महत्त्वाच्या बातम्या
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महत्त्वाच्या बातम्या
रेल्वेत २.१ लाख जागा रिक्त Print E-mail

alt

सुरक्षा सेवांशी निगडित ९० हजार जागा भरणे गरजेचे
नवी दिल्ली, २४ नोव्हेंबर/पीटीआय
सुरक्षेसंबंधी सेवांशी निगडित अशा ९० हजार जागांसह रेल्वेमध्ये एकूण २.१ लाख जागा रिक्त आहेत, त्या तातडीने भरण्याची गरज आहे असे दिसून आले आहे.
 
तिरुपती बालाजीला दान पावलं, पाच कोटींचं Print E-mail

alt

तिरुपती, २४ ऑक्टोबर/पीटीआय
उत्तर प्रदेशातील एका उद्योगपतीने तिरुमला येथील व्यंकटेश्वराला (बालाजी) पाच कोटी रुपये दान केले. मंदिराच्या सूत्रांनी सांगितले की, या उद्योगपतीने व्यंकटेश्वराची पूजा-प्रार्थना केली व नंतर पाच कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट तिरुमला तिरुपती देवस्थानला दिला.
 
राज्यावर दूधसंकट! Print E-mail

* २६,२७ ऑक्टोबरला खरेदी बंद करणार * दोन कोटी लिटर दूध अतिरिक्त ठरणार  
* दूध उत्पादकांमध्ये असंतोष
मधु कांबळे , मुंबई ,२४ ऑक्टोबर २०१२
alt

राज्यात एका बाजूला सरकारला दुष्काळाचा सामना करावा लागत असतानाच आता अतिरिक्त दुधाचे संकट उभे ठाकले आहे. ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर या तीन महिन्यांत प्रतिदिन सरासरी चार लाख लिटर अशी दुधाच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली आहे. त्यावर टोकाचा उपाय म्हणून राज्यात २६ व २७ असे दोन दिवस दूध खरेदी बंद करण्याच्या निर्णयाप्रत सरकारी, सहकारी व खासगी दूध संकलन व वितरण संस्था आल्या आहेत.

 
नितीन गडकरींबाबत संघ दक्ष Print E-mail

आरोपांच्या चौकशीची दिग्विजयसिंहांकडून मागणी
विशेष प्रतिनिधी , नवी दिल्ली
alt

भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यापुढील अडचणी वाढत चालल्या आहेत. त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आतापर्यंत त्यांची पाठराखण करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही त्यांच्याबाबत दक्ष राहण्याचा पवित्रा घेतला असल्याचे समजते. हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असताना गडकरी यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे संघातही  अस्वस्थता आहे. गडकरी यांना सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्षपद मिळावे म्हणून भाजपच्या घटनेत नुकतीच दुरुस्ती करण्यात आली होती.
 
‘देशोन्नती’चे फरार मालक प्रकाश पोहरे यांना अटक Print E-mail

सात दिवसांची पोलीस कोठडी
प्रतिनिधी , अकोला, नागपूर

‘देशोन्नती’ वृत्तपत्र समूहाचे मालक व मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांना आज पहाटे नागपूर ग्रामीण पोलिसांनी नाटय़मयरित्या अटक केली. नागपुरातील गोंडखैरी युनिटमध्ये सुरक्षा रक्षकाच्या गोळीबारात अन्य सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्यापासून प्रकाश पोहरे फरार होते. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्यांचा हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.
 
पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी Print E-mail

१२ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान
प्रतिनिधी , मुंबई
alt

मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीनिमित्त १२,१०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये बोनस देणे शक्य असून गटनेत्यांच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, तसेच गेल्या वर्षीचा बोनसही संपकरी कर्मचाऱ्यांना द्यावा, अशी विनंती कामगार संघटनांकडून पालिका आयुक्तांना करण्यात येणार आहे.
 
पावसाने धरला फेर Print E-mail

गरब्याचा उत्साह मात्र अबाधित
प्रतिनिधी , मुंबई
नवरात्र आणि पाऊस यांचे समीकरण यंदाही मान्सूनने कायम राखले. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला पावसाने शहर व परिसरात चांगलाच फेर धरला. त्यामुळे ‘ऑक्टोबर हीट’ मुळे निर्माम झालेल्या गरीच्या वातावरणात गारवा निर्माण केला. अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूक थोडी विस्कळीत झाली. मात्र, पावसाने लवकर आवरते घेतल्याने गरबा खेळण्याच्या उत्साहावर विरजण पडले नाही.

 
सतीश शेट्टी खून प्रकरणी सीबीआयचे आयआरबीवर छापे Print E-mail

प्रतिनिधी , पुणे
माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या खून प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यात ‘आयआरबी’ या कंपनीशी संबंधित असलेल्या दहा ठिकाणांवर व सोलापूर जिल्ह्य़ात बार्शी येथे एके ठिकाणी मंगळवारी छापे टाकले. काही कार्यालयात चौकशी केल्यानंतर त्यांना सीबीआयने सील ठोकल्याचेही समजते.

 
कसाबला फाशी २६ नोव्हेंबरपूर्वी? Print E-mail

विशेष प्रतिनिधी , नवी दिल्ली
मुंबईवरील २६/११च्या भीषण दहशतवादी हल्ल्याचे चौथे वर्ष पूर्ण होण्यापूर्वी या हल्ल्यातील एकमेव जीवित दहशतवादी अजमल आमीर कसाबला फासावर लटकविले जाण्याची चिन्हे आहेत.

 
कसाबची दयेची याचिका केंद्रीय गृहमंत्रालयाने फेटाळली Print E-mail

alt

नवी दिल्ली, २३ ऑक्टोबर/पीटीआय
मुंबईतील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील जिवंत पकडण्यात आलेला एकमेव अतिरेकी अजमल अमीर कसाब याची दयेची याचिका केंद्रीय गृहमंत्रालयाने फेटाळली असून, राष्ट्रपतींना त्याबाबत शिफारसही केली आहे. त्यामुळे आता कसाबच्या फाशीबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे आता राष्ट्रपतींवर अवलंबून आहे.
 
गरीबांना न कचरता कर्ज द्या Print E-mail

alt

चिदम्बरम यांचा बँकांना सल्ला
पीटीआय, नवी दिल्ली
आपल्या देशातील गरीब जनता अतिशय प्रामाणिक असल्याने त्यांना कर्ज देताना कचरू नका, असा सल्ला केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी मंगळवारी बँका व वित्तीय संस्थांना दिला. येथे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.
 
विख्यात बंगाली साहित्यिक सुनील गंगोपाध्याय यांचे निधन Print E-mail

alt

पी.टी.आय., कोलकाता
बंगालमध्ये नवकथेचे बीज रुजविणारे साहित्यिक, सर्व भारतीय भाषांमध्ये परिशीलन झालेले कथाकार आणि साहित्य अकादमीचे अध्यक्ष सुनील गंगोपाध्याय (७८) यांचे ह्ृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.  काव्य, कथा, कादंबऱ्या, नाटक आणि इतर सर्व साहित्यप्रकारांमध्ये लेखणी फिरविणाऱ्या गंगोपाध्याय यांच्या नावावर  २०० हून अधिक दर्जेदार ग्रंथ जमा आहेत.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो