उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त


श्वेतपत्रिकेत दोषी आढळणाऱ्यांविरूद्ध कारवाई करावी- अजित पवार Print E-mail

येवला
येवला येथे समता प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार. समवेत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, बबनराव पाचपुते,मधुकर पिचड आदी

सिंचनावरील श्वेतपत्रिका त्वरीत काढण्यात यावी, म्हणजे काय खरे आणि काय खोटे ते सर्वासमोर येईल. याप्रकरणी कोणी दोषी आढळल्यास ती व्यक्ती कितीही वरच्या पदावरील असो, त्याविरूध्द कारवाई करावी, असे आव्हान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.जलसंपदातील गैरव्यवहारांवरून गदारोळ उठल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदावरून पायउतार झालेल्या अजितदादांच्या उपस्थितीत रविवारी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे समता प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षांचा उद्घाटन सोहळा झाला. यावेळी बोलताना त्यांनी नाव न घेता काँग्रेसवर थेट हल्ला केला.
 
नंदुरबारमध्ये आजपासून रोजगारविषयक जनजागृती अभियान Print E-mail

नंदुरबार
ग्रामीण भागातील जनतेला रोजगाराचा हक्क प्रदान करण्यात आला असून, या माध्यमातून गरजू शेतकरी, शेतमजूर रोजगाराची मागणी करतात. या पाश्र्वभूमीवर, योजनेची माहिती व अधिकाराची पुरेशी जाणीव व्हावी, यासाठी महात्मा गांधी जयंती दिनापासून म्हणजे २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत महात्मा गांधी नरेगा जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

 
<< Start < Prev 21 Next > End >>

Page 21 of 21