उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त


बुलढाणा अर्बन बँक ‘चोसाका’च्या पाठिशी -डॉ. झंवर Print E-mail

चोपडा
‘चोसाका’चे सभासद, ऊस उत्पादक, कामगार व संचालकांबरोबरच  स्थानिक शेतकऱ्यांच्या हितासाठी साखर कारखाना टिकवावा, असे आवाहन बुलढाणा अर्बन बँकेचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश झंवर यांनी केले. चोसाका संचालक मंडळाचा कारभार पारदर्शी असल्यामुळे बुलढाणा बँक सदैव चोसाकाच्या मागे उभी राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

 
नवसंजीवनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन Print E-mail

नंदुरबार
माता, अर्भक व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आदिवासी भागांत नवसंजीवनी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांसाठी सोयी-सुविधा देण्यात येत आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ओमप्रकाश बकोरीया यांनी केले आहे.

 
जळगाव येथे विरंगुळा ग्रुपची स्थापना Print E-mail

जळगांव/ वार्ताहर
येथील ज्येष्ठ महिलांनी अलिकडेच ‘विरंगुळा’ या ग्रुपची स्थापना केली. दिवसभरातील फावला वेळ, स्वत:ची करमणूक आणि कार्यरत राहण्यासाठीच्या उपक्रमाच्या माध्यमातून  या ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे.

 
काव्यसरींनी रसिक चिंब Print E-mail

चाळीसगाव
तब्बल तीन तास रंगलेल्या संमेलनात ५५ पेक्षा अधिक कवींनी काव्यसरींची बरसात करून येथील मथुराई अध्यापक विद्यालयाच्या सभागृहात उपस्थित रसिकांना चिंब भिजविले. प्रत्येकाच्या कवितांना रसिकांनी मनमोकळेपणे दाद दिल्याने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच गेला.

 
साक्री विरूध्द धुळे पाणीप्रश्न तीव्र Print E-mail

पाटबंधारे विभागाचे  अधिकारी माघारी
धुळे / वार्ताहर - गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२
शांत झाला असे वाटत असतानाच साक्री विरूध्द धुळे यांच्यातील पाणीप्रश्नाने पुन्हा उसळी घेतली असून साक्री तालुक्यातील मालनगाव प्रकल्पातून धुळ्यासाठी आरक्षित १६० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यास संघटीतपणे विरोध करून परिसरातील ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांचा फौजफाटा परतवून लावला.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 2 of 21