पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
कारखाना बचाव कृती समितीची सभा Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
दत्त साखर कारखान्याचे मालक असणाऱ्या सभासदांनी, कर्मचारीरूपी वानर सेनेने बँकरूपी लंकेला जाळायचे असेल तर चळवळीचा सेतू बांधून बँकरूपी लंकेतील रावणाचा वध करायला हवा. सत्याच्या मार्गाने चळवळ उभारून कारखाना मिळवू या, असा इशारा गणपतराव सरनोबत यांनी दिला.

 
दगडफेकप्रकरणी हाळवणकर यांच्यासह १५ जणांची मुक्तता Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
आवाडे टेक्स्टाईलवर दगडफेक केल्याप्रकरणी आ.सुरेश हाळवणकर यांच्यासह १५ जणांना पुराव्याअभावी निदरेष मुक्त केले. इचलकरंजी  येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला.

 
सहकारी साखर कारखाने खासगीरीत्या चालविण्याचा पायंडा चुकीचा - मुख्यमंत्री Print E-mail

कराड/वार्ताहर - गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२
सहकारी साखर कारखाने कमी होत असून, ते खासगीरीत्या चालविण्यास देण्याचा पायंडा चुकीचा असून, त्यामुळे सहकारी साखर कारखानदारीसमोर नवनव्या अडचणी निर्माण होतील, अशी भीती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. सहकारी साखर कारखान्याचे सभासद हे कारखान्याचे मालक असून, सभासदांनी व संचालक मंडळाने ऊस दराचा निर्णय घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. 

 
सोलापुरात यंत्रमाग कामगारांना दिवाळीसाठी सहा टक्के बोनस Print E-mail

आमदार प्रणिती शिंदे यांची शिष्टाई
सोलापूर /प्रतिनिधी
सोलापुरातील यंत्रमाग कामगारांना दिवाळीसाठी हक्क रजेपोटी सहा टक्के बोनस देण्याचा निर्णय यंत्रमागधारक संघ व कामगार प्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला. सहायक कामगार आयुक्तांच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीसाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी पुढाकार घेतला होता.

 
काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध; उद्या बैठक Print E-mail

पक्षनिरीक्षक आढावा घेणार
सोलापूर /प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असून याचसंदर्भात काही दिवसांपूर्वी पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना कामाला लावण्याचे आदेश देण्यात आले होते. आता प्रत्यक्ष सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघामधील पक्षाच्या बांधणीचा आढावा घेण्यासाठी पक्षनिरीक्षक के. एल. दुर्गेशप्रसाद हे येत्या ९ नोव्हेंबर रोजी सोलापुरात येत आहेत.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 6 of 87