उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त


महापालिका हद्दवाढीतून औद्योगिक वसाहतीला वगळण्याची मागणी Print E-mail

धुळे / वार्ताहर
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ ही स्वतंत्र संस्था असून महापालिका हद्दवाढीत औद्योगिक वसाहतीचा समावेश रद्द करण्याची मागणी नगरसेवक अनिल मुंदडा यांनी केली आहे. महासभेत शहराची हद्दवाढ करण्याचा निर्णय झाला आहे.

 
भरत सवतीरकर समाज गौरव पुरस्काराने सन्मानित Print E-mail

जळगाव / वार्ताहर
महाराष्ट्र राज्य परीट समाजाच्या औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या राज्यव्यापी मेळाव्यात भरत सवतीरकर यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

 
आ. शरद पाटील यांचे ‘संकेतस्थळ’ Print E-mail

कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी उपक्रम
धुळे / वार्ताहर
आपण निवडून दिलेला आमदार नक्की काय करतो, प्रचाराप्रसंगी त्याने दिलेल्या आश्वासनांपैकी किती पूर्ण केली किंवा त्यांचा पाठपुरावा करण्यात येत आहे, माहिती अधिकाराचा वापर कसा करावा, याविषयीची माहिती जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी धुळे ग्रामीण मतदारसंघाचे आ. प्रा. शरद पाटील यांनी संकेतस्थळ सुरू केले आहे.

 
मालेगावमध्ये गावठी कट्टे जप्त; दिवसाढवळ्या घरफोडय़ा Print E-mail

मालेगाव / वार्ताहर
येथील आझादनगर पोलिसांनी राबविलेल्या ‘कोंबिंग ऑपरेशन’मध्ये दोन घरफोडय़ांच्या घरात दोन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी संशयितांना अटक केली.

 
मालेगावमध्ये वृद्धेची हत्या Print E-mail

मालेगाव / वार्ताहर - बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२
शहरातील महेशनगरात अत्यंत गजबजलेल्या शिवाजी पुतळा भागात वास्तव्यास असलेल्या भानुमतीबेन शामजीभाई आमिन या ७२ वर्षांच्या महिलेची हत्या झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. रोख रक्कम व दागिने गायब असल्याने चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचे दिसत असले तरी दिशाभूल करण्यासाठी मारेकऱ्यांनी चोरीचा बनाव केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 3 of 21