पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
मतदार याद्या दुरुस्ती कार्यक्रम सुरू Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
निवडणूक आयोगाकडून अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्या दुरुस्ती कार्यक्रम १ ऑक्टोबर ते ५ जानेवारी २०१३ पर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी राजाराम माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 
‘लोकमंगल’च्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत दत्तात्रेय, श्रीराम भजनी मंडळ प्रथम Print E-mail

 सोलापूर /प्रतिनिधी
लोकमंगल प्रतिष्ठान व लोकमंगल सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ह.भ.प. सुरेशचंद्र देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. निर्मलकुमार फडकुले नाटय़गृहात आयोजित खुल्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत पुरुष गटात सोलापूरचे दत्तात्रेय सेवाभावी भजनी मंडळ, तर महिला गटात सांगोल्याच्या श्रीराम महिला भजनी मंडळाला प्रथम पारितोषिक मिळाले.

 
मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन Print E-mail

कोल्हापूर /प्रतिनिधी
निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी १ जानेवारी २०१३ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने आज मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

 
जयसिंगपूर शहरातील वाहतूक आराखडय़ास मंजुरी Print E-mail

जयसिंगपूर नगरपालिको सर्वसाधारण सभा
कोल्हापूर/प्रतिनिधी
जयसिंगपूर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी इंजिनिअर्स असोसिएशनने तयार केलेल्या आराखडय़ास नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. या सभेत शहरातील मिळकत धारकांकडून दरमहा १० रूपये कचरा संकलन शुल्क लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा .स्वरूपा पाटील यड्रावकर होत्या.
नगरपालिकेच्या दे.भ.रत्नप्पाण्णा कुंभार सभागृहात झालेल्या या सभेत नगरपरिषदेमार्फत वृक्षलागवड व संगोपन कार्यक्रमांतर्गत वृक्ष लागवडीसाठी मागविण्यात आलेल्या निविदांच्या कामास कायरेत्तर मंजुरी देण्यात आली.

 
अब्बास काझी, चिंचोळकर, फुटाणे शंकरराव ठोकळ पुरस्काराचे मानकरी Print E-mail

सोलापूर / प्रतिनिधी
दिवंगत माजी जिल्हा सरकारी वकील शंकरराव ठोकळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श विधिज्ञ पुरस्कारासाठी माजी जिल्हा सरकारी वकील अब्बास काझी यांच्यासह अ‍ॅड. शरद फुटाणे व अ‍ॅड. मंगला चिंचोळकर यांची निवड झाली आहे. मंडळाच्या वतीने अ‍ॅड. सुरेश गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत या  पुरस्काराची घोषणा केली.

 
<< Start < Prev 81 82 83 84 85 86 87 Next > End >>

Page 87 of 87