उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त


..अखेर अतिक्रमण निरीक्षकासह तिघे निलंबित Print E-mail

गुरांची कातडी विक्री प्रकरण
जळगाव / वार्ताहर, शनिवार, २० ऑक्टोबर २०१२
महापालिकेच्या जप्त केलेल्या गुरांच्या कातडी प्रकरणात आयुक्तांनी अखेर प्रभाग अधिकारी अरविंद भोसलेंसह अतिक्रमण निरीक्षक एच. एम खान आणि जेसीबी चालकावर निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे बिथरलेला नगरसेवकांचा एक गट भोसले यांच्या बचावासाठी पुढे सरसावला असून अतिक्रमण निरीक्षकावरील कारवाईचे स्वागत केले जात आहे.

 
धडपड मंचतर्फे भाविकांसाठी मोफत चरणसेवा उपक्रम Print E-mail

येवला
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने तालुक्यातील कोटमगाव येथे देवदर्शनास येणाऱ्या भाविकांसाठी मंदिराबाहेर मोफत पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था येथील धडपड मंच या सामाजिक संस्थेतर्फे करण्यात आली असून या उपक्रमाचे हे २९ वे वर्ष आहे.

 
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीतर्फे गुणवंतांचा सत्कार Print E-mail

चाळीसगाव
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या विविध शैक्षणिक विभागांतून नेत्रदीपक यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

 
चोपडा साखर कारखान्याने घेतले ‘बुलढाणा अर्बन’कडून अर्थसहाय्य Print E-mail

चोपडा
जळगाव जिल्हा बँकेने चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याला आर्थिक मदत देण्यास टाळाटाळ केल्यानंतर ‘चोसाका’ने बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीकडून ४९ कोटींचे अर्थसहाय्य घेत जिल्हा बँकेचे २२ कोटीचे कर्ज एकरकमी फेडले आहे.

 
महावितरण विरोधात आयोगाकडे ग्राहक संघटनेची याचिका Print E-mail

धुळे / वार्ताहर, शुक्रवार, १९ ऑक्टोबर २०१२
दरमहा ३०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणारे घरगुती व्यावसायिक, छोटे व्यापारी व दुकानदार, छोटे उद्योजक यांना घरगुती वीज दरानुसार आकारणी करावी, असे आदेश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने महावितरण कंपनीस दिले असतानाही ग्राहकांचा घरगुती वीज दराचा हक्क डावलण्यात आला आहे.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 19 20 Next > End >>

Page 11 of 21