महत्त्वाच्या बातम्या
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महत्त्वाच्या बातम्या
अमेरिकेत सॅण्डीसन्नाटा Print E-mail

मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२

सर्व बाजार बंद : सॅण्डी वादळाच्या भीतीने हादरलेल्या अमेरिकेत सोमवारी सर्व शेअर आणि वायदे बाजार बंद ठेवण्यात आले होते. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील ११ सप्टेंबर २००१च्या हल्ल्यानंतर पहिल्यांदाच न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजसह सर्व शेअर बाजार बंद करण्याची वेळ अमेरिकी प्रशासनावर ओढवली. त्या वेळी अमेरिकेचे शेअर बाजार तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले होते. सोमवारी, सॅण्डी वादळाच्या इशाऱ्यानंतरही न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज सुरू राहण्याचे संकेत देण्यात आले होते, मात्र ते बंदच ठेवण्यात आले. अमेरिका सध्या दहशतवादी हल्ला आणि अणुस्फोटाइतक्या भीषण संकटअवस्थेला पोहोचला आहे.

 
भूसंपादन विधेयकात नवे बदल Print E-mail

खासगी प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी ८० टक्क्यांची मान्यता आवश्यक
सार्वजनिक प्रकल्प  मात्र विनामंजुरीच
पीटीआय , नवी दिल्ली

खासगी प्रकल्पांसाठी भूसंपादन करताना तेथील केवळ दोन तृतीयांश जमीनमालकांची मंजुरी आवश्यक ठरवणाऱ्या नव्या भूसंपादन विधेयकातील तरतुदीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नाराजी व्यक्त करताच, या तरतुदीत बदल करण्याचा निर्णय उच्चाधिकार मंत्रिगटाने घेतला आहे. त्यानुसार ८० टक्के जमीनमालकांची मंजुरी असल्याखेरीज खासगी प्रकल्पांसाठी भूसंपादन करता येणार नाही. त्याच वेळी सार्वजनिक तसेच सरकारी प्रकल्पांसाठीच्या भूसंपादनाकरिता मात्र जमीनमालकाची मंजुरी आवश्यक नसल्याची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे.
 
कसोटी क्रिकेटमध्ये क्रांती! Print E-mail

रंगीत चेंडूसह दिवसरात्र कसोटीला आयसीसीची मान्यता
पी.टी.आय., दुबई

वाढते व्यावसायिकीकरण आणि क्रिकेटपटुंची वाढती झळाळी यामुळे क्रिकेटमध्ये झपाटय़ाने बदल होत गेले तरी ‘कसोटी क्रिकेट’शी खेळ करण्याची कल्पना कुणी केली नव्हती. मात्र वनडे आणि आता ट्वेन्टी-२० तून होत असलेले बक्कळ उत्पन्न आणि शिगेला पोहोचलेल्या प्रसिद्धीवलयाने तुलनेत ‘पठडीबद्ध’  आणि ‘संथ’ वाटणाऱ्या कसोटी क्रिकेटलाही हात लावला असून दिवस-रात्र कसोटीसह अनेक बदलांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मान्यता दिली आहे. रंगीत चेंडूसह दिवसरात्र कसोटीला आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) मान्यता दिली आहे.

 
बेरंगसफेदी! Print E-mail

* केंद्रीय मंत्रिमंडळात प्रादेशिक अंसतुलन  * १७ नव्या चेहऱ्यांसह २२ जणांचा समावेश  * खुर्शीद यांना परराष्ट्र खाते
* रेल्वे पवनकुमार बन्सल यांच्याकडे  
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
सात मंत्र्यांच्या राजीनाम्यांच्या पाश्र्वभूमीवर भरपूर गाजावाज्यासह रविवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तार आणि खांदेपालटाचा बार अखेर फुसकाच ठरला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्या मंत्रिमंडळात १७ नव्या चेहऱ्यांसह २२ जणांचा समावेश करताना तरुण रक्ताला वाव देत मंत्रिमंडळाचे सरासरी वय खाली आणले.

