उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त


मनमाड नगराध्यक्षपदासाठी निवडणूक अटळ Print E-mail

राजाभाऊ पगारे विरुद्ध संतोष बळीद अशी लढत
मनमाड
नगराध्यक्षपदासाठी पालिकेतील सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे तर शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख तथा पालिकेतील गटनेते संतोष बळीद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने नऊ नोव्हेंबर रोजी निवडणूक अटळ ठरली आहे.

 
क्रीडास्पर्धामध्ये हातेडबुद्रुक आश्रमशाळेचे यश Print E-mail

चोपडा
यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने हातेडबुद्रुक येथे आयोजित केंद्रस्तरीय वाघझिरा विभागाच्या क्रीडा स्पर्धामध्ये ११ आश्रमशाळांनी सहभाग घेतला. साहाय्यक प्रकल्प अधिकारी ए. डी. माळी यांच्या हस्ते क्रीडास्पर्धाचे उद्घाटन झाले.

 
मालेगावनामा : ‘नॉट रिचेबल’ उपमाहिती कार्यालय Print E-mail

प्रल्हाद बोरसे, मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२

शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना व कार्यक्रमांची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी असलेल्या माहिती व जनसंपर्क खात्याच्या मालेगाव येथील उपमाहिती कार्यालयाला अक्षरश: अवकळा आली आहे. कमी मनुष्यबळ ही या कार्यालयातील प्रमुख समस्या तर आहेच, त्याशिवाय कार्यालयप्रमुख तथा माहिती सहाय्यकासारखे महत्वाचे पद काही महिन्यांपासून रिक्त आहे.
 
पाणी प्रश्नी महापौर गावित यांची काँग्रेसकडून कोंडी Print E-mail

धुळे / वार्ताहर
कमी पावसामुळे यंदा साक्री तालुक्यातील धरणे भरली नाहीत हे खरं असल्याने तालुक्यात संभाव्य टंचाईचे संकट असले तरी धुळेकरांना तालुक्यातून यंदा थेंबभरही पाणी देणार नाही, असा टोकाचा इशारा देत सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते यांनी काढलेल्या मोर्चामागे आगामी विधानसभा निवडणुकीचे राजकारण असल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू आहे.

 
जळगाव जिल्ह्यतील ७४४ गावांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश Print E-mail

जळगाव / वार्ताहर ,शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
alt

जिल्ह्य़ातील जामनेर, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, बोदवड, मुक्ताईनगर, भुसावळ आणि जळगाव हे तालुके दुष्काळी म्हणून जाहीर झाले असून राज्य शासनाकडून या तालुक्यातील ७४४ गावांचा दुष्काळी यादीत समावेश करण्यात आला आहे.राज्य शासनाने १५ सप्टेंबर रोजी हंगामी पैसेवारीचा अंदाज घेत राज्यातील साडेतीन हजारावर गावात टंचाईसदृश्य परिस्थिती असल्याचे जाहीर केले आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 4 of 21