महत्त्वाच्या बातम्या
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महत्त्वाच्या बातम्या
जरा इकडे लक्ष द्या : सेट टॉप बॉक्स नसेल तर उद्यापासून टीव्ही पाहता येणार नाही. Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई

केबल टीव्ही पाहण्यासाठी सेट टॉप बॉक्स बसवण्याची मुंबईतील मुदत बुधवारी संपली. त्यामुळे गुरुवारपासून हे बॉक्स न बसवलेल्या केबलधारकांच्या टीव्हीवर अंधार पसरणार आहे, त्यांना कोणत्याही वाहिन्या दिसणार नाहीत. त्यावर तोडगा म्हणून आयत्यावेळी धावपळ करणाऱ्या ग्राहकांसाठी केबलचालकांनी आपल्या कार्यालयांमध्ये बॉक्स सज्ज ठेवले आहेत. तर डिजिटायझेशनच्या या सक्तीविरोधात शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी सायंकाळी केबलचालकांचा मेळावा बोलावला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण विभागाने डिजिटायझेशनच्या धोरणानुसार मुंबईसह देशाच्या चार महानगरांत केबल टीव्ही पाहण्यासाठी सेट टॉप बॉक्स बसवणे सक्तीचे केले व त्यासाठी ३१ ऑक्टोबरची मुदत दिली होती.
 
केजरीवालांचा नवा गौप्यस्फोट - काँग्रेस व भाजप दोन्ही मुकेश अंबानी यांच्या खिशात Print E-mail

alt

नवी दिल्ली,३१ आँक्टोबर २०१२
इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राजकारणी कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी आज एका दगडात तीन पक्षी मारले. दर बुधवारप्रमाणे त्यांनी आज असा गौप्यस्फोट केला की, उद्योगपती मुकेश अंबानी यांचे काँग्रेस व भाजपशी व्यावसायिक साटेलोटे आहे. काँग्रेस पक्षाच्या निर्णयांवर मुकेश अंबानी प्रभाव टाकतात असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

 
व्हॅटचा बडगा बिल्डरांवरच! Print E-mail

२००६-१० काळातील सदनिकांवर ५ टक्के व्हॅट भरावा लागणार
प्रतिनिधी , मुंबई - बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२
२००६ ते मार्च २०१० या कालावधीत बांधण्यात आलेल्या सदनिकांवरील ५ टक्के व्हॅट बिल्डरांनीच भरावा, असा आदेश मंगळवारी उच्च न्यायालयाने दिला. या संदर्भात राज्य सरकारने काढलेला आदेश वैध ठरवत बांधकाम व्यावसायिकांनी केलेल्या याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयानंतर सदनिकाधारकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे.

 
शिवडी ते न्हावाशेवा सागरी सेतूला केंद्राकडून निधी Print E-mail

केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या समितीची तत्त्वत: मान्यता
प्रतिनिधी, मुंबई

दक्षिण मुंबई आणि जेएनपीटी बंदरादरम्यानचा प्रवास कितीतरी जलद करणाऱ्या आणि शहरांतर्गत वाहतूक कोंडीचा भार हलका करणाऱ्या शिवडी ते न्हावाशेवा सागरी सेतू प्रकल्पासाठी व्यवहार्यता तफावत निधी देण्यास केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या समितीने मंगळवारी तत्त्वत: मान्यता दिली. त्यामुळे या प्रकल्पाच्या मार्गातील मोठा अडसर दूर झाला आहे. शिवडी ते न्हावाशेवादरम्यानचा २२ किमी लांबीचा हा सागरी सेतू देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू असून मुंबई महानगर प्रदेशातील हा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. या २२ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
 
वादळहाल Print E-mail

‘सॅण्डी’मुळे अमेरिका हतबल; ३३ ठार
पीटीआय, न्यूयॉर्क

जगाच्या पाठीवर कुठेही खुट्ट झाले तरी आपल्या नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देणारी जागतिक महासत्ता अमेरिका सोमवारी स्वत:च निसर्गाच्या प्रकोपापुढे अक्षरश: हतबल झाली. बहुचर्चित ‘सॅण्डी’वादळ सोमवारी सायंकाळी अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याला येऊन थडकले आणि अवघ्या काही तासांतच या वादळाने निम्म्या अमेरिकेला आपल्या कह्य़ात घेतले. वादळाच्या या तडाख्यात ३३ हून अधिक नागरिकांचा बळी गेला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार खुंटीला टांगत अध्यक्ष बराक ओबामांनी तातडीने ‘राष्ट्रीय आणीबाणी’ जाहीर केली आणि ‘वादळवाटे’त उद्ध्वस्त झालेल्या अमेरिकनांना धीर दिला.
 
महागाई विरोधात आज आवाज ! Print E-mail

लोकसत्ता लाऊडस्पीकर विशेष उपक्रम
प्रतिनिधी, मुंबई

एका बाजूला गॅस दरवाढ त्यातच सहा सिलेंडर्सपर्यंतच मिळणारी सबसिडी, दुसरीकडे टॅक्सी- रिक्क्षाची जवळपास दुपटीएवढी झालेली दरवाढ. त्यातच सामान्यांच्या वाहतुकीचे महत्त्वाचे साधन असणाऱ्या बेस्टचीही दरवाढ आणि आता रेल्वे मंत्र्यांनीही तिकीटवाढीचे दिलेले संकेत.. एका पाठोपाठ एक अशी येणारी ही संकटे वाढतच चालली आहेत. या दरवाढीच्या रेटय़ाखाली भरडल्या जाणाऱ्या सामान्यांच्या आवाजाला आज मोकळी वाट मिळणार आहे ती, ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ या विशेष उपक्रमात !

 
..तर बिल्डरांना बसणार चौपट भरुदड Print E-mail

उमाकांत देशपांडे, मुंबई
राज्यभरातील बिल्डरांना जून २००६ ते मार्च २०१० या काळातील सदनिका बांधणीवर ‘मूल्यवर्धित कर (व्हॅट)’ भरण्यासाठी बुधवार ३१ ऑक्टोबर हाच अंतिम दिवस आहे. एखादा दिवस जरी उशीर झाला तरी त्यांना तिप्पट ते चौपट रक्कम भरावी लागणार आहे. हा कर भरण्याची जबाबदारी बिल्डरांवरच असून सदनिकाधारकांनी त्यांच्या नोटिसांना न जुमानता कोणतीही रक्कम भरू नये, असे आवाहन ग्राहक संघटनांनी आणि भाजपने केले आहे. विक्रीकर खात्याकडे मंगळवार सायंकाळपर्यंत राज्यभरातून ८७०० हून अधिक बिल्डरांनी नोंदणी केली असून व्हॅट भरणा सुरू केला असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

 
अटलांटिक किनारपट्टीवर सँण्डी वादळाची धडक, १० जणांचा मृत्यू Print E-mail

alt

अटलांटिक शहर, ३० आँक्टोबर २०१२
न्यूजर्सीच्या किनारपट्टीवर सॅण्डी वादळ धडकले असून सोमवारी न्यूयाँर्क शहराजवळ समुद्रात सुमारे १३ फुट(चार मीटर) उंचीच्या लाटा उसळत होत्या. अटलांटिक शहराला वादळाने जोरदार तडाखा दिला असून आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे.
 
तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात जोरदार पाऊस, चक्रीवादळाची शक्यता Print E-mail

alt

चेन्नई, ३० ऑक्टोबर २०१२
बंगालच्या खाडीत खोलवर मोठ्या प्रमाणात हालचाली होत असून त्यामुळे चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचाच परिणाम म्हणून काल (सोमवार) तामिळनाडूच्या काही भागात, विशेषत:  किनारी भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शासन शाळांना सुट्टी जाहिर करेल असे चित्र दिसत आहे.
 
सेट टॉप बॉक्स सक्तीला सेना-मनसेचा विरोध Print E-mail

मुदत संपतासंपता  आली जाग!
विशेष प्रतिनिधी, मुंबई

गेले काही महिने गाजत असलेल्या सेट टॉप बॉक्सच्या सक्तीची मुदत आता अवघ्या दोन दिवसांवर आली असताना ‘गरिबांच्या कळवळ्या’ने शिवसेना आणि मनसेला जाग आली आहे. ‘वाढत्या महागाईत आणि दिवाळीच्या तोंडावर’ ही सक्तीची मुदत आणखी पुढे ढकलावी, अशी मागणी करीत या दोन्ही पक्षांनी ‘इशारे’ दिले आहेत. मात्र या दोन पक्षांसह अन्य पक्षांच्याही अनेक नेत्यांच्या ताब्यात असलेल्या ‘केबल व्यवहारा’चे पितळ उघडे पडण्याच्या भीतीनेच त्यांना ‘गरिबां’चा कळवळा आल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
 
लोकसभा विसर्जित करा, निवडणुका घ्या Print E-mail

अण्णा हजारे,  व्ही. के. सिंग यांची मागणी
प्रतिनिधी, मुंबई

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे आघाडी सरकार आणि लोकसभा घटनादत्त जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरत असल्याची टीका करत विद्यमान लोकसभा विसर्जित करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व त्यांचे नवीन साथीदार निवृत्त लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी सोमवारी केली.
जुन्या टीम अण्णाच्या विसर्जनानंतर व्ही. के. सिंग यांच्यासारख्या नवीन सहकाऱ्यांना सोबत घेत अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलन नव्याने सुरू केले. मनमोहन यांचे सरकार घटनाबाह्य असल्याची टीका त्यांनी केली.
 
राज्यातील वृक्षांची माहिती आता ‘जीपीएस’द्वारे Print E-mail

प्रतिनिधी, पुणे

‘‘शंभर कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत राज्यात लावण्यात आलेल्या प्रत्येक रोपाची निश्चित जागा आता माऊसच्या एका क्लिकवर पाहता येणार आहे. राज्यात लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची ‘जीपीएस’ पद्धतीद्वारे नोंद करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री पतंगराव कदम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
‘‘राज्यात या पावसाळ्याच्या कालावधीत १८ कोटी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यामध्ये नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर, नंदुरबार, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्य़ांनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो