उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त


धुळ्याच्या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपायांची गरज Print E-mail

धुळे/ वार्ताहर- शनिवार, १० नोव्हेंबर २०१२
दरवेळी तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा भविष्यात दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरीडॉर, मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे अधिक पाणी लागण्याची गरज लक्षात घेऊन धुळ्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी नियोजनबध्द उपाययोजनांची गरज असल्याचे मत आ. अनिल गोटे यांनी मांडले आहे.

 
फसवणूक प्रकरणी शिवसेना उपनेत्याविरूध्द गुन्हा Print E-mail

जळगाव/ वार्ताहर
तालुक्यातील म्हसावद येथील एका शिक्षण संस्थेचे सचिव, साक्षीदार व मृताची बनावट स्वाक्षरी करून फसवणूक केल्या प्रकरणी शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार गुलाबराव पाटील यांच्यासह मुलगा, भाऊ व इतरांविरुद्ध जळगाव औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 
सेनेच्या विजयास रिपाइं व पर्यटन विकास आघाडीचा हातभार Print E-mail

इगतपुरी पालिका निवडणूक
जाकीर शेख
वीस वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेली इगतपुरी नगरपालिकेची सत्ता पुन्हा मिळविण्यात शिवसेनेचे   संजय   इंदुलकर    यशस्वी झाले आहेत. त्यांच्या या   यशात    रिपाइं  व पर्यटन विकास आघाडीचाही वाटा आहे, हे नाकारता येणार नाही.

 
लाच मागणाऱ्या हवालदारास अटक Print E-mail

जळगाव / वार्ताहर
अवैधरीत्या वाळू वाहतूक प्रकरणात जप्त केलेला मालट्रक दंड भरल्यानंतर परत करण्यासाठी तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या येथील शहर पोलीस    ठाण्यातील   हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

 
..अखेर मूळ लाभार्थ्यांना मिळाले घरकुल Print E-mail

निजामपूर - शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२
साक्री तालुक्यातील निजामपूर येथे इंदिरा आवास योजनेतील घरकुलांमध्ये बेकायदेशीरपणे घुसखोरी करून राहणाऱ्यांना ग्रामपंचायतीने अखेर पोलीस बंदोबस्तात कारवाई करून हुसकून लावले. त्यानंतर रिक्त झालेली ही घरकुले शासनाकडून मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या स्वाधीन करण्यात आली. यामुळे लाभार्थ्यांनाही हायसे वाटले.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 1 of 21