 
रिलायन्सच्या फायद्यासाठी रेड्डींना हटवलं Print E-mail

alt

अरविंद केजरीवाल यांचा आरोप
नवी दिल्ली, २९ ऑक्टोबर २०१२
रिलायन्सला फायदा पोहचवण्यासाठी पेट्रोलियम मंत्रीपदावरून जयपाल रेड्डींना हटवून त्याठिकाणी वीरप्पा मोईलींची वर्णी लावल्याचा आरोप इंडिया अगेंन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. तर भाजपनं खातेबदल करताना कॉर्पोरेट क्षेत्राचा दबाव होता का? याप्रश्नी सरकारकडून स्पष्टीकरण मागितलं आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात झालेल्या महत्वाच्या खातेबदालांवर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
 
महाराष्ट्राची उपेक्षा Print E-mail

यूपीएचे सरकारमध्ये प्रथमच प्रतिनिधित्व घटले
खास प्रतिनिधी
मुंबई
गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे १७ खासदार निवडून देणाऱ्या महाराष्ट्राला काँग्रेस नेतृत्वाकडून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात डावलण्यात आले आहे. राज्यातील काँग्रेसचे फक्त तिघेच मंत्रिमंडळात राहिले आहेत.

 
हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळ विस्तार Print E-mail

प्रतिनिधी

नागपूर
हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी नागपुरात दिले. नागपूर सुधार प्रन्यासच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू आहे. नागपूरला होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असून त्यात काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न राहणार आहे मात्र, त्याबाबत अजूनही नावे निश्चित करण्यात आली नाहीत.
 
शिक्षकांनो, सावधान! Print E-mail

* विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा केल्यास तीन वर्षे तुरुंगवास
*  प्रस्तावित विधेयकातील कडक तरतूद

पीटीआय, नवी दिल्ली
पुस्तके, गणवेश व वहय़ा तसेच इतर शालोपयोगी साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्यास भाग पाडले किंवा विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा केली तर शिक्षकांना तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकणार आहे. शाळांमधील अनिष्ट प्रकार टाळण्यासाठी सरकार जे नवीन विधेयक सादर करणार आहे त्यात ही कडक तरतूद करण्यात आली आहे.
 
कसाबला पकडणाऱ्या पोलिसावर मालाडमध्ये गुंडांचा हल्ला Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना शिकविन चांगला धडा, अशी घोषणा नव्या पोलिस आयुक्तांनी केली असली, तरी त्याने पोलिसांवरील हल्ल्यांचे प्रकार काही थांबलेले नाहीत.

 
वेटेलचा जलवा! Print E-mail

सलग दुसऱ्यांदा इंडियन ग्रां. प्रि.चा शहेनशहा
तुषार वैती, नोएडा, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२

हृदयाचे ठोके चुकतील असे रोमांचकारी क्षण.. ताशी ३०० किमीपेक्षा वेगाने धावणाऱ्या गाडय़ा.. एकमेकांना ओव्हरटेक करतानाची झुंज.. प्रेडो डे ला रोस्साच्या कारला झालेला अपघात.. चाहत्यांचा सळसळता उत्साह.. कानठळ्या बसवणारा आवाज.. आणि पंजाबी संगीताची मेजवानी.. हा होता इंडियन ग्रां. प्रि. शर्यतीचा थरार. तो ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवणाऱ्या प्रत्येक चाहत्याच्या चेहऱ्यावर रविवारी आनंद, उत्साह ओसंडून वाहत होता. उन्हातान्हाची पर्वा न बाळगता तमाम चाहत्यांनी हा ऐतिहासिक क्षण आयुष्यभरासाठी आपल्या डोळ्यांत, कॅमेऱ्यांत साठवून घेतला.

 
सोनी, वासनिक यांच्यासह सात मंत्र्यांचे राजीनामे Print E-mail

केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार, तरुण चेहऱ्यांना संधी मिळणार
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२
परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांच्यापाठोपाठ माहिती व नभोवाणीमंत्री अंबिका सोनी आणि सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक यांच्यासह सात मंत्र्यांनी शनिवारी राजीनामे दिल्यामुळे आज, रविवारी सकाळी होत असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

 
काँटे की टक्कर Print E-mail

विश्वविजेतेपदाच्या लढाईसाठी वेटेल, अलोन्सो यांच्यात चुरस

तुषार वैती
नोएडा
मोसमातील चार शर्यती शिल्लक.. विश्वविजेतेपदासाठी फर्नाडो अलोन्सो आणि गतविजेत्या सेबेस्टियन वेटेल यांच्यात अवघ्या सहा गुणांचा फरक.. सलग चौथी शर्यत जिंकण्यासाठी वेटेल उत्सुक, तर आपल्या क्षमतेने विश्वविजेतेपदाला गवसणी घालण्यