महत्त्वाच्या बातम्या
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महत्त्वाच्या बातम्या
युवकाच्या मृत्यूप्रकरणी दोन पोलिसांवर खुनाचा गुन्हा Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
विद्याविहार येथे रविवारी रात्री पोलिसांनी केलेल्या मारहाणीत कल्याण साळवे (वय १७) या युवकाच्या ओढवलेल्या मृत्यूवरून सोमवारी संध्याकाळी दोन हवालदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
स्वस्त एसएमएसवर र्निबध येणार Print E-mail

पीटीआय, नवी दिल्ली
उत्पादनांच्या प्रचारार्थ मोबाइलधारकांना दर पाच मिनिटांना एसएमएस पाठवणाऱ्या कंपन्यांना लगाम घालण्यासाठी भारतीय टेलिकॉम नियामक प्राधिकरणाने (ट्राय) आता प्रत्येक सिमकार्डवर दिवसाला फक्त १०० एसएमएसच पाठवण्याचे बंधन लागू केले आहे. त्यापुढील प्रत्येक एसएमएसला ५० पैसे आकारले जाणार आहेत. १५ दिवसांत ही बंधने लागू केली जाणार आहेत.

 
स्वामी विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम यांचा 'आयक्यू' सारखा - गडकरी Print E-mail

alt

भोपाळ, ५ नोव्हेंबर २०१२
स्वामी विवेकानंद आणि कुख्यात डाँन दाऊद इब्राहिम यांची बौध्दिक क्षमता (आयक्यू) सारखी आहे, पण विवेकानंद यांनी आपल्या बुद्धीचा वापर समाज आणि देशहितासाठी केला तर दाऊदने आपल्या बुद्धीचा वापर गुन्हेगारी जगतात केल्याचे खळबळजनक वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केले आहे.
 
पाकिस्तानबरोबरचे क्रिकेट सामने उधळून लावा! - शिवसेनाप्रमुख Print E-mail

alt

मुंबई, ५ नोव्हेंबर २०१२
भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात भारतात होणा-या भारत-पाकिस्तान सामन्यांना शिवसेनेने नेहमीप्रमाणे आपला विरोध दर्शवला असून, पक्षाचे मुखपत्र असलेल्या 'सामना' या दैनिकातून आज बाळासाहेबांनी कडक बोल सुनावले आहेत.
 
मग गुंडांसोबत राहिलात कशाला? Print E-mail

शरद पवार यांचा मुख्यमंत्री-काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना टोला

वार्ताहर, कराड
‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वाधिक गुंड आहेत’ या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या विधानाचा समाचार घेतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी आपल्या मित्रपक्षावर चांगलीच टोलेबाजी केली. ‘सात-आठ वर्षे गुंडांच्या सोबत का राहिलात?’ असे माणिकरावांना सुनावतानाच ‘राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते जनतेतून निवडून येतात, वरून येत नाहीत. असा टोला पवारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही फिरकी घेतली.
 
काँग्रेसने कंबर कसली! Print E-mail

* एफडीआय समर्थनार्थ महारॅलीतून शक्तिप्रदर्शन
* ‘रामलीला’वरून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली, सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२
महागाई, भ्रष्टाचार यांमुळे आक्रमक झालेले विरोधी पक्ष आणि आर्थिक सुधारणांच्या मुद्दय़ावर घटक पक्षांतूनही उमटत असलेला नाराजीचा सूर या दोन्ही गोष्टींमुळे राजकीय अस्थिरतेकडे वाटचाल करीत असलेल्या सत्ताधारी काँग्रेसने रविवारी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर विराट रॅलीद्वारे २०१४च्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

 
महिलांसाठी ‘बेस्ट’च! Print E-mail

लवकरच विशेष बसची सुविधा
प्रसाद रावकर

मुंबई
महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांना सुरक्षित आणि सुकर प्रवास घडविण्यासाठी ‘बेस्ट’ उपक्रम ‘महिला विशेष बस’ सुरू करण्याच्या विचारात असून ही बस रेल्वेच्या महिला विशेष गाडय़ांची वेळ पाहून सोडण्यात येणार आहे. बेस्ट उपक्रमाच्या बसगाडय़ांमधून दररोज ४० ते ४५ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या सुमारे ३० ते ४० टक्के आहे.
 
कसाबला डेंग्यू Print E-mail

प्रकृतीस मात्र धोका नाही

प्रतिनिधी, मुंबई
मुंबईत पसरलेल्या डेंग्यू तापाची लागण आर्थर रोड कारागृहात असलेल्या २६/११ हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबलाही झाल्याचे उघड झाले आहे. परंतु, त्याच्या प्रकृतीला असलेला डेंग्यूचा धोका आता टळला असल्याची माहिती अप्पर पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी दिली.
 
रेल्वेस्थानकातील मारहाणीत एकाचा मृत्यू Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
शिवडी रेल्वेस्थानकात रविवारी संध्याकाळी तिकिटाच्या रांगेत झालेल्या हाणामारीत एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. एकच तिकीट खिडकी सुरू असल्यामुळे प्रवाशांची मोठी रांग लागली होती.

 
रामलीला मैदानावर एफडीआय रॅलीचा धुरळा Print E-mail

आमच्याकडे बोटे दाखवणारा भाजप भ्रष्टाचारात आकंठ बुडालेला- सोनिया गांधी
थेट परकी गुंतवणुकीच्या निर्णयावर विरोधकांकडून लोकांची दिशाभूल- पंतप्रधान
नवी दिल्ली, ४ नोव्हेंबर/पीटीआय
alt

भ्रष्टाचाराच्या आरोपांनी प्रतिमा डागाळलेल्या काँग्रेसने आज विरोधकांवर विशेषत भाजपवर हल्लाबोल केले. भाजप हा भ्रष्टाचारात गळय़ापर्यंत बुडालेला पक्ष आहे अशी टीका या वेळी काँग्रेस नेत्यांनी केली. किरकोळ क्षेत्रातील थेट परकी गुंतवणुकीवर यूपीए सरकार अजिबात मागे हटणार नाही, अशा शब्दांत काँग्रेसने आर्थिक सुधारणांवर ठाम असल्याचे संकेत दिले आहेत.
 
मुंबईच्या विकासाची ‘योजना’बद्ध ऐशीतैशी ! Print E-mail

विकासाची भकासवाट - १
संदीप आचार्य, मुंबई, रविवार, ४ नोव्हेंबर २०१२

मुंबईचे सिंगापूर आणि शांघाय करण्याचा बाता गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. प्रत्यक्षात मुंबईच्या विकासाचे पुरते बारा वाजले आहेत. एकीकडे खारफुटीची कत्तल करत झोपडय़ांचे ‘साम्राज्य’ वाढत चालले आहे, तर दुसरीकडे सिमेंटच्या जंगलामुळे शहराचा श्वास घोटला जात आहे. या साऱ्यात पर्यटनाचीही ऐशी-तैशी झाली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईचे पाणी पेटले असून कचरा आणि वाहतुकीच्या समस्येनेही अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले आहे.

 
काँग्रेस ‘कर्जा’च्या विळख्यात! Print E-mail

* पक्षाची मान्यता रद्द करा : स्वामींची मागणी, भाजपही आक्रमक
* ९० कोटी दिले, पण ‘परमार्था’साठी : काँग्रेसचा बचाव

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून ‘असोसिएटेड जर्नल्स’ला ९० कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज द्यायला लावून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांनी दिल्लीतील बहादूरशाह जफर मार्गावरील १६०० कोटी रुपये किमतीचे ‘हेराल्ड हाऊस’ बळकावल्याचा आरोप करणारे जनता पार्टीचे अध्यक्ष डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी निवडणूक आयोगाकडे काँग्रेस पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे. या मुद्दय़ावरून भाजपनेही काँग्रेसवर तिखट हल्ला चढविला आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो