उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त


पालिका कर्मचारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा Print E-mail

मनमाड
नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या दोन स्वतंत्र पतसंस्थांमधील पाच महिन्यांची व्याजासह सुमारे ३० लाखाची रक्कम नगरपालिकेने कर्मचाऱ्यांच्या पगारातून कमी करूनही अद्याप या पतसंस्थांकडे वर्ग न केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

 
‘वॉटर, मीटर, गटर’ यांवर राष्ट्रवादीचा भर- पाचपुते Print E-mail

नवापूर
नगरपालिकेने ‘वॉटर, मीटर आणि गटर’ या तीन गोष्टींना महत्व देणे गरजेचे असते. राष्ट्रवादी काँग्रेस त्यावरच भर देणार असल्याची ग्वाही आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिली. पालिका निवडणुकीनिमित्त येथील सरदार चौकात राष्ट्रवादीतर्फे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

 
निफाडमध्ये कांदा पिशवी लिलाव सुरू करणार- जयदत्त होळकर Print E-mail

लासलगाव/वार्ताहर
निफाड तालुक्यातील भरवस येथे लासलगाव बाजार समितीचा उपबाजार सुरू करणे व निफाड येथे कांदा पिशवी लिलाव सुरू करण्याचा संचालक मंडळाचा मानस सभापती जयदत्त होळकर यांनी व्यक्त केला. समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

 
आदिवासींवर कंपनीकडून अन्याय; चौकशीची मागणी Print E-mail

वणी/वार्ताहर - शुक्रवार,२ नोव्हेंबर २०१२
तालुक्यातील जऊळके-दिंडोरी येथील सहकारी तत्वावरील श्ॉम्पेन कंपनी विकत घेतलेल्या सुला वाइनच्या विटनर्स कंपनीतर्फे स्थानिक आदिवासींवर अन्याय होत असल्याची तक्रार माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी केली असून कंपनीवर कारवाईची मागणी तहसीलदारांकडे निवेदनाव्दारे केली आहे.

 
जळगावमध्ये दोन महिन्यात डेंग्युसदृश्य आजाराचे नऊ बळी Print E-mail

आजाराने प्रशासन बेजार
जिल्हा रूग्णालयाविषयी तक्रारीच अधिक
जळगाव / वार्ताहर, गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२
शहरासह संपूर्ण जिल्ह्य़ात स्वाईन फ्लू व डेंग्युसदृश्य आजाराचे थैमान सुरू असून शहरात दोन महिन्यांमध्ये डेंग्यूसदृश्य आजाराने नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, स्वाइन फ्लूने चाळीसगावातील एका गर्भवतीस प्राण गमवावे लागले.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 5 of 21