महत्त्वाच्या बातम्या
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महत्त्वाच्या बातम्या
सिलिंडरबाबत सरकारचा हात आखडता Print E-mail

एक लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांनाच तीन सििलडर सवलतीत मिळणार
खास प्रतिनिधी, मुंबई
दिवाळीपूर्वी सिलिंडरची ‘गूडन्यूज’ देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाळले असले तरी सर्वसामान्य तसेच मध्यवर्गीयांसाठी मात्र ही ‘गूडन्यूज’ ठरलेली नाही. कारण वार्षिक एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांनाच पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारकांना ही सवलत मिळणार आहे.

 
अमेरिकेच्या अध्यक्षपदी बराक ओबामांची फेरनिवड Print E-mail

alt

वाँशिग्टंन, ७ नोव्हेंबर २०१२
गेले काही महिने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीच्या निकालावर सर्व जगाचे लक्ष केंद्रीत होते. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मिट रोन्मी आणि आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यामध्ये अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत सरतेशेवटी ओबामांनी आघाडी घेत विजय प्राप्त केला आहे.

 
गडकरींना अभय आणि भयही! Print E-mail

भाजप नेत्यांकडून पाठराखण, मात्र पक्षात कुरबुरी कायम
बेताल वक्तव्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही खडसावले
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली, बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२

पूर्ती उद्योग समूहात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून मंगळवारी दिवसभर चाललेल्या नाटय़मय व वेगवान घडामोडींमध्ये नितीन गडकरींचे अध्यक्षपद गेलेच, असा माहोल भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी दिल्लीतील वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून तयार केला होता. मात्र, भाजप मुख्यालयात सायंकाळी कोअर ग्रुपच्या दोन तास चाललेल्या बैठकीत संघाचे तत्त्वचिंतक आणि आर्थिक विश्लेषक एस. गुरुमूर्ती यांनी गडकरी यांच्या पूर्ती समूहाशी संबंधित सर्व दस्तऐवजावर आपले म्हणणे मांडले.

 
अण्णांचा दिल्लीतील टीआरपी गडगडला! Print E-mail

केजरीवालांच्या आंदोलनाचा फटका

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
तीन महिन्यांपूर्वीपर्यंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे जातील तिथे प्रसिद्धीमाध्यमे त्यांचा पाठलाग करायचे. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात जनलोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी जंतरमंतरवर झालेल्या शेवटच्या आंदोलनात वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रांच्या  दोन-तीनशे प्रतिनिधींसह हजारोंच्या जमावाला अण्णांनी मंत्रमुग्ध केले होते, पण आता परिस्थिती बदलली आहे.
 
अजूनही ऑस्ट्रेलियात खेळण्यासाठी आतूर Print E-mail

आपल्या अद्भूत खेळाने क्रिकेट जगताचा राजदूत ठरलेल्या विश्वविक्रमवीर सचिन तेंडुलकरला मंगळवारी ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठेच्या ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ पुरस्काराने ऑस्ट्रेलियाच्या कलाविभगाचे मंत्री सायमन क्रीन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.     (छाया : प्रशांत नाडकर)
 
अमेरिकी जनतेचा कौल कुणाला? Print E-mail

आज फैसला

पीटीआय
वॉशिंग्टन
जगातील सर्वात प्रबळ महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावरील व्यक्ती निवडण्यासाठी भारतीय वेळेनुसार मंगळवारी सायंकाळपासून अमेरिकी जनतेने मतदानास सुरुवात केली. 
 
‘एमटीएनएल’ची छुपी लँडलाइन दरवाढ Print E-mail

मोबाइल फोन करणे महागले
पल्स रेट ९० ऐवजी ६० सेकंदांवर
प्रतिनिधी, मुंबई
फोनवरील विविध सुविधांची मोठमोठय़ा जाहिरातींद्वारे माहिती देणाऱ्या ‘महानगर टेलिफोन निगम’ने आपल्या पल्स रेटमध्ये कपात करण्याबाबतचा निर्णय मात्र गुपचूप घेतला आहे.

 
राम जेठमलानी यांनी केली नितीन गडकरींच्या राजीनाम्याची मागणी Print E-mail

alt

नवी दिल्ली, ६ नोव्हेंबर २०१२
नितीन गडकरींच्या हाताखाली काम करण्याचे नाकारात चोवीस तासापूर्वीच राम जेठमलानी यांचा मुलगा अ‍ॅड. महेश जेठमलानी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा राजीनामा दिल्याची घटना ताजी असतानाच, भाजपचे जेष्ठ नेते राम जेठमलानी यांनी नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
 
गडकरी आणखी गोत्यात! Print E-mail

विरोधकांना आयते कोलीत
* स्वामी विवेकानंद-दाऊद यांची तुलना केल्याने वादात
* भ्रष्टाचाराच्या आरोपांवर महेश जेठमलानींचा राजीनामा

विशेष प्रतिनिधी ,नवी दिल्ली
स्वामी विवेकानंद यांची अंडरवल्र्ड माफिया दाऊद इब्राहिमशी तुलना करून आधीच भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरले गेलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी एक नवे संकट ओढवून घेतले आहे. स्वामी विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम यांचा बुद्धय़ांक सारखाच असेल, पण विवेकानंदांनी आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग राष्ट्र निर्माणासाठी केला तर दाऊद गुन्हेगारीकडे वळला.
 
आली समीप घटिका! Print E-mail

अमेरिकन अध्यक्षपदासाठी आज मतदान
ओबामा-रोम्नी फिफ्टी फिफ्टी

पीटीआय , वॉशिंग्टन - मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२
जगाची महासत्ता असे बिरूद मिरवणाऱ्या अमेरिकेचा अधिपती कोण, याचा फैसला करणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आज, मंगळवारी पार पडत आहे. चार वर्षांपूर्वी ‘यस वुई कॅन’चा नारा देत अध्यक्षपदावर आरूढ झालेले बराक ओबामा आणि त्यांच्या ‘मवाळ’ धोरणांना आक्रमक विरोध करत उभे ठाकलेले मिट रोम्नी यांचे पारडे समसमान आहे.

 
‘धडाडधुडूम’ला दिवाळीत चाप! Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई

दिवाळीच्या जल्लोषात सामाजिकतेचे भान विसरून कानठळय़ा बसवणारे फटाके वाजवणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी पोलिसांनी थेट मूळावरच घाव घालण्याचा निर्णय घेतला आहे. १२५ डेसीबलपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या फटाक्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांतर्फे उच्च न्यायालयाला देण्यात आले.
 
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचे गाजर दाखविणे सुरू Print E-mail

शरद पवारांच्या काँग्रेसला कानपिचक्या
प्रतिनिधी , कोल्हापूर

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचे गाजर दाखविण्याचे काम सध्या सुरू आहे. अधिवेशन जवळ आले, की विस्ताराची चर्चा करायची. ते संपले की चर्चा सोडून द्यायची. असा प्रकार गेली दोन वर्षे सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस गेली दोन वर्षे मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आपली नाराजी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो