महत्त्वाच्या बातम्या
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

महत्त्वाच्या बातम्या




केजरीवाल यांचे ‘स्विसलीक्स’ Print E-mail

अंबानी बंधूंसह अनेक उद्योगपतींचा काळा पैसा स्विस बँकेत असल्याचा आरोप
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली- शनिवार, १० नोव्हेंबर २०१२

रिलायन्स उद्योगसमूहाचे मुकेश आणि अनिल अंबानी तसेच जेट एअरवेजचे नरेश गोयल, राहुल गांधी यांच्या निकटस्थ मानल्या जाणाऱ्या काँग्रेसच्या खासदार अनू टंडन, डाबर समूहाचे बर्मन बंधू यांच्यासह ७०० भारतीयांचे स्विस बँकांमध्ये हजारो कोटी रुपये जमा असल्याचा नवा गौप्यस्फोट इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केला.मात्र, रिलायन्स समूहासह सर्वानीच त्यांचे आरोप फेटाळून लावले.

 
‘दानयज्ञा’ची आज पूर्तता Print E-mail

प्रतिनिधी , मुंबई

समाजोपयोगी कामाचा वसा घेऊन त्यासाठी अथकपणे काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या स्वार्थनिरपेक्ष कामाची समाजाला ओळख व्हावी आणि त्यांच्या कामात समाजाचाही सहभाग वाढावा या उद्देशाने ‘लोकसत्ता’ने राबविलेल्या ‘सर्व कार्येषु सर्वदा’ या उपक्रमास या वर्षीदेखील लाखो वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. असंख्य वाचकांनी या संस्थांच्या कामाला आर्थिक हातभार लावून रचनात्मक कामांशी असलेल्या बांधीलकीच्या स्तुत्य मानसिकतेचा प्रत्यय दिला.
 
तिजोरीवरील ताण वाढल्याने विकास कामांना कात्री लागणार Print E-mail

खास प्रतिनिधी, मुंबई

आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये उत्पन्नाच्या आघाडीवर फारसे समाधानकारक चित्र नसतानाच दुष्काळ, सिलिंडरचे अनुदान, कर्मचाऱ्यांचा महागाईभत्ता आदींमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवरील ताण वाढू लागला आहे. यातूनच तीन सिलिंडरकरिता अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी लगेचच ही रक्कम वळती करायची नाही, अशी सावध भूमिका सरकारने घेतली आहे. 

 
बालमजुरी रोखण्यात प्रशासन कुचकामी Print E-mail

राष्ट्रीय बाल सरंक्षण आयोगाचा ठपका
गोविंद तुपे, मुंबई

बालमजुरी ही एक सर्वात मोठी समस्या आहे असे शासन वारंवार सांगते. पण ही बालमजुरी कमी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाय-योजना शासकीय अधिकारी प्रभावी पणे करत नसल्याचा ठपका राष्ट्रीय बाल सरंक्षण आयोगाने ठेवला आहे. त्यामुळे बालमजुरी रोखण्यासाठी शासन स्तरावर प्रभावीपणे काम करून सर्व बालमजुरांचा सर्वे करून सद्य स्थितीचा आढावा देणारा अहवाल एका महिन्याच्या आत सादर करण्याचे आदेश संबधित विभागांना देण्यात आले आहेत.

 
प्रमोद महाजनांवर सीबीआयचा ठपका Print E-mail

तीन कंपन्यांना विनापरवानगी अतिरिक्त स्पेक्ट्रमवाटप
पीटीआय , नवी दिल्ली  - ९ नोव्हेंबर २०१२

टू-जी स्पेक्ट्रम घोटाळाप्रकरणी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दूरसंचार मंत्र्यांना वारंवार लक्ष्य करणारा भाजपही याच मुद्दय़ावरून अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील तत्कालीन दूरसंचार मंत्री प्रमोद महाजन यांनी सर्व संबंधितांना अंधारात ठेवून तीन मोबाइल कंपन्यांना सहा पूर्णाक दोन दशांश मेगाहर्टझच्या स्पेक्ट्रमचे विनापरवानगी अतिरिक्त वाटप केले, असा गंभीर दावा केंद्रीय गुप्तचर विभागाने अहवालात केला आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 1 of 53