महत्त्वाच्या बातम्या
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महत्त्वाच्या बातम्या
साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणजे ‘तीन दिवसांचा गणपती’ नव्हे! Print E-mail

नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांचे मत
प्रतिनिधी, पुणे

साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मराठीतील मोठय़ा लेखकांनी विचार व्यक्त केले आहेत. या व्यासपीठावरून मला आयुष्यभराचे साहित्यचिंतन व्यक्त करण्याची संधी मिळाली याचा आनंद झाला आहे, अशी भावना ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी गुरुवारी व्यक्त केली. संमेलनाध्यक्ष म्हणजे ‘तीन दिवसांचा गणपती नव्हे’, असे मतही त्यांनी मांडले.
ते म्हणाले, एखादा लेखक ४०-४५ वर्षे लिहितो त्याच्यावर निवडणुकीच्या माध्यमातून मतदार शिक्कामोर्तब करतात.
 
सोनियांनी बळकावली १६०० कोटींची मालमत्ता Print E-mail

सुब्रमण्यम स्वामी यांचा आरोप
विशेष प्रतिनिधी , नवी दिल्ली - शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांनी दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात ‘नॅशनल हेरॉल्ड’ आणि ‘कौमी आवाज’ ही वृत्तपत्रे प्रसिद्ध करणारी असोसिएटेड जर्नल्स नावाच्या कंपनीसह १६०० कोटी रुपये किंमत असलेली दिल्लीतील सातमजली हेरॉल्ड हाऊसची इमारत बेकायदेशीरपणे बळकावल्याचा खळबळजनक आरोप गुरुवारी जनता पार्टीचे अध्यक्ष डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी एका पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणाची कंपनी व्यवहार मंत्रालय आणि सीबीआयकडून संयुक्तपणे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्वामी यांनी केली.

 
बाळासाहेबांच्या भेटीसाठी राज-भुजबळ यांची ‘मातोश्री’वर धाव Print E-mail

विशेष प्रतिनिधी, मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व त्यांच्या पत्नी शर्मिला यांनी गुरुवारी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. राज यांच्याप्रमाणेच सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनीदेखील सायंकाळी बाळासाहेबांची भेट घेतली व त्यांना लवकर बरे वाटावे अशी सदिच्छा व्यक्त केली. बाळासाहेबांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. बाळासाहेबांची प्रकृती गेल्या काही महिन्यांपासून ढासळली असून, श्वसनाचा त्रास तसेच पित्ताशयातील गुंतागुंतीमुळे त्यांचे वजनही आता अतिशय खालावले असल्याचे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
 
ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना १२ हजार रुपयांची दिवाळीभेट Print E-mail

प्रतिनिधी, ठाणे

ठाणे महापालिका तसेच परिवहन उपक्रमाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ११ हजार ७५० रुपये तर कंत्राटी कामगारांना पाच हजार पाचशे रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. या निर्णयामुळे महापालिकेवर सुमारे साडेतेरा कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. तसेच सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वीच देण्यात येणार असल्याने महापालिका अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महापालिकेतील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय गटनेत्यांची गुरुवारी बैठक झाली.
 
नूरिया हवेलीवालाला पाच वर्षांचा कारावास Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून एका पोलिसासह दोघांच्या मृत्यूस आणि चौघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरणारी नूरिया हवेलीवाला (३०) हिला सत्र न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवत पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच पाच लाख रुपयांचा दंडही ठोठावला. मात्र अपघाताच्या वेळेस तिने अंमलीपदार्थाचे सेवन केले होते हे सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश आल्याने न्यायालयाने त्या आरोपात तिला निर्दोष ठरविले.

 
बाजारभावाने मिळणारा स्वयंपाकाचा गॅस अधिक महागला Print E-mail

alt

पीटीआय, नवी दिल्ली
अनुदानाने मिळणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर मर्यादा घालणाऱ्या सरकारने बाजारभावाने खरेदी करावे लागणाऱ्या सिलिंडरचेही भाव वाढवून टाकले आहेत. प्रती सिलिंडरमागे २५ रुपयांपासून पुढे वाढविले आहेत. तर वाणिज्यिक वापराचा १९ किलोचा एक सिलिंडरही १२.५० ते १५.५० रुपयांनी वाढविण्यात आला आहे.
 
डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड Print E-mail

alt

मुंबई, १ नोव्हेंबर २०१२
चिपळूण येथे पुढील वर्षी होऊ घातलेल्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची निवड झाली आहे. नागनाथ कोत्तापल्ले यांना एकूण ८८९ मतांपैकी ५८४ मते मिळाली.

