रविवार विशेष
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

रविवार विशेष


स्वरमंदिराच्या पूर्ततेसाठी हवे रसिकांच्या लोकवर्गणीचे दान Print E-mail

खास प्रतिनिधी, ठाणे, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२

कल्याण शहरात गेल्या आठ दशकांहून अधिक काळ अव्याहतपणे अभिजात संगीताचे सादरीकरण, प्रशिक्षण आणि दस्तऐवजीकरण करणाऱ्या कल्याण गायन समाजाने काळानुरूप बदलत नवे रूप धारण केले आहे. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ भगीरथ मेहनत करून संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नवी इमारत उभी केली आहे. सर्वसामान्य रसिक आणि कलेवर निस्सीम प्रेम करणाऱ्या उद्योजकांकडून मिळालेल्या देणग्यांमधून हे चार मजली भव्य सूरभुवन उभे राहिले आहे. त्यासाठी आतापर्यंत दोन कोटी रुपये खर्च झाले आहेत.

 
‘मानव्य’साठी हवा दातृत्वाचा हात Print E-mail

प्रतिनिधी, पुणे, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२

एचआयव्हीबाधित मुलांचे संगोपन, शिक्षण आणि वैद्यकीय उपचार या क्षेत्रामध्ये गेले दीड शतक ‘मानव्य’ ही संस्था कार्यरत आहे. यासाठी मिळणारे अनुदान तोकडे असून वाढत्या खर्चाला कसे सामोरे जायचे हाच संस्थाचालकांपुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे. या मुलांवर उपचारांसाठी आवश्यक निधी संकलित करून त्यांनाही सुखाने जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी ‘मानव्य’ला हवा आहे दातृत्वाचा हात.

 
संशोधन केंद्र आणि इमारतीसाठी चिपळूणच्या ग्रंथालयाला हवा मदतीचा हात Print E-mail

खास प्रतिनिधी, रत्नागिरी, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२

लवकरच शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करू पाहणाऱ्या चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराला नियोजित संशोधन केंद्र आणि इमारतीसाठी मोठय़ा प्रमाणात निधीची गरज आहे. विविध विषयांवरील सुमारे ६३ हजार पुस्तके, दुर्मिळ हस्तलिखिते व पोथ्यांचा मौलिक संग्रह या ग्रंथालयात आहे.

 
‘बांबूच्या घरा’ला हवी देणाऱ्या हातांची साथ! Print E-mail

प्रतिनिधी, अमरावती, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२

कुपोषणाच्या छायेत वावरणाऱ्या मेळघाटातील आदिवासी बालकांचा विषय आला की, त्याचा संबंध केवळ आरोग्याशी जोडला जातो, पण आदिवासींच्या जगण्याच्या साधनांवरील ताण हे त्यामागील एक कारण आहे. एका दाम्पत्याने हे ओळखले आणि आदिवासींमध्ये आत्मनिर्भरता निर्माण करण्याचे काम दोन दशकांपूर्वी सुरू केले. शेकडो आदिवासींच्या आयुष्याला त्यांनी ‘बांबूचा आधार’ दिला.

 
‘घरकुल’: मानसिक अपंग मुलींचा आधार Print E-mail

प्रतिनिधी, नाशिक, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२

मानसिकदृष्टय़ा अपंग मुलींना खऱ्या अर्थाने हक्काचे ‘घरकुल’ उपलब्ध करून देतानाच पालकांनाही आयुष्याच्या सायंकाळी समाधान मिळवून देणाऱ्या नाशिकच्या घरकुल परिवार संस्थेच्या कार्यात निधीअभावी अवरोध आले आहेत. सध्या भाडेतत्त्वावरील जागेत कार्यरत असलेल्या संस्थेला स्वत:च्या जागेत घरकुल उभारणीसाठी आर्थिक मदतीची निकड आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 5 of 16