उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त


ठेवीदार बचाव समितीतर्फे मंत्रालयावर मोर्चा Print E-mail

जळगाव/वार्ताहर,मंगळवार,३० ऑक्टोबर २०१२
ठेवीदारांच्या मागण्यांकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ १ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील ठेवीदारांनी मंत्रालयावर मोर्चाद्वारे धडक देण्याचा निर्णय घेतला आहे.

 
मालेगाव पश्चिम क्षेत्र औद्योगिक वसाहत अद्यापही दोलायमान Print E-mail

मालेगावनामा -प्रल्हाद बोरसे
alt

राजकीय नेत्यांमध्ये दूरदृष्टी आणि इच्छाशक्तीचा अभाव असला तर एखादी योजना कशी वळचणीला बांधली जाते, याचे उत्तम उदाहरण म्हणून मालेगाव येथे प्रस्तावित पश्चिम क्षेत्र औद्योगिक वसाहतीस लागणाऱ्या विलंबाचे देता येईल. मालेगावचा औद्योगिक विकास साधण्यासाठी जालीम उपाय म्हणून सुचविण्यात आलेली ही नवीन औद्योगिक वसाहतीची कल्पना प्रारंभी प्रशासकीय पातळीवरून उचलून धरण्यात आली होती.
 
स्पर्धा परीक्षेतील यशासाठी जिद्द आवश्यक- गुलाब देवकर Print E-mail

जळगाव/वार्ताहर
जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. कठोर परिश्रम केल्यास इच्छित ध्येय नक्कीच गाठता येते. स्पर्धा परीक्षांचे ध्येय गाठण्यासाठी जिद्द व आत्मविश्वास अंगी असणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाब देवकर यांनी केले.

 
अनुदानित आश्रमशाळांचे प्रश्न सोडविणार - विनोद तावडे Print E-mail

चोपडा
राज्यातील अनुदानित आश्रमशाळांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले गेले पाहिजेत. त्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी दिली.

 
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज शेतकरी शेतमजूर मेळावा Print E-mail

धुळे / वार्ताहर, शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२
तालुक्यासह जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती असून शेतकरी, शेतमजुरांचे विविध प्रश्न मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी दोन वाजता येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वानी मेळाव्यास मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी केले आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 7 of 21