महत्त्वाच्या बातम्या
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

महत्त्वाच्या बातम्या
मध्य रेल्वेवरील १५ डब्यांची गाडी १५ ऑक्टोबरपासून Print E-mail

नवे वेळापत्रक जाहीर
प्रतिनिधी , मुंबई

मध्य रेल्वेवरील बहुचर्चित १५ डब्यांची उपनगरी गाडी अखेर १५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. मध्य रेल्वेवरील उपनगरी गाडय़ांच्या फेऱ्यांमध्ये १८ ने वाढ करण्यात आली आहे. तर रात्री ८ नंतर छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून सुटणाऱ्या जलद गाडय़ांची संख्याही आता ८ वरून ११ करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेचे बहुचर्चित उपनगरी गाडय़ांचे वेळापत्रक बुधवारी अखेर जाहीर झाले असले तरी ते फक्त मेन लाइनचे आहे. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गासाठी नव्या गाडय़ा आल्यानंतरच नवे वेळापत्रक जाहीर होणार आहे. मेन लाइनवरील उपनगरी गाडय़ांच्या फेऱ्या आता ७८५ ऐवजी ८०३ झाल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी सांगितले.

 
मराठी पुस्तकांसाठी ऑनलाइन खरेदी लाखमोलाची! Print E-mail

शेखर जोशी , मुंबई

इंटरनेट, संगणकाचे आक्रमण आणि भ्रमणध्वनीच्या जाळ्यात अडकलेली आजची तरुण पिढी मराठी पुस्तके वाचत नाही, वाचनाची आवड कमी झाली आहे, पुस्तकांच्या दुकानात जाऊन पुस्तकांची खरेदी केली जात नाही, अशा तक्रारींचा सूर तीव्र  होत असतानाच, एक आशेची किनार आकार घेऊ लागली आहे. आंतरजालावरील विविध संकेतस्थळांवरून मराठी पुस्तकांची ऑनलाइन खरेदी करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले असून, त्यांची वार्षिक उलाढाल काही लाखांच्या घरात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
 
निवृत्तिवेतन क्षेत्रही परकीय गुंतवणुकीला खुले? Print E-mail

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज निर्णय अपेक्षित
पीटीआय , नवी दिल्ली

देशातील किराणा क्षेत्र परकीय गुंतवणुकीसाठी खुले करण्याचा निर्णय घेऊन देशात आर्थिक सुधारणांचे नवे पर्व सुरू करणाऱ्या केंद्र सरकारने आता आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांपर्यंत वाढवणे, निवृत्तिवेतन क्षेत्रही परकीय गुंतवणुकीसाठी खुले करणे आणि राष्ट्रीय गुंतवणूक मंडळाची उभारणी अशा महत्त्वाच्या मुद्दय़ांवर निर्णय घेण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक गुरुवारी होत आहे.
 
सहा महिन्यांत सर्व शाळांमध्ये स्वच्छतागृहे बांधा Print E-mail

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
पीटीआय , नवी दिल्ली

देशातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधांसह पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहे येत्या सहा महिन्यांत उभारावीत, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र आणि सर्व राज्य सरकारांना दिले आहेत. न्या. के. एस. राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने शाळांमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी केंद्रासह सर्व राज्य सरकारांना वेळेची मर्यादा आखून दिली आहे. एका जनहित याचिकेवर निर्णय देताना येत्या सहा महिन्यांत  देशातील सर्व शाळांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आदी सोयी पुरवाव्यात, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
 
मोदीपरीक्षा डिसेंबरमध्ये Print E-mail

* गुजरात, हिमाचल प्रदेशच्या निवडणुका जाहीर
* भाजपची काँग्रेसशी टक्कर
पीटीआय , नवी दिल्ली - गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२

भाजपचे ‘सुपरहीरो’ समजले जाणारे नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदासाठीच्या दाव्याची परीक्षा पाहणाऱ्या गुजरातमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाने बुधवारी केली. गुजरातमध्ये येत्या १३ व १७ डिसेंबर रोजी दोन टप्प्यांत, तर हिमाचल प्रदेशमध्ये ४ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांची मतमोजणी २० डिसेंबरला होणार आहे. गेली दहा वर्षे गुजरातमध्ये निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणारे मोदी विकासकामांच्या जोरावर हॅट्ट्रिक साधतात की २००२च्या दंगली व बनावट चकमकींची प्रकरणे त्यांचा वारू रोखतात, याचा फैसला डिसेंबरमध्ये होणार आहे.

