उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त


एक गाव, नसे सुविधांचा ठाव Print E-mail

जाकीर शेख, शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२
इगतपुरी हा आदिवासी तालुका. अनेक ठिकाणी आदिवासी समाजाचे प्रतिनिधी उच्च पदावर असतानाही तालुक्यातील अनेक गावे विकासापासून वंचित आहेत. पर्यटन क्षेत्र म्हणून तालुक्याचा विकास करण्याच्या गप्पा एकीकडे मारल्या जात असताना अनेक वाडय़ा-पाडे विकासाची किरणे आपल्यापर्यंत पोहोचावीत म्हणून झगडत असून घोटीपासून अवघ्या पाच किलोमीटरवर असलेल्या जुन्हवनेवाडीचे त्यासाठी उदाहरण देता येईल.

 
‘धुळे जिल्हा बँक बचाव समिती’ स्थापन Print E-mail

धुळे / वार्ताहर
जिल्हा बँकेतून अपेक्षित पतपुरवठा न झाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अडकलेला पैसा मिळविण्यासाठी संचालक व अधिकाऱ्यांचे दरवाजे झिजवावे लागत होते, असे स्पष्ट करत जिल्ह्य़ातील शेतकरी व सभासदांनी एकत्र येत ‘जिल्हा बँक बचाव समिती’ गुरुवारी स्थापन केली.

 
मानधनात वाढ करण्याची सरपंच संघटनेची मागणी Print E-mail

जळगाव / वार्ताहर
सरपंचांना दरमहा पाच हजार रुपये, उपसरपंचांसाठी तीन हजार रुपये, इतर भत्ता म्हणून किमान शंभर रुपये देण्यात यावा, अशी मागणी राज्य सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष तथा चाळीसगाव तालुक्यातील टाकळीचे सरपंच किसन जोर्वेकर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

 
भुसावळ व मनमाड रेल्वे स्थानकात स्वतंत्र बॉम्बशोधक पथक Print E-mail

स्थानकातच कार्यालय उभारणार
 जळगाव / वार्ताहर
अतिरेकी तसेच देशविघातक शक्तींकडून धोक्याच्या पाश्र्वभूमीवर भुसावळ व मनमाड रेल्वे स्थानकासाठी शासनाकडून स्वतंत्र बॉम्बशोधक व नाशक पथकास मंजुरी मिळाली असून त्यासाठी स्थानक परिसरातच कार्यालय उभारले जाणार आहे.

 
धुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींवर जवाहर गटाचे वर्चस्व सिद्ध Print E-mail

धुळे / वार्ताहर ,गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२
तालुक्यातील ९० टक्के ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते , माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखालील जवाहर गटाने जोरदार मुसंडी मारत शिवसेनेला हादरा दिला आहे. मुकटी, देऊर बुद्रुक, फागणे, मोराणे प्र.ल. बोरकुंड या ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आल्याचा दावा जवाहर गटाने केला आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 9 of 21