उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त


वणीमध्ये भरदिवसा दीड लाखाची चोरी Print E-mail

वणी ,बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
दोन आठवडय़ांपूर्वी झालेल्या घरफोडय़ा, आठवडय़ापूर्वी वृद्धेच्या सहा तोळे दागिन्यांची चोरी, अद्याप या चोरींचा तपास लागलेला नसताना भरवस्तीत दिवसा शिक्षिकेच्या घरातून रोख रक्कम, दागिन्यांसह सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरटय़ांनी नेल्याने पोलीस यंत्रणेला हे आव्हान मानले जात आहे.

 
‘मामको’ सहकारातील आगळे उदाहरण Print E-mail

मालेगावनामा -प्रल्हाद बोरसे ,मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
alt

सहकार क्षेत्रातील बोकाळलेल्या स्वाहाकारामुळे अनेक संस्था रसातळाला गेल्याचे सिद्ध झाले आहे. या क्षेत्रातील कारभाऱ्यांच्या नानाविध प्रतापांमुळे बहुतेक सहकारी बँका व पतसंस्थांची अक्षरश: वाट लागली आहे. पैसे अडकून पडल्याने ठेवीदारांना देशोधडीला लागावे लागल्याचे अनेक दाखले देता येतील.
 
पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीवर भास्कर बनकर यांचे वर्चस्व कायम Print E-mail

पिंपळगाव बसवंत
जिल्ह्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी भास्करराव बनकर आणि दिलीप बनकर या दोघांच्याही पॅनलला धक्का देत संमिश्र स्वरूपाचा निकाल दिला.

 
राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या डॉ. शालिनीताई बोरसेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश Print E-mail

धुळे / वार्ताहर
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नुकताच झालेला धुळे दौरा राष्ट्रवादीसाठी फलदायी ठरला नसल्याचे दिसत आहे. दौऱ्याच्या तोंडावरच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेल्या माजी महापौर भगवान करनकाळ यांच्यानंतर माजी मंत्री डॉ. शालिनीताई बोरसे याही राष्ट्रवादीतून बाहेर पडल्या आहेत.

 
‘चोसाका’ची निवडणूक डिसेंबरमध्ये शक्य Print E-mail

चोपडा
चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.कारखान्याच्या सहकारी सोसायटी गटातील ५६ संस्थांचे मतदार प्रतिनिधी ठराव संकलित करण्याचे काम सध्या सुरू आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 10 of 21