 
सोनियांनी फुंकले रणशिंग Print E-mail

पीटीआय , राजकोट

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. मात्र, मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांना थेट उत्तर देणे त्यांनी टाळले. सोनिया गांधी यांच्या विदेशवारींवर सरकारी तिजोरीतून तब्बल अठराशे ऐंशी कोटी रुपये खर्च झाले असल्याचा गंभीर आरोप मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. देशाच्या हिताचे निर्णय आम्ही जेव्हा-जेव्हा घेतो तेव्हा आमच्यावर विरोधकांकडून सर्व प्रकारचे हल्ले होतात, मात्र या प्रकारांची आम्ही कधीच पर्वा केली नाही व भविष्यातही करणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. राजकोट येथे झालेल्या एका शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या.
 
किंगफिशरची बेगमी महिन्याचीच Print E-mail

पीटीआय , मुंबई/नवी दिल्ली
सात महिन्यांच्या थकलेल्या पगारावरून किंगफिशर एअरलाइन्स व्यवस्थापन आणि अभियंते तसेच पायलट्स यांच्यात बुधवारी झालेली चर्चा निष्फळ ठरली. किंगफिशरवरील संकट गडद झाले आहे. कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा पगार देण्याचा  कंपनी व्यवस्थापनाचा प्रस्ताव कर्मचाऱ्यांनी फेटाळून लावला, तर दुसरीकडे हवाई वाहतूक महासंचालनालयाने सुरक्षेची खातरजमा केल्याखेरीज किंगफिशरच्या विमानांना उड्डाणे करण्यास प्रतिबंध केल्याने कंपनीसमोरील समस्या आणखी वाढल्या आहेत.

 
‘कसाबच्या वकिलांचे शुल्क शहिदांच्या कुटुंबियांना द्या’ Print E-mail

पीटीआय , नवी दिल्ली
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याच्या याचिकेवर निर्णय घेण्यासाठी न्यायमित्राची भूमिका बजावून त्यापोटी मिळणारे जवळपास १५ लाख रुपयांचे मानधन न्यायिक सेवा प्राधिकरणाला देणगी म्हणून देऊन उच्च प्रतीची व्यावसायिक नीतिमत्ता दर्शवून देणारे वकील राजू रामचंद्रन आणि गौरव अग्रवाल यांच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी प्रशंसोद्गार काढले.

 
राज्यासाठी ५० टक्के निधी हा केंद्र सरकारकडून येतो - सोनिया गांधी Print E-mail

alt

राजकोट, ३ ऑक्टोबर २०१२
लोकपाल, भ्रष्टाचार यांसारख्या विषयांवर भाजपच्या बोलण्यात आणि करण्यात जमीन-आसमानचा फरक आहे. राज्यासाठी ५० टक्के निधी हा केंद्र सरकारकडून येतो, हे मोदी सरकार गुजरातच्या जनतेला सांगत नाही, असा आरोप सोनिया गांधींनी केला.
 
मारुतीची वाहने अखेर महागली Print E-mail

alt

पीटीआय, नवी दिल्ली
गेल्या महिन्यात विक्रीवाढीच्या घवघवीत आकडय़ांची नोंद करणाऱ्या मारुती कंपनीने दसऱ्याच्या तोंडावर आपल्या सर्वच प्रकारच्या वाहनांच्या किंमती महाग केल्या आहेत. एक टक्क्याप्रमाणे २,५०० ते ५,२५० रुपयांपर्यंतच्या कंपन्यांच्या वाढीव किंमतीची अंमलबजावणी तातडीने होत आहे.

 
<< Start < Prev 21 22 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो