साप्ताहिक राशिभविष्य
मुखपृष्ठ >> साप्ताहिक राशिभविष्य
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

साप्ताहिक राशिभविष्य
Print E-mail

अरविंद पंचाक्षरी, नाशिक, रविवार, ५ ऑगस्ट २०१२
(५ ते ११ ऑगस्ट २०१२)

मेष : रंग बघा, कृती करा
शुक्र, शनी अनुकूल सूर्य, राहू, बुधविरोधात अशा प्रसंगात रागरंग बघून केलेल्या कृतीत यश मिळू शकते. फक्त गुरुकृपेने त्यात चंद्रभ्रमणाचाही उपयोग होईल. प्रत्येक दिवस आणि प्रत्येक संधी या ग्रहकाळात महत्त्वाची ठरते. एक चूक दुसऱ्या लाभावर परिणाम करू शकते. शनिवापर्यंत सतर्क राहून आगेकूच सुरू ठेवा. नोकरी, धंदा, शेती, सामाजिक उपक्रम, धार्मिक कार्ये यामधून सत्कारणी परिश्रमाचा आनंद मिळेल. प्रतिकूल हवामानात साहस मात्र करू नका.
दिनांक : ८ ते ११ शुभ काळ.
महिलांना : अपेक्षित यशासाठी नवे मार्ग, नवे तंत्र यांचा उपयोग करा.

वृषभ : महत्त्वाचे प्रश्न सुटतील
प्रसन्न बुध-शुक्र, अनुकूल सूर्य-गुरू, पंचमात-मंगळ नियमित उपक्रमात यश देणारी ग्रहस्थिती आहे. शनिवारच्या चंद्र-गुरू युतीपर्यंत काही अवघड प्रकरणेही मार्गी लावता येतील. त्यात कृषी कार्ये, धार्मिक उपक्रम, व्यापारी देवघेव, शिक्षणाचे प्रवेशमार्ग यांचा समावेश होऊ शकतो. षष्ठातील शनी कार्यप्रांतात शत्रूंचा प्रवेश सोपा करतो. संयम सोडू नका. आरोग्यावरील उपचार सुरू ठेवा. दूरच्या प्रवासाचे ठरेल, जागेचा आणि नोकरीचा प्रश्न सुटेल.
दिनांक : ६, ७, १०, ११ शुभ काळ.
महिलांना : पेचप्रसंग सुटतील, परिवार प्रसन्न होईल. समाजात प्रभाव वाढेल.

मिथुन : उपक्रमांना प्रतिसाद मिळेल
राशिस्थानी शुक्र, अनुकूल सूर्य-बुध, पंचमात शनी याच ग्रहांमुळे व्यवहारातील समस्या सुटतील. नवे कार्यमार्ग निर्माण करता येतील. समाजासमोर नवीन उपक्रम सुरू ठेवू शकाल. गुरुवारच्या शुक्र-नेपच्यून नवपंचम योगाच्या आसपास रहस्यमय व्यवहार प्रकाशात येतील. त्यातून श्रेष्ठत्व सिद्ध होईल. बडी-बडी मंडळी उपक्रमांना प्रतिसाद मिळवून देतील. अनिष्ट मंगळ राहू-केतू यात व्यत्यय आणतील. मानसिक, शारीरिक स्वास्थ्य दूषित करतील. निर्धाराने पुढे चला, यश मिळेल.
दिनांक : ६ ते ९ शुभ काळ.
महिलांना : समस्या संयमाने सोडवा आणि संसार-समाजात प्रशंसा मिळवा.

कर्क : आगेकूच वेग घेईल
रवी, मंगळ, गुरू, राहू अशा समर्थ ग्रहांचे सहकार्य घेऊन सुरू असलेली आगेकूच रविवारच्या चंद्र-बुध नवपंचम योगापासून वेगवान होण्याची चिन्हे आहेत. त्यातून आर्थिक प्रश्न सुटतील, परिवारातील वाद मिटतील, समाजकार्ये प्रतिसाद मिळवतील, व्यापार पैसा देईल, शुक्र-शनीचे परिणाम काही विभागात थोडीफार दमछाक करतील. परंतु अखेर यशापर्यंत पोहोचता येईल. प्रयत्न आणि हुशारी यांचा समन्वय त्यात उपयुक्त ठरेल. प्रवास होतील.
दिनांक : ६ ते ९ शुभ काळ.
महिलांना : निर्णय अचूक ठरतील, नेत्रदीपक यश मिळेल.

सिंह : चक्रातून बाहेर याल
चतुर्थात राहू, व्ययस्थानी रवी, बुध काही काळ प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता असली तरी विचलित होऊन कार्यमार्ग बदलू नका. गुरुवारच्या शुक्र-नेपच्यून नवपंचम योगाच्या आसपास अनपेक्षित नव्या संधी, नवे सहकारी, जुने परिचित यांचा समन्वय साधला जाईल. आपण समस्यांच्या चक्रातून बाहेर पडाल. प्रगतीला पुन्हा वेग येईल. त्यात गुरू-शनी-मंगळ यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल. शेती, शिक्षण, कला प्रांतात चमकाल.
दिनांक : ८ ते ११ शुभ काळ.
महिलांना : श्रेष्ठत्व सिद्ध करणारे यश मिळणार आहे.

कन्या : खलबत लवकर संपवा
व्यवहारातील चिकित्सा आणि समीकरण यांच्या संबंधातील खलबत साडेसातीच्या शनीजवळ मंगळ येण्यापूर्वी संपवणे आवश्यक आहे. वेगवान कृती कार्यारंभ कन्या व्यक्तींच्या कार्यपद्धतीवर यशाचे शिक्कामोर्तब करणारे ठरू शकते. त्यात सूर्य, बुध, गुरू, शुक्र अशा समर्थ ग्रहांचा समावेश असल्याने शनिवारच्या शुभ चंद्रभ्रमणाची सीमारेषा निश्चित करावी. प्रतिष्ठितांचे सहकार्य, आवश्यक अर्थप्राप्ती, बाजारपेठेतील प्रतिसाद, शासकीय अनुकूलता यांचा अधिकाधिक उपयोग करून घेता येईल. त्यातूनच आपली प्रतिमा उजळून निघेल.
दिनांक : ६, ७, १०, ११ शुभ काळ.
महिलांना : कला, साहित्यात चमकाल. संसार प्रसन्न राहील. आकर्षक खरेदी संभवते.

तुला : अवघड प्रवास सांभाळा
साडेसाती, बारावा मंगळ, अष्टमात गुरू या ग्रहकाळातील व्यावहारिक प्रवास अवघड असतो. अपघाती वळणे त्यात भरपूर असतात. तुला व्यक्तींनी सावधपणे उपक्रम सुरू ठेवावेत. त्यात गुप्तता अधिक उपयुक्त ठरेल आणि भाग्यात शुक्र, दशमात सूर्य-बुध, अनुकूल राहू यांचा आधार प्रतिष्ठा मजबूत ठेवण्यास सहकार्य करणार आहे. देवघेव चोख ठेवा. आश्वासन सांभाळा, दुसऱ्यांवर विश्वासून कृती नको. श्री मारुतीची उपासना, आराधना विसरू नका. नियमित व्यवहारांवर यामुळे आपत्ती येणार नाहीत.
दिनांक : ५, ८, ९ शुभ काळ.
महिलांना : सत्य आणि संयम सफलतेचा मार्ग निर्वेध करतील.

वृश्चिक : प्रयत्नातून यश
गुरूची कृपा, भाग्यात सूर्य-बुध, लाभात मंगळ राशिस्थानी राहू वृश्चिक व्यक्तींचा प्रयत्नरथ कार्यप्रांतातून पुढे सरकत राहणार आहे. साडेसातीमधील व्यत्यय आठव्या शुक्राचा असंतोष यावर नियंत्रण ठेवता येईल. श्री मारुतीची उपासना, आराधना संकट निवारण्यासाठी उपयुक्त ठरणारी आहे. अष्टमात शुक्र असेपर्यंत प्रपंचातील मंडळींना खूश ठेवा. अधिकारी, सहकारी, भागीदारी मदत करतील. आर्थिक प्रगतीचे चित्र आकर्षक होईल.
दिनांक : ६, ७, १०, ११ शुभ काळ.
महिलांना : निराश होऊ नका, प्रयत्न कारणी लागतील, यश मिळेल.

धनू : सहज यश नाही
सूर्य, बुध, गुरू, राहू अशा ग्रहांची नाराजी अपेक्षित यश सहजासहजी मिळू देत नाही. त्यात महत्त्वाच्या काही योजना अडकून पडण्याची शक्यता असते. त्याचे आर्थिक परिणाम होऊ नयेत यासाठी सावधानता ठेवली तर अनुकूल शनी-मंगळ प्रतिष्ठा मजबूत ठेवतील. नियमित उपक्रमांना धक्का बसू देणार नाहीत. कृषी कार्ये समस्यांमधून बाहेर काढतील. शुक्र-नेपच्यून नवपंचम योग परिवार प्रसन्न ठेवणाऱ्या घटनांचा प्रवर्तक असतो. वेळेवर पैसेही मिळतील.
दिनांक : ५, ८, ९ शुभ काळ.
महिलांना : प्रयत्नांती परमेश्वर हा मंत्र उपयुक्त ठरेल.

मकर : प्रभाव वाढेल
भाग्यात मंगळ, दशमात शनी, पंचमात गुरू, सप्तमात सूर्य-बुध अशा ग्रहांच्या अनुकूल काळातच विचारांना वेग येतो. कर्तृत्व प्रकाशमान करणाऱ्या घटना घडतील. त्यातून अनेक वर्तुळात प्रभाव प्रस्थापित करता येतो. रविवारच्या चंद्र-बुध नवपंचम योगापासूनच प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. त्यातून प्रतिष्ठा उंचावेल, प्राप्ती वाढेल, प्रवास कराल, प्रपंच मार्गी लागेल, प्रलोभनात प्रकृतीची पथ्ये टाकू नका.
दिनांक : ६, ७, १०, ११ शुभ काळ.
महिलांना : प्रत्येक दिवस प्रभाव निर्माण करणारा आहे.

कुंभ : ग्रह इभ्रत सांभाळतील
गुरू मंगळाची नाराजी, शनी-राहू अनुकूल अशा शुभ-अशुभ परिणामांच्या ग्रहकाळात शिकस्तीचे प्रयत्न आणि संयमी कृती, व्यवहारातील इभ्रत सांभाळू शकतात. पंचमातील शुक्र, प्रपंच आणि प्राप्ती यांना शक्य तेवढे संरक्षण देईल. षष्ठातील सूर्य शत्रूंना पुढे सरकू देणार नाही. ऐन वेळच्या पेचप्रसंगात शुक्र-नेपच्यून नवपंचम देवासारखी मदत करील. ही अनुकूलता कारणी लावण्यासाठी सावधानता आवश्यक राहील.
दिनांक : ५ ते ९ शुभ काळ.
महिलांना : रागरंग बघून पुढे चला, यश मिळेल, प्रतिमा उजळेल.

मीन : शब्द प्रमाण ठरेल
पराक्रमी गुरू, सप्तमात मंगळ, भाग्यात राहू, पंचमात सूर्य-बुध आपण असलेल्या कार्यप्रांतात सध्या तरी आपला शब्द प्रमाण मानला जाणार आहे. त्यातून नवे संपर्क, नवे संबंध निर्माण करून प्रगतीचे मार्ग निर्वेध करू शकाल. त्यामुळे प्राप्ती, प्रतिष्ठा, दूरचे प्रवास, कृषी उपक्रम, सामाजिक चळवळ यातील यश दूरवर शुभ परिणाम करणार आहे. चतुर्थातील शुक्र प्रपंचातील प्रसन्नता सांभाळतो. धर्मकार्यातून आनंद मिळेल.
दिनांक : ६ ते १० शुभ काळ.
महिलांना : नवे यश, नवे विक्रम प्रस्थापित कराल.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 Next > End >>

Page 14 of 15

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो