उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त


खान्देश वैधानिक विकास महामंडळासाठी ‘उमीद’चे मुख्यमंत्र्यांना साकडे Print E-mail

धुळे / वार्ताहर
खान्देश वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्यासह निरनिराळ्या मागण्यांचे निवेदन ‘उमीद’ या संस्थेच्या वतीने येथे शनिवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात येणार आहे.

 
लाभार्थ्यांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याची सूचना Print E-mail

नंदुरबार
जिल्ह्य़ात राबविल्या जाणाऱ्या सुमारे ३२०० वैयक्तिक लाभाच्या योजनांचे अनुदान हे राष्ट्रीयीकृत बँकांमार्फतच वितरित केले जाणार असून सर्व विभागांनी लाभार्थीच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडणे आवश्यक असल्याच्या सूचना जिल्हाधिकारी ओमप्रकाश बकोरिया यांनी दिल्या आहेत.

 
लासलगाव समितीतर्फे शेतमाल तारण कर्ज योजना Print E-mail

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळणार
 लासलगाव
निफाड तालुक्यात यंदा तूर, मूग, उडीद, सोयाबीन, चणा, ज्वारी, मका व गहू या शेतीमालाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात झाले असून, सदरचा शेतीमाल एकाच वेळी बाजार आवारात विक्रीस आल्यास भाव कमी होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.

 
ग्रामपालिका नाही ठिकाणावर, ग्रामस्थ वाऱ्यावर Print E-mail

वणी ग्रामपालिकेचा कारभार ‘रामभरोसे’
संदीप तिवारी
सरपंचांची निष्क्रियता आणि कार्यकारी मंडळाची उदासीनता यातील काही घटकांच्या बेबंदशाहीपणामुळे वणी ग्रामपालिकेच्या कारभाराचे पुरते तीनतेरा वाजल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

 
गौण खनिजाची अवैध वाहतूक; चौघांना कोठडी Print E-mail

चोपडा
तालुक्यातील मौजे विरवाडे येथे ट्रॅक्टरमधून अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करीत असताना पोलिसांनी अडविल्यावर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 8 of 21