायंकाळी आठ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 
अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन खून; अपघात झाल्याचा बनाव Print E-mail

वडगाव मावळच्या चौघांविरुध्द गुन्हा
 सोलापूर /प्रतिनिधी
एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिचा खून केला व मृतदेह पुलाखाली टाकून अपघात झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी चौघाजणांविरूध्द सलगर वस्ती पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 3 of 22

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो