पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
शरद पवार दारिद्रय़रेषेखालील आहेत का? - शेट्टी Print E-mail

वाई/वार्ताहर
शरद पवार दारिद्रय़रेषेखालील आहेत काय असा सवाल करत ते आता जाणते राजे राहिलेलेच नाहीत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी येथे त्यांच्यावर बोलताना केली.

 
गगनबावडय़ात ‘बल्क कुलर योजना’ - डोंगळे Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
दुर्गम भागासाठी अत्यंत उपयोगिता असणारी ‘बल्क कुलर योजना’ गगनबावडा तालुक्यात सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष  अरुण डोंगळे यांनी कोल्हापूर येथील व्ही. टी.पाटील सभागृहामध्ये झालेल्या पन्हाळा-गगनबावडा तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधींच्या संपर्क सभेमध्ये केले.

 
अण्णा व बाबांनी समाजाच्या भल्यासाठी एकत्र यावे - व्यास Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व योगगुरू बाबा रामदेव ही दोन्ही चांगली व सत्प्रवृत्तीची माणसे असून त्यांनी एकत्र येऊन समाजाच्या कल्याणासाठी कार्य करावे. यात संपूर्ण देशाचे हित असल्याचे मत आचार्यन किशोर व्यास यांनी व्यक्त केले.

 
संजय गांधी निराधार योजनेचे सातारा तालुक्यात २९१ अर्ज मंजूर Print E-mail

वाई/वार्ताहर
सातारा तालुका संजय गांधी निराधार योजना समितच्या बैठकीत तालुक्यातील ग्रामीण व शहर विभागाचे संजय गांधी निराधार योजनेचे २९१ लाभार्थ्यांचे, श्रावणबाळ योजनेचे ८१ अर्ज व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकोळ निवृत्ती योजनेचे २७ अर्ज मंजूर क रण्यात आल्याची माहिती तहसीलदार सुभाष बागडे यांनी दिली.

 
जर्मनीतील विद्यापीठाचा ‘डीकेटीई’बरोबर करार Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
आर.डब्ल्यू.टी.एच.अ‍ॅचेन विद्यापीठ, जर्मनीचे डॉ. मोहित ए. रैना यांनी सामंजस्य करारासंदर्भात चर्चा करण्यासाठी ‘डीकेटीई’स भेट दिली. वस्त्रोद्योग तंत्रज्ञान शिक्षा आणि संशोधनात डीकेटीई इन्स्टिटय़ूट इचलकरंजी अग्रेसर असून अनेक संस्था आणि विद्यापीठाशी डीकेटीईचा करार झाला आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 8 of 87