महत्त्वाच्या बातम्या
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महत्त्वाच्या बातम्या
टीम केजरीवालचे रॉबर्ट वडेरांवर भ्रष्टाचाराचे आरोप Print E-mail

alt

नवी दिल्ली, ५ ऑक्टोबर २०१२
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचे जावई आणि प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वडेरा यांच्यावर टीम केजरीवालनी आज (शुक्रवार) भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. रॉबर्ट वडेरांची मालमत्ता ५० लाखांवरून ३०० कोटींवर कशी गेली असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीमध्ये आयोजित एका विशेष पत्रकार परिषदेत ते बालत होते.
 
ब्रार यांच्यावरील हल्ल्यांच्या चौकशीसाठी चार जणांना अटक Print E-mail

alt

लंडन, ५ ऑक्टोबर २०१२
निवृत्त लेफ्टनंट जनरल के. एस. ब्रार यांच्यावर लंडनमध्ये झालेल्या हल्ल्याच्या चौकशीसाठी मेट्रोपोलिटन पोलिसांनी ४० वर्षीय महिलेसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. पंजाबमध्ये २८ वर्षांपूर्वी झालेल्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’मध्ये ब्रार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.  
 
मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात अखेर वाढ Print E-mail

alt

११ आँक्टोबर पासून भाडेवाड लागू होणार
मुंबई, ५ ऑक्टोबर २०१२
मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या (एमएमएआरटीए) आज (शुक्रवार) झालेल्या बैठकीत रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात अखेर वाढ करण्यात आली आहे. यानुसार टॅक्सीच्या किमान भाड्यात दोन रूपयांची आणि रिक्षाच्या किमान भाड्यात तीन रुपयांची दरवाढ लागू करण्यात आली आहे. ११ आँक्टोबर पासून भाडेवाड लागू होणार असून नव्या दरानुसार प्रवाशांना टॅक्सीसाठी १९ रुपये तर, रिक्षासाठी १५ रुपये किमान भाडं द्यावं लागणार आहे.
 
आर्थिक सुधारणांचा दुसरा टप्पा Print E-mail

 निवृत्तिवेतन क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस मंजुरी
विमा क्षेत्रासाठीच्या मर्यादेतही केंद्राकडून वाढ
पीटीआय नवी दिल्ली - शुक्रवार, ५ ऑक्टोबर २०१२

संभाव्य विरोधाची फिकीर न करता केंद्र सरकारने गुरुवारी आर्थिक सुधारणांचा दुसरा टप्पा गुरुवारी जाहीर केला. निवृत्तिवेतन निधी क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस (एफडीआय) परवानगी देतानाच विमा क्षेत्रातील एफडीआयच्या प्रमाणातही २६ टक्क्यांवरून ४९ टक्के करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या दोन्ही निर्णयांबाबतची विधेयके सरकारला संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडावी लागतील. संसदेत विरोधी पक्ष ही विधेयके रोखू शकतात.

 
नाठाळ अधिकाऱ्यांना सरळ करतो Print E-mail

बदल्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी उगारला बडगा
खास प्रतिनिधी , मुंबई

सर्व मंत्र्यांचा पाठिंबा असला तसेच कोणी बदल्या-बढत्यांबाबत पत्रे देणार नसल्यास मनाप्रमाणे बदली न मिळाल्यास सहा महिने ते वर्षभर रजेवर जाण्याची वृत्ती असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सरळ करण्याची तयारी आहे.
मनाप्रमाणे बदली न मिळाल्यास सहा महिने ते वर्षभर रजेवर जाण्याची वृत्ती राज्य शासनातील अधिकाऱ्यांमध्ये बळावल्याबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी चिंता व्यक्त करण्यात आली. अशा अधिकाऱ्यांचे दोन महिन्यांनंतर वेतन बंद करण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली. सर्व मंत्र्यांचा पाठिंबा असला तसेच कोणी बदल्या-बढत्यांबाबत पत्रे देणार नसल्यास अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांना सरळ करण्याची तयारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दर्शविली.

 
किंग ऑफ बॅड टाइम्स! Print E-mail

किंगफिशरचे संकट आणखी गहिरे
व्यापार प्रतिनिधी ,मुंबई

मर्यादित टाळेबंदीसह तिकीट विक्री, उड्डाणे तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनाला अधिक विलंब लावणाऱ्या किंगफिशर एअरलाइन्ससमोर संकटांची मालिका निर्माण झाल्याने ‘किंग ऑफ गुड टाइम्स’ असे बिरूद मिरवणाऱ्या या कंपनीची अवस्था ‘किंग ऑफ बॅड टाइम्स’ अशी झाली आहे.
कंपनी सचिवाचा राजीनामा
किंगफिशर एअरलाईन्सचे कंपनी सचिव भारत राघवन यांनी राजीनामा गुरुवारी राजीनामा दिला. कंपनीच्या अंशत: टाळेबंदीचा गुरुवारी शेवटचा दिवस असतानाच राघवन यांनी राजीनामा दिला आहे. वाढत्या तोटय़ाचा सामना करावे लागलेल्या या कंपनीतून गेल्या अनेक महिन्यांमध्ये २ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी सेवेवर पाणी सोडले आहे.

 
शिवसेनेच्या दडपणाने आठवलेंची आरक्षणाला बगल Print E-mail

खास प्रतिनिधी / मुंबई

रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यात पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांनी बुधवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले, परंतु पदोन्नतीतील आरक्षण, सवर्णाना  २५ टक्के आरक्षण, दलित अत्याचार या प्रश्नांवर आंदोलन करण्याच्या आदल्या दिवशी घेतलेल्या निर्णयाची घोषणा करण्याचे त्यांनी टाळले. शिवसेनेच्या दडपणामुळे त्यांनी आरक्षण या विषयालाही बगल दिल्याची चर्चा आहे. रिपब्लिकन पक्षाच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी वांद्रे येथे एमआयजी क्लबवर रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती. या बैठकीला जवळपास २० राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 
पुण्यात तिघांचा खून Print E-mail

चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याचा संशय
प्रतिनिधी, पुणे
वानवडीच्या उदय बागेतील चंपरत्न सोसायटीत सासू व सुनेसह दोन वर्षांच्या बालिकेचा खून झाला. रात्री आठच्या दरम्यान तिघांचे मृतदेह राहत्या घरात आढळून आले. हा प्रकार चोरीच्या उद्देशाने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्याबाबत रात्री उशिरापर्यंत संबंधितांकडून माहिती घेण्याचे काम सुरू होते. खून झालेल्या व्यक्तींच्या शेजारी राहणाऱ्या एका वृद्धाच्या डोक्याला याच घटनेत गंभीर जखम झाली आहे, मात्र या वृद्ध नागरिकाकडून घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नव्हती.

 
आईनेच घेतला तान्हुलीचा आपटून जीव Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
सतत रडत असल्याने केवळ तीन महिन्याच्या आपल्या पोटच्या तान्हुलीची गळा दाबून आणि जमिनीवर आपटून हत्या केल्याची धक्कादायक घटना गोराई येथे घडली आह़े  हे दुष्कृत्य करणाऱ्या आईला पोलीसांनी खुनाच्या गुन्ह्याखाली अटक केली आह़े

 
आर्थिक सुधारणांचा धडाका सुरूच Print E-mail

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली, ४ ऑक्टोबर २०१२
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज (गुरूवार) झालेल्या बैठकीत विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्के, निवृत्तिवेतन क्षेत्र परकीय गुंतवणुकीसाठी खुले करून २६ टक्के गुंतवणुकीला वाव आणि राष्ट्रीय गुंतवणूक मंडळाची उभारणी अशा महत्त्वाच्या मुद्दय़ांना मंजूरी देण्यात आली.  

 
लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहितांचा जामीन फेटाळला Print E-mail

alt

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण
नवी दिल्ली, ४ ऑक्टोबर २०१२
मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित, सुधाकर द्विवेदी, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि इतर आरोपींचा हंगामी जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवार) फेटाळून लावला.

 
पहिल्या वाग्युद्धात रोम्नींची सरशी! Print E-mail

alt

अमेरिका अध्यक्षपद निवडणूक तारणहार असल्याचा रोम्नींनी दिला विश्वास,
ओबामांना धरले मंदीस जबाबदार
वृत्तसंस्था/पी.टी.आय.
अमेरिका अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चुरशीच्या मानल्या जाणाऱ्या वाग्युद्धातील (प्रेसिडेन्शिअल डीबेट) डेन्व्हर येथे झालेली पहिली शब्दलढाई रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मिट रोम्नी यांनी जिंकली. 

 
<< Start < Prev 21 22 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो