साप्ताहिक राशिभविष्य
मुखपृष्ठ >> साप्ताहिक राशिभविष्य
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

साप्ताहिक राशिभविष्य
Print E-mail

अरविंद पंचाक्षरी, नाशिक, रविवार, १२ ऑगस्ट २०१२
(१२ ते १८ ऑगस्ट २०१२)

मेष : यश मिळवता येईल
गुरूची कृपा, शुक्र प्रसन्न, गुरुवारी सूर्य पंचमात येत आहे. याचा आधार व्यावहारिक निर्णय कृतींना मिळणारा असल्याने नियमित उलाढाली सुरू ठेवू शकाल. परंतु सप्तमात सुरू होणारा मंगळ-शनी सहयोग त्यात नव्या समस्यांना प्रवेश मिळवून देण्याचा खटपट करणार असल्याने शनिवापर्यंत अवास्तव योजना, साहसी कृती यापासून कटाक्षाने दूरच राहा. सरळ मार्ग, गोड बोलणे, झेपतील एवढय़ाच जबाबदाऱ्या घेणे यातून उलाढाली नियंत्रणात राहतील आणि यश मिळवून देतील.
दिनांक : १३, १४, १७, १८ या शुभ दिवसांचा उपयोग करा.
महिलांना : प्रपंचात वाद टाळा, समाजकारणात संयम ठेवा, पैसा जपून वापरा, धोका टळेल.

वृषभ : मजल मारता येईल
वृषभ राशी कुंडलीत सुरू होणारा मंगळ-शनी सहयोग, चतुर्थात प्रवेश करणारा सूर्य यांचे प्रतिसाद व्यावहारिक समीकरण विचलित करतील. शासकीय नियम, शत्रूंची कारस्थाने, ठरवलेले उपक्रम, आश्वासनांचा दबाव ही त्याची केंद्रस्थाने असतील. परंतु राशीस्थानी गुरू, प्रसन्न बुध-शुक्र, सप्तमात राहू यांना शिकस्तीचे प्रयत्न, संयमी कृती यांची साथ द्या. शनिवारच्या बुध-हर्षल नवपंचम योगापर्यंत बरीच मोठी मजल मारता येईल. त्यातून उलाढालीत नवा उत्साह प्रवेश करील.
दिनांक : १२ ते १५ शुभकाळ.
महिलांना : नवे तंत्र, अभिनव प्रयोग आणि परिश्रम यातून नेत्रदीपक यश मिळवता येईल.

मिथुन : संशयाचा काळ, सावध राहा
व्ययस्थानी गुरू, अनिष्ट राहू-केतू आणि मंगळवारपासून मंगळ-शनी सहयोग वेळापत्रक आणि यश यामध्ये संशय निर्माण करतो. बुधवारच्या शनी-मंगळ युतीच्या आसपास तर काही प्रसंग अटीतटीवर पोहोचतील. पराक्रमी येत असलेला सूर्य अनुकूल बुध-शुक्र यांचा आधार कार्यभाग साधून वेळ मारून नेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यातून प्रतिष्ठेचे संरक्षण होईल. वाहन जपून चालवा, नियमभंगाचे प्रकार घडू देऊ नका.
दिनांक : १३ ते १७ शुभकाळ.
महिलांना : अवघड यश प्रयत्नाने सोपे करावे लागेल.

कर्क : गुरुपुष्य योग शुभ
चतुर्थात सुरू होणाऱ्या मंगळ-शनी सहयोगाची दखल रविवारपासून घ्यायला सुरुवात केली तर व्यवहारातील समस्या अवघड होणार नाहीत. अनुकूल गुरू, राहूच्या सहकार्याने शनिवारच्या बुध-हर्षल नवपंचम योगापर्यंत बरेच पुढे सरकता येईल. सप्ताहात वाहनांचा वेग, नवे करार तसेच मिळकतीची प्रकरणे, आरोग्याच्या तक्रारी या संबंधात सावध राहा आणि पुढे चला. गुरुपुष्य योग अभिनव उपक्रमांच्या शुभारंभासाठी लाभदायक आहे.
दिनांक : १५ ते १८ शुभकाळ.
महिलांना : सावध प्रवास सफलता निश्चित करणारा ठरेल.

सिंह : अवघड वळण सांभाळा
साडेसाती संपली तरी मधून मधून त्याचे स्मरण व्हावे अशा घटना घडत राहतात. त्यामध्ये मंगळ-शनी सहयोग महत्त्वाचा ठरतो. त्यातील गंभीर धोका टाळण्यासाठी अपघाताची सर्व व्यावहारिक वळणे सांभाळावीत. चतुर्थातील राहू परिवारातील असंतोष व्यापक करू शकतो. गुरूची कृपा, शुक्राची अनुकूलता याचा लाभ मोठा होईल आणि प्रतिष्ठेचे कवच त्यामुळे ठरवलेल्या मजबूत ठेवता येईल. सामाजिक आणि शिक्षणातही नवे मार्ग निश्चित करू शकाल.
दिनांक : १३, १४, १७, १८ शुभकाळ.
महिलांना : समस्यांशी सामना करूनच सफलता संपादन करावी लागेल.

कन्या : परीक्षेचा प्रारंभ
साडेसातीच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आपल्या परीक्षेच्या पर्वास प्रारंभ होणार आहे. मंगळवारच्या मंगळ-शनी सहयोगापासून परिचित, आप्त, शत्रू सर्वच एका वेळेस आपल्या विरोधात उभी राहणे शक्य आहे. त्यामुळे ठरवलेल्या योजना, मिळणारे यश समस्यांच्या भोवऱ्यात सापडणार आहे. परंतु गुरुकृपा, प्रसन्न बुध-शुक्र राहूचे सहकार्य या ग्रहांमुळे कोणतीही वादग्रस्त प्रकरणे प्रतिष्ठेपर्यंत पोहोचू शकणार नाहीत.
दिनांक : १३ ते १६ शुभकाळ.
महिलांना : संकटाचा संभव आहे. सावध राहा आणि संधी साधा.

तुला : अंदाज चुकतील
राशीस्थानी मंगळ-शनीचा सुरू होणारा सहयोग, अष्टमात गुरू व्यवहारातील अंदाज चुकण्याचा संभव या काळात अधिक असतो. त्यातून आर्थिक तणाव, समाजात गैरसमज, व्यापारी कटकटी, वरिष्ठांची नाराजी अशा घटनांची संख्या वाढते. परंतु सूर्य, बुध, शुक्र, राहू याचे सहकार्य इभ्रतीचा पंचनामा होऊ देणार नाही आणि आश्वासने मार्गी लागतील. भेटी, संपर्क, चर्चा, गैरसमज दूर करतील. त्यातून काही महत्त्वाची प्रकरणे बाहेर काढून घेता येतील. संयम मात्र सोडू नका.
दिनांक : १४ ते १८ शुभकाळ.
महिलांना : प्रश्नांच्या गर्दीतून प्रगतीची उत्तरे शोधावी लागतील. प्रयत्न सोडू नका.

वृश्चिक : सत्यच संरक्षण करील
सूर्य, बुध, गुरू, राहू यांची अनुकूलता असल्याने वृश्चिक व्यक्तींना नियमित उपक्रम ठाकठीक सुरू ठेवता येतील. परंतु साडेसाती, व्ययस्थानी येणारा मंगळ म्हणजे दबा धरून बसलेले दुश्मन आहे. चुका, धोका, साहस कोणत्याही मार्गानी कार्यप्रांतात त्यांचा प्रवेश शक्य असल्याने शनिवापर्यंत संयम आणि सत्य यांचा आधार घेऊन उलाढाली सुरू ठेवाव्यात. श्री मारुतीची उपासना, आराधना, मन:शांती, संरक्षण यासाठी उपयुक्त ठरेल.
दिनांक : १५ ते १८ शुभकाळ.
महिलांना : अवघड जबाबदाऱ्या टाळा आणि प्रपंचात शांती ठेवा, खर्च जपून करा.

धनू : आक्रमण नको
शनी-मंगळ सहयोगातील संमिश्र प्रतिसाद, गुरुवारी भाग्यात येणारा सूर्य, सप्तमात शुक्र-धनू व्यक्तींना कार्यभाग साधता यावा एवढी अनुकूलता या ग्रहामधून मिळणारी असल्याने अवघड साहस अनिष्ट गुरू, राहू, केतू यशस्वी होऊ देणार नाहीत. दुसऱ्यांवर विश्वासून कोणत्याही आक्रमणांची तयारी करू नका. मिळणारा पैसा, असलेली प्रतिष्ठा, ऐनवेळी होणारे संपर्क, सुरू असलेली चर्चा एवढय़ाच आधाराने कार्यचित्र रंगवावे लागणारे आहे. स्वाभिमान त्यामुळेच संरक्षणात राहील.
दिनांक : १३, १४, १७, १८ शुभकाळ.
महिलांना : संसारात शांती, आर्थिक काटकसर, समाजकार्यात संयम यातून कार्यभाग साधता येईल.

मकर : प्रतिमा स्वच्छ राहील
सूर्य, शुक्रातील परिणाम समाधानाचे नाही. मंगळ-शनी सहयोग प्रगतीचे ठोस आश्वासन देऊ शकणार नाही. हवामानाचा अचूक अंदाज अवघडच. तात्पर्य मकर व्यक्तींचा कार्यपथावरील प्रवास काहीसा अडखळत सुरू राहणार आहे. संपर्क, संबंध, संयम, सत्य यांचा योग्य उपयोग केला तर प्रतिमा स्वच्छ ठेवण्याएवढे यश मिळवता येईल. गुरुपुष्य योग धर्मकार्यातून आनंद देणारा आहे. प्रयत्नाला वेग देणारी माहिती मिळेल.
दिनांक : १२, १५, १६ शुभकाळ.
महिलांना : दुसऱ्यांवर विश्वासू नका, प्रवास टाळा, प्रलोभनापासून दूर राहा. यातून आनंद मिळेल.

कुंभ : थेंबे थेंबे तळे साचे
पंचमात शुक्र, सप्तमात प्रवेश करीत असलेला रवी, दशमात राहू, भाग्यात एकत्र होत असलेले मंगळ-शनी यांच्यातील थोडे थोडे शुभ परिणाम म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे असेच असतील. यापेक्षा मोठा लोभ, मोठा राग आपत्तींना निमंत्रण देऊ शकतील. त्यात चतुर्थात असलेले गुरू केतूचा सहभाग महत्त्वाचा ठरेल. बुधवारच्या मंगळ-शनी युतीच्या आसपास वाहन जपून चालवा आणि गोड बोलून शक्य तेवढा कार्यभाग साधा.
दिनांक : १३, १४, १७, १८ कार्यभाग साधा.
महिलांना : रागरंग बघून निर्णय घ्या; कृती करा, यश मिळेल.

मीन : नवे मार्ग शोधा
गुरूची अनुकूलता, प्रसन्न शुक्र, भाग्यात राहू यांच्या परिणामांनी व्यवहाराची गाडी रुळावरून पुढे सरकत राहील. वेळापत्रकाप्रमाणे गाडीचा वेग ठेवता येणार नाही. कारण अष्टमात होणारा शनी-मंगळ सहयोग त्यात अचानक महत्त्वाची प्रकरणे अडकण्याची शक्यता असल्याने अपघात टाळण्यासाठी नवे मार्ग शोधून पुढे सरकण्यासाठी वेळ द्यावा लागेल. व्यापारी सौदे, राजकीय आश्वासन, पैशाची देवघेव, शिक्षणातील विषय, कला, करार यांचा समावेश त्यात राहील. रवीचे शुभ परिणाम शत्रूंना नियंत्रणात ठेवतील.
दिनांक : १२, १५, १६ शुभकाळ.
महिलांना : नवे तंत्र, नवे प्रयोग, प्रपंच आणि समाजकार्ये यात प्रभाव निर्माण करतील.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 Next > End >>

Page 13 of 15

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो