पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
कृष्णा - भीमा स्थिरीकरणाचे काम त्वरित हाती घ्यावे - केळकर Print E-mail

सोलापूर/प्रतिनिधी
कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचे काम त्वरित हाती घ्यावे या प्रमुख मागणीसह जिल्ह्य़ातील विविध कामाच्या योजना तातडीने मार्गी लावण्याचे निवेदन विधान परिषद सदस्य तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी राज्याच्या समतोल प्रादेशिक विकास उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष डॉ. विजय केळकर यांना दिले आहे.

 
मनसेचे साळोखे, दिंडोर्ले यांचा पदाधिकाऱ्यांकडून सत्कार Print E-mail

कोल्हापूर/ प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अभिजित साळोखे व शहराध्यक्ष राहुल िदडोर्ले यांचा मनसे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने  सत्कार समारंभ शाहू स्मारक भवन येथे पार पडला.  

 
गोपाळेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे Print E-mail

अध्यक्ष पाटील यांचे पद संपुष्टात
कोल्हापूर / प्रतिनिधी
जाखले (ता. पन्हाळा) येथील गोपाळेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारी मंडळाबाबतचा दावा धर्मादाय आयुक्तांनी फेटाळल्याने संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक पी. बी. पाटील यांचे अध्यक्षपद संपुष्टात आल्याची माहिती संस्थेचे संचालक पांडुरंग नाना पाटील, पांडुरंग महादेव पाटील, दिनकर बोराटे व नसीर कुरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 
महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ कोल्हापुरात ‘मानवी साखळी’ Print E-mail

कोल्हापूर/ प्रतिनिधी
अखिल भारतीय नौजवान सभेच्या युवती विभागातर्फे महिलांवरील अत्याचाराचा ‘मानवी साखळी’ द्वारे सुमारे पाचशे युवक-युवतींनी निषेध केला. शिवाजी विद्यापीठातील या आंदोलनात सहभागी युवक आणि युवतींनी स्त्री-पुरुष समानतेची शपथ घेतली.

 
सोलापूर जिल्ह्य़ात ऊसदर प्रश्नाचा गुंता कायम Print E-mail

शेतकरी संघटनांचे आंदोलन चिघळणार?
सोलापूर / प्रतिनिधी - बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२

संपूर्ण राज्यात सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्य़ात यंदाच्या गळीत हंगामात २१०० रुपयांचा पहिला ऊसदर हप्ता साखर कारखानदारांनी एकत्र येऊन जाहीर केला असला तरी त्यास शेतकरी संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्य़ात ऊसदर प्रश्नावरून चाललेले शेतकरी संघटनांचे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्य़ात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असताना ऊसदर प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य शेतकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन हाती घेतले आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 10 of 87