पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
सातारच्या लघुपट महोत्सवात चाफळकरांचा लघुपट सर्वोत्तम Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
सातारा येथील नैतिक क्रिएटर्स संस्थेने आयोजिलेल्या सातारा लघुपट महोत्सवात सोलापुरातील वास्तुविशारद अमोल चाफळकर यांनी तयार केलेल्या ‘कवितेला वाटले चित्र व्हावे’ या लघुपटाला सर्वोत्तम लघुपटाचा मान मिळाला. वीस हजार रोख,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे.

 
खंडपीठ मागणीसाठी कोल्हापुरात वकिलांचा मोर्चा Print E-mail

न्यायालयीन कामकाजावर बेमुदत बहिष्काराचा इशारा
कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील वकिलांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांचाही सहभाग होता.

 
कोल्हापूर खंडपीठाचा निर्णय न्यायमूर्तीनी घ्यावा - मुख्यमंत्री Print E-mail

कराड/वार्ताहर
कोल्हापूर खंडपीठाचा निर्णय राज्य शासनाने नव्हेतर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी घ्यावयाचा आहे. खंडपीठाची गरज त्यांना पटवून द्यावी लागेल. कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीला आमचा संपूर्ण पाठिंबा असून, खंडपीठाच्या मागणीसाठी येणारा प्रशासकीय खर्च तत्काळ देण्याची राज्यशासनाची तयारी असल्याची भूमिका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

 
सहा महिन्यांपासून गैरहजर राहणारे १८ शिक्षक निलंबित Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये सेवेत हजर न राहता गेल्या सहा महिन्यांपासून दांडी मारणाऱ्या १८ कामचुकार शिक्षकांना सेवेतून निलंबित करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. माळशिरस तालुक्यातील जन्मठेप झालेल्या एका शिक्षकाला सात दिवसांत बडतर्फ करण्याचा आदेशही या सभेत देण्यात आला.

 
कोल्हापूर आर्ट फाउंडेशनच्यावतीने डिसेंबरमध्ये कला महोत्सव Print E-mail

कोल्हापूर/ प्रतिनिधी
कोल्हापूर आर्ट फाउंडेशनच्या वतीने १ ते ५ डिसेंबपर्यंत होणाऱ्या कला महोत्सवात प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेसाठी कलाकारांनी माहिती पाठवण्याचे आवाहन करण्यात आले.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 7 of 87