पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
माजी सैनिकोंचा खडकीत मेळावा Print E-mail

वाई/वार्ताहर
माजी सैनिक , युद्धविधवा, विधवा व अवलंबितांच्या पेन्शन, इसीएचएस, नोकरी आदी समस्यांचे निवारण करण्यासाठी संचालक , सैनिक  कल्याण विभाग, पुणे व बी ई जी, सेन्टर, खडकी यांच्या विद्यमाने दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सकोळी ९ वाजता आर्मी, नेव्ही, एअर फोर्सच्या माजी सैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन केला असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (निवृत्त) भानुदास जरे यांनी दिली.

 
‘कराड अर्बन बँकेचे योग शिबिर निश्चितच फलदायी ’ Print E-mail

बँकेच्या योग शिबिराचा समारोपकराड/वार्ताहर
सदोष आहार, वाढती व्यसने, बैठे जीवन व ताणतणावामुळे रोगाचे प्रमाणे वाढत चालले असून आपल्या बँकेतील सेवकांनी निरोगी राहावे यासाठी कराड अर्बन बँकेने राबविलेला योग शिबिराचा उपक्रम निश्चितच चांगला असल्याचे कोल्हापूर येथील जी. जे. जी. योग अ‍ॅकॅडमीचे संस्थापक डॉ. धनंजय गुंडे यांनी सांगितले.

 
सोलापूरात मराठी रंगभूमीदिन साजरा Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
जागतिक मराठी रंगभूमी दिनानिमित्त सोलापुरात हुतात्मा स्मृतिमंदिरात अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या सोलापूर उपनगरीय शाखेच्या वतीने नटराज पूजन आणि रंगमंच पूजन स्मृतिमंदिराचे नूतन व्यवस्थापक दीपक पवार व प्रदीप जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.

 
वीज दरवाढीविरुद्ध १२ नोव्हेंबरला मेळावा Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
महावितरण कंपनीने ऑक्टोबरमध्ये कृषिपंपधारक शेतकरी व सहकारी पाणीपुरवठा संस्थांना प्रति युनिटमागे १ रुपये १० पैशाची जवळपास दरवाढ केली आहे. या दरवाढीविरोधी जागृती करण्यासाठी १२ नोव्हेंबरला सर्वपक्षीय शेतकऱ्यांचा मेळावा येथील शाहू मार्केट यार्डच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

 
भैयासाहेब आंबेडकर जन्मशताब्दीनिमित्त सोलापुरात व्याख्यानमाला Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र यशवंतराव ऊर्फ भैयासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त सोलापुरात येत्या ९ नोव्हेंबर रोजी मोटारसायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच तीन दिवस व्याख्यानमालाही होणार आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 9 of 87