 
काँग्रेस, भाजप अंबानींच्या मुठीत! Print E-mail

* केजरीवाल यांचा नवा आरोप
* ‘केजी बेसिन’ कंत्राट रद्द करण्याची मागणी
विशेष प्रतिनिधी , नवी दिल्ली - गुरुवार, १ नोव्हेंबर  २०१२

सरकार भाजपचे असो वा काँग्रेसचे, देश मुकेश अंबानीच चालवीत आहेत. काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष रिलायन्स उद्योगाचे मालक मुकेश अंबानी यांच्या खिशात आहेत, अशी आरोपांची तोफ डागून इंडिया अगेन्स्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी एकच खळबळ उडवून दिली. केंद्रात भाजपचे सरकार असताना रिलायन्सला कृष्णा गोदावरी खोऱ्यात नैसर्गिक वायूचे उत्खनन करण्याचे कंत्राट आंदण देण्यात आले आणि त्यानंतर सत्तेत आलेल्या काँग्रेसच्या सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री प्रणब मुखर्जी तसेच माजी पेट्रोलियममंत्री मुरली देवरा यांनी रिलायन्सचा अनुक्रमे १० हजार कोटी आणि एक लाख कोटी रुपयांचा फायदा करून दिला, असे आरोप केजरीवाल यांनी येथे भरगच्च पत्रकार परिषदेत केले.

 
धोरणगोंधळामुळे ‘व्हॅट’ची समस्या किचकट! Print E-mail

‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रमात तज्ज्ञांचे विश्लेषण

मुंबई : राज्यभरात २००६ ते २०१० या कालावधीत बांधण्यात आलेल्या सदनिकांवर ‘मूल्यवर्धित कर (व्हॅट) कर भरण्याची जबाबदारी बिल्डरांचीच आहे. मात्र या जुन्या कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज असून, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे हा प्रश्न अधिकच किचकट झाला असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अरुण केळकर यांनी बुधवारी येथे केले. सरकारचे चुकीचे निर्णय व भ्रष्टाचार यामुळे महागाईचा भडका उडाला असून ‘सकस आहार’ सोडाच, पण पोट भरणेही गरिबांना मुश्कील झाले आहे, अशी खंत मान्यवरांनी व्यक्त केली.
 
पूर्व किनारपट्टीला ‘नीलम’ तडाखा Print E-mail

तेलवाहू जहाज समुद्रात भिरकावले  दोन जण मृत्युमुखी शाळा-महाविद्यालये बंद
पीटीआय, चेन्नई

सॅण्डी वादळामुळे अमेरिकेतील जनजीवन कोलमडले असतानाच भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नीलम हे समुद्री चक्रीवादळ धडकले. या वादळामुळे आतापर्यंत दोन जण मृत्युमुखी पडले असून यामध्ये ‘प्रतिभा कावेरी’ या तेलवाहू जहाजातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. हे तेलवाहू जहाज चक्रीवादळाच्या वेगामुळे समुद्रात भिरकावले गेले होते. या जहाजामध्ये एकूण ३७ कर्मचारी होते. तटरक्षक दलाने ताबडतोब मदतकार्य हाती घेतले असून त्यामधील १५ जणांना वाचविण्यात यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली. लाइफ बोटीच्या साह्याने या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात येत असून, दोन कर्मचाऱ्यांची स्थिती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 
प्रणब मुखर्जी, मुरली देवरा यांच्यामुळे रिलायन्सला हजारो कोटींचा फायदा Print E-mail

अरविंद केजरीवाल यांचा आरोप
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली

केजी बेसिनचे कंत्राट देताना नैसर्गिक वायूच्या उत्खननात जेवढा जास्त पैसा लावाल तेवढा जास्त नफा मिळेल, असा रिलायन्सच्या फायद्याचा करार भाजपने केला. हा वायू २.२५ डॉलर प्रति युनिट दराने १७ वर्षे विकण्याचा करार झाला होता. या दरातच उत्पादन खर्च आणि नफा दोन्हींचा समावेश असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे, पण २.२५ डॉलरऐवजी ४.२५ डॉलर प्रति युनिट दराने खरेदी करण्यासाठी रिलायन्सने काँग्रेसच्या सरकारला भाग पाडले, असा घणाघाती आरोप इंडिया अगेन्स्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी येथे एका पत्रकारपरिषदेत केला.
 
‘दिवाळीपूर्वी गुड न्यूज’चे आश्वासन फोल? Print E-mail

सवलतीतील सिलिंडरबाबतचा निर्णय पुन्हा लांबणीवर
खास प्रतिनिधी, मुंबई

अनुदानित किमतीत सहाऐवजी नऊ गॅस सिलिंडर राज्यात नक्की कोणाला द्यायचे हा मुद्दा केवळ विचारमंथनाच्या चक्रात गुरफटलेला असतानाच, केंद्र सरकारच्या पातळीवर सहा सिलिंडरची मर्यादा वाढविण्याबाबत फेरविचार सुरू झाल्याने राज्य सरकारने सावध भूमिका घेतल्याने, तीन अतिरिक्त सिलिंडर देण्याबाबतचा मुद्दा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुन्हा टाळण्यात आला. परिणामी दिवाळीपूर्वी गृहिणींना सिलिंडरबाबत ‘गुड न्यूज’ देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पाळतात का, हे महत्त्वाचे ठरणार आहे. तीन गॅस सििलडरच्या अनुदानाचा खर्च राज्यांनी उचलावा, असा आदेश काँग्रेस पक्षाने आपली सत्ता असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो