उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त


मनमाड नगराध्यक्षपदासाठी लवकरच बैठक Print E-mail

मनमाड
निश्चित झालेला दहा महिन्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने राजेंद्र अहिरे यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला. नवीन नगराध्यक्ष निवडीसाठी लवकरच नगरसेवकांची बैठक होणार आहे.

 
टाकेदमध्ये अतिसाराची लागण Print E-mail

इगतपुरी
तालुक्याच्या पूर्वभागातील सर्वतीर्थ टाकेद येथे दूषित पाण्यामुळे अतिसाराची लागण झाली आहे. या आजाराने १०० जण आजारी असून आरोग्य विभागाने या साथीची तातडीने दखल घेऊन घरोघरी रुग्णांची पाहणी करण्यात येत आहे.

 
धुळे तालुका तालीम संघ अध्यक्षपदी संजय गिरी Print E-mail

धुळे / वार्ताहर
तालुका तालीम संघाच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय कुस्तीपटू संजय गिरी तर सचिवपदी गणेश टाकूर यांची एकमताने निवड करणात आली.

 
धुळ्यात डेंग्यूसदृश्य आजाराचे सात बळी Print E-mail

आजाराने प्रशासन बेजार
० हिवतापाचे ८०० रूग्ण ० हलगर्जीपणा करणाऱ्यांना दंड करण्याचा इशारा
वार्ताहर / धुळे ,बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात सध्या डेंग्यूने कहर केला असून प्रशासन व लोकप्रतिनिधींनी वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर आजार फैलावला नसता, अशी नागरिकांची भावना आहे. हीच भावना नाशिक येथील अनंत कान्हेरे मैदानावरील जॉगर्स क्लबच्या फलकातून व्यक्त झाली आहे.

तुंबलेल्या गटारी, दरुगधी आणि स्वच्छतेबाबत प्रशासन उदासीन असल्याने शहरासह संपूर्ण जिल्ह्य़ातील आरोग्य धोक्यात आले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था साथीचे आजार रोखण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा करीत असल्या तरी आतापर्यंत सात जणांचा डेंग्यूसदृश्य आजारानेच मृत्यू झाला आहे.
 
चोपडा तालुका शेतकरी सूत गिरणी लवकरच सुरू Print E-mail

निर्यातीसह विविध परवाने प्राप्त
चोपडा
शहरातील चोपडा तालुका शेतकरी सहकारी सूत गिरणीला निर्यातीसह विविध परवाने प्राप्त झाले असून बांधकाम तसेच प्रशासकीय कामांना वेग आल्याने गिरणी लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती अध्यक्ष कैलास पाटील यांनी दिली.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 6 of 21