पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीसाठी इचलकरंजीत मोर्चा Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर येथे खंडपीठ स्थापन व्हावे या मागणीसाठी इचलकरंजी बार असोसिएशनने मुख्य मार्गावरून प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. प्रांताधिकारी तुषार ठोंबरे
यांनी मागणीचे निवेदन स्वीकारून शासनाकडे मागण्या कळवतो, असे आश्वासन दिले.

 
दौलत कारखाना सुरू होण्यासाठी शरद पवारांबरोबर चर्चा Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
दौलत सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय व्हावा यासाठी  त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील, नरसिंगराव पाटील यांनी भेट घेतली. भेटीमध्ये दौलत कारखाना सुरू होण्यास आशा पल्लवीत झाल्या आहेत.

 
जोतिबा देवस्थानला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करू - टोपे Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
श्री जोतिबा देवस्थानला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री राजेश टोपे यांनी दिले. तीर्थक्षेत्र जोतिबा डोंगराला सदिच्छा भेट देऊन दख्खनचा राजा जोतिबांचे दर्शन घेताना त्यांनी मंदिरातील व गावातील समस्या जाणून घेतल्या.

 
खुनी हल्ल्यात सरपंचासह चौघांना जामीन नाकारला Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे अनिल कदम यांच्यावर प्राणघातक हल्ला
केल्याप्रकरणी अटकेत असलेले  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आकुंभे गावचे सरपंच संदीप कदम यांच्यासह चौघाजणांचा जामीन अर्ज सोलापूरच्या सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.

 
विनयभंग करणाऱ्यास अटक Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
येथील विक्रमनगरमधील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून फरारी झालेल्या आरोपीला गावभाग पोलिसांनी जमखंडी तालुक्यातील तेरदाळ येथे अटक केली. बसवराज हुनशाळ असे त्याच नाव आहे. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता ९ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 5 of 87