पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
सोलापूर पालिका परिवहन कर्मचाऱ्यांचा पगाराअभावी दिवाळीऐवजी ‘शिमगा’ Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस तर दूरच, गेल्या दोन महिन्यांपासून पगारही अदा झाला नाही. त्यामुळे या कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांवर दिवाळीत ‘शिमगा’ करण्याची वेळ आली आहे.

 
नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी लाच घेताना कर्मचाऱ्यास पकडले Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
हॉटेल व्यवसायासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी १२०० रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्य सहायक निर्मल ईश्वर पवार (वय ४६) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूरच्या पथकाने रंगेहाथ पकडले. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या कार्यालयातच सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. त्याच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
भौतिकशास्त्राचे अभ्यासक डॉ. नागेश धायगुडे यांचे निधन Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
सोलापूरच्या दयानंद कला व विज्ञान महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य तथा भौतिकशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. नागेश स्वानंद धायगुडे (वय ६४) यांचे गुरूवारी सकाळी पुण्यात मेंदूच्या विकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातच सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. वैशाली धायगुडे यांच्यासह विवाहित मुलगा व मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

 
लक्ष्मण माने यांनी भटक्यांची महापंचायत शरद पवारांच्या घरासमोर भरवावी Print E-mail

काँग्रेस विमुक्त भटके  विभागाचे आव्हान    
सोलापूर /प्रतिनिधी
भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सोलापुरातील निवासस्थानासमोर भटक्या विमुक्तांची महापंचायत घेण्याचा ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करीत माने यांच्या या आंदोलनाला सोलापुरातील तमाम भटके विमुक्त जाती-जमातीची मंडळी तीव्र विरोध करणार असल्याचे सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाचे अध्यक्ष महेश पवार यांनी सांगितले.

 
बाहेरच्या कारखान्याला ऊस जाऊ देऊ नका -शंभूराज देसाई Print E-mail

कराड / वार्ताहर
लहान कारखाने चालविणे अवघड झाले असून, आपल्या कारखान्याएवढय़ा गाळप क्षमतेचे ९० टक्के कारखाने लिलावात निघाले आहेत. सहकारी कारखानदारी टिकवायची असेल, तर साखर उद्योग नियंत्रणमुक्त झाला पाहिजे असे मत माजी आमदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 4 of 87