पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
कराड अर्बनच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेचा उद्या प्रारंभ Print E-mail

साहित्यिक विद्याधर म्हैसकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम
कराड/वार्ताहर
कराड अर्बन बँक सामाजिक बांधिलकी मानून वाचनसंस्कृती वाढीस लागावी या उदात्त हेतूने राबवित असलेल्या ‘ ग्रंथ तुमच्या दारी’ या  योजनेचा शुभारंभ येत्या रविवारी (दि. ११) सायंकाळी ५ वाजता प्रसिध्द साहित्यिक विद्याधर म्हैसकर यांच्या हस्ते दिमाखात संपन्न होत आहे,

 
सांगली-कोल्हापूर चौपदरीकरणभूसंपादनासाठी योग्य मोबदला हवा Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
सांगली-कोल्हापूर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी जैनापूर येथे भूसंपादनाचे काम सुरू आहे. रस्त्यासाठी मोठय़ा प्रमाणात शेतजमिनी ताब्यात घेण्याचे काम सुरू असून शासनाने शेतकऱ्यांना या जमिनीचा योग्य मोबदला द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वार केली आहे.

 
आत्मरक्षणासाठी हिंदूंनी शस्त्रसज्ज व्हावे - मुतालीक Print E-mail

पंढरपूर/वार्ताहर
हिंदूंनी आत्मरक्षणासाठी शस्त्रसज्ज होण्याची आवश्यकता असून हिंदू सर्व भेद विसरून एकत्र आले व हिंदूराष्ट्राची निर्मिती केली तरच भारत जगात महासत्ता होऊ शकेल, असे श्रीराम सेना (कर्नाटक)चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालीक यांनी पंढरपुरातील जाहीर कार्यक्रमात बोलताना सांगितले.

 
कराड-बेळगाव रेल्वे मार्गात कागलचा समावेश करा Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
नवीन होऊ घातलेल्या कराड ते बेळगाव (कर्नाटक) रेल्वे मार्गामध्ये कागल शहराचा समावेश केला जावा, अशी आग्रही मागणी खा. सदाशिवराव मंडलिक यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सी. पी. जोशी व सेंट्रल रेल्वे पुण्याचे बांधकाम विभागाचे डेप्युटी चीफ इंजिनियर सुरेश पाखरे यांच्याकडे केली आहे.

 
दूधगंगा-वेदगंगा कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना २८ टक्के बोनस Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
 बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सह साखर कारखान्याच्या सर्व ७६४ कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून २८ टक्के बोनस, तर २०११ गळीत हंगामास आलेल्या उसाला १०० रुपयांचा तिसरा अँडव्हान्स दिवाळी सणासाठी जमा करण्यात आला आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 2 of 87