साप्ताहिक राशिभविष्य
मुखपृष्ठ >> साप्ताहिक राशिभविष्य
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

साप्ताहिक राशिभविष्य
Print E-mail

अरविंद पंचाक्षरी, नाशिक, रविवार, १९ ऑगस्ट २०१२
(१९ ते २५ ऑगस्ट २०१२)

मेष : सहज यश नाही
अनिष्ट बुध राहूच्या परिणामांमध्ये शनी-मंगळ सहयोगातील काही दुष्परिणामांचाही समावेश होणार असल्याने सहज यशाची अपेक्षा पूर्ण होणे अवघड आहे. त्यामुळे नवीन योजना आणि आर्थिक आश्वासन या संबंधात शनिवापर्यंत सतर्क राहणे आवश्यक आहे. रवी, गुरू, शुक्राचे शुभ परिणाम रवी-मंगळ शुभयोगामुळे प्रभावी ठरतील. त्यातून प्रतिष्ठा सांभाळणाऱ्या समस्या निश्चित सोडविता येतील. परिवारातील दडपण कमी होतील. धर्मकार्य प्रसन्नता देईल.
दिनांक : २२ ते २५ शुभ काळ.
महिलांना : नवी धोरणे, नवे उपक्रम यात हुशारीने यश मिळविता येईल.

वृषभ : सावकारी संपेल
सूर्य, मंगळ, शनी यांच्यातील बहुतेक प्रतिसाद समस्यातून आव्हान देणार असल्याने शनिवापर्यंतचा कार्यपथावरील प्रवास विचाराने ठरवावा, संयमाने करावा. अनुकूल बुध, गुरू, शुक्र त्यात सहकार्य करतील. त्यातून परिवार प्राप्ती, प्रतिष्ठा या संबंधातील समस्यांची गर्दी कमी करता येईल. कृषिकार्यात लक्ष देता येईल. बुध-गुरूचा शुभयोग बौद्धिक वर्तुळातील प्रतिमा उजळून काढील. व्यापारी संधीतून सावकारी संपविता येईल.
शुभयोग : २०, २१, २४, २५ शुभ काळ
महिलांना : प्रयत्नाने कार्यभाग साधता येईल.

मिथुन : उपक्रम सुरू राहतील
राशिस्थानी शुक्र, द्वितीयात बुध, पराक्रमी सूर्य, शब्दातील प्रभाव आणि प्रयत्नातील उत्साह यांच्या समन्वयातून मिथुन व्यक्तींना कार्यप्रांतातील उपक्रम सांभाळता येतील. बाजारपेठेतील उलाढाली सुरू ठेवता येतील. संपर्क आणि चर्चा यातून छोटय़ामोठय़ा अडचणी दूर होतील. अनिष्ट गुरू, राहू, केतू, शनी-मंगळ सहयोगातील काही परिणाम अडथळ्यांची शर्यतच निर्माण करतील. विचलित होऊ नका. निर्धाराने पुढे चला, मार्ग सापडतील.
दिनांक : १९, २२, २३ शुभ काळ.
महिलांना : झेपतील अशाच जबाबदाऱ्या घ्या.

कर्क : प्रकरणे पुढे सरकवा
चतुर्थात शनी-मंगळ एकत्र असेपर्यंत परिवार आणि व्यवहारातील काही प्रश्न वादात, काही प्रश्न अधांतरी राहतील. त्यातून प्रयत्न आणि सफलता यांचा समन्वय अवघड होतो. अनुकूल सूर्य, बुध, गुरू इभ्रतीच्या सीमारेषेपर्यंत कोणत्याही शत्रूंना पोहोचू देणार नाही. गोड बोलून कार्यभाग साधणे. नियमांचा अचूक उपयोग करणे. योग्य व्यक्तींना मध्यस्थ ठेवणे याही मार्गानी महत्त्वाची प्रकरणे पुढे सरकवता येतील. त्यात बुधवारचा बुध-गुरू शुभयोग विशेष सहकार्याचा ठरेल.
दिनांक : २०, २१, २४, २५ शुभ काळ.
महिलांना : हवामान बघून शब्द कृतीचा उपयोग करा, यश निश्चित मिळेल.

सिंह : झोप उडणे शक्य आहे
साडेसाती संपली तरी शनी-मंगळ सहयोग चतुर्थात राहू आणि व्ययस्थानी सूर्य यांच्यातील संगीत साडेसातीसारखेच सुरू असल्याने काही प्रांतातील सिंह व्यक्तींची झोप उडण्याची शक्यता आहे. अपेक्षित प्रसंग आणि यश यांच्यासाठी काही काळ थांबावे लागणे शक्य आहे. गुरूची अनुकूलता यश देणारी आहे. लाभातील शुक्र निराश होऊ देत नाही. त्यामुळे हवामान कसेही असो प्रवास सुरूच राहील. सिंह सूर्य यश मिळवून देईल.
दिनांक : २० ते २३ शुभ काळ.
महिलांना : समस्यांच्या गर्दीतून कार्यभाग साधावा लागणार आहे.

कन्या : समीकरण अवघड
साडेसातीच्या काळात शनी, मंगळ एकत्र आणि व्ययस्थानी सूर्य घेतलेले निर्णय, केलेली कृती, अपेक्षित यश यांचे समीकरण अशा ग्रहणकाळात सोपे नसते. पैसा किती खर्च करावा यांचाही अंदाज येत नाही. औषध आरोग्याला आराम देत नाहीत. असे प्रकार सुरू राहील. तरी गुरुकृपा, दशमात शुक्र, पराक्रमी राहू, बाजारपेठेतील प्रतिमा आणि परिवारातील प्रभाव कमी होऊ देणार नाही. यातून समाजातील उपक्रमही पुढे घेऊन जाता येतील.
दिनांक : २१ ते २४ शुभ काळ.
महिलांना : पेचप्रसंग सोडविण्यात यश मिळेल.

तुला : अल्प काळात यश
राशिस्थानी शनी-मंगळ सहयोग, अष्टमात गुरू, केतू यांच्यामुळे समस्या आणि वाद यांचा प्रारंभ आपल्यापासूनच होणे शक्य असल्याने आश्वासन, चर्चा, कृती यामध्ये संयम सतत आवश्यक राहील. सूर्य, बुध, शुक्र ऐनवेळी सहकार्य करणार असल्याने चर्चेतून कृती सोपी होईल. अल्पकाळात यश देणारे मार्गही सापडतील. सोमवारचा रवी-मंगळ शुभयोग प्रतिष्ठेला आधार देईल. भक्तिमार्गातून आनंद मिळेल.
दिनांक : २२ ते २५ शुभ काळ.
महिलांना : सरळ मार्गानी यश मिळणार आहे. त्यात निष्कारण बदल नको.

वृश्चिक : आव्हान आहे, सांभाळा
साडेसाती, बारावा मंगळ याचे आव्हान आणि अष्टमातील शुक्रामधून येणारे नैराश्य यांच्यामुळे वेळापत्रकात छोटे-मोठे बदल करूनच नवे मार्ग निश्चित करावे लागतील. त्यात सूर्य, बुध, गुरू सहकार्य करतील. बुधवारच्या बुध-गुरू शुभयोगाच्या आसपास विचारांना वेग येईल. संधी साधता येतील. त्यातून उद्योग, शेती, नोकरी, राजकारण यामधील वादग्रस्त प्रकरणे बाहेर काढू शकाल. आर्थिक तणाव कमी होईल. धोका मात्र स्वीकारूच नका.
दिनांक : २०, २१, २४, २५ शुभ काळ.
महिलांना : आरोग्य आणि मुले, त्यांचे शिक्षण यासंबंधात चिंता वाढतील. हुशारीने मार्ग शोधा.

धनू : मोठे साहस नको
बुध, गुरू, राहू, केतू यांच्यातील परिणाम प्रगतीला त्रास देतील. निर्णय घेऊन कृती करताना शनिवापर्यंत सावधच रहावे लागणार आहे. शनी, मंगळातील सहकार्य रवी-मंगळ शुभयोगामुळे त्रास देणाऱ्या उपक्रमांना नियंत्रणात आणता येईल. त्यामुळे विलंब होईल, पण उत्साह निर्माण करणारे यश मिळविता येईल. प्रवास होतील, शेतीची कामे होतील, राजकीय प्रतिष्ठा वाढेल, मोठे अधिकार हाती येतील. अचूक अंदाज येईपर्यंत मोठे साहस नको.
दिनांक : २० ते २३ शुभ काळ.
महिलांना : सामोपचाराने अधिकाधिक समस्या सोडविता येतील.

मकर : अनेक प्रांतात यश
सप्तमात बुध, पंचमात गुरू, लाभात राहू, दशमातील शनी मंगळातून उमटणारे काही शुभ परिणाम मकर व्यक्तींना नियमित उपक्रमातून यश मिळविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. बुधवारच्या बुध-गुरू शुभयोगाच्या आसपास अचानक नवे प्रस्ताव समोर येतील. बडी मंडळी त्यात समाविष्ट होतील. त्याचे प्रतिसाद अनेक कार्यावर होतील. कदाचित त्यातूनच अनेक क्षेत्रात आपले श्रेष्ठत्व सिद्ध होऊ शकेल.
दिनांक : २० ते २४ शुभ काळ.
महिलांना : समाजात चमकाल, संसार प्रसन्न राहील.

कुंभ : दबदबा वाढेल
पंचमात शुक्र, दशमात राहू आणि शनी-मंगळातील काही अनुकूल प्रतिसाद यांना शिकस्तीच्या प्रयत्नांची साथ दिलीत तर कार्यवर्तुळात दबदबा निर्माण करणारे यश मिळविता येईल. निर्णय घेऊन कृती करण्यास विलंब चालेल, पण चतुर्थात गुरू-केतूमुळे चुका करणे आपत्तीचे ठरणार आहे. तेव्हा सतर्क राहूनच नोकरी, धंदा, राजकारण, बौद्धिक प्रांत यांचे वेळापत्रक तयार करा. देवधर्म आनंद देईल, आकर्षक वस्तूंची खरेदी संभवते. प्रवास कराल.
दिनांक : २२ ते २५ शुभ काळ.
महिलांना : समस्यांवर विजय संपादन करून श्रेष्ठत्व सिद्ध करू शकाल.

मीन : आनंदाचा सुगंध येईल
अष्टमातील शनी-मंगळाचा सहयोग वादग्रस्त प्रकरणे निर्मितीचा दादा असतो. परिवारातील प्रश्न समोर येऊ देत किंवा व्यवहारातील निर्णयाचा प्रसंग असू देत सहज सरळ त्यातून बाहेर पडता येत नाही. गुरूची कृपा, राहूची अनुकूलता कोठेही अपघात मात्र होऊ देणार नाहीत. षष्ठातील रवी शत्रूंना फायदा मिळू देत नाही. चतुर्थातील शुक्र, कर्क, बुध शनिवापर्यंत त्यामुळेच गाडी रुळावर आणू शकतील. त्यातील आनंद सुगंधासारखा पुढे काही काळ दरवळत राहील.
दिनांक : २१, २४, २५ शुभ काळ.
महिलांना : प्रपंच, समाजकार्य, कलाप्रांत यात नवे नवे तंत्र उपयोगात आणा, यश मिळेल.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 Next > End >>

Page 12 of 15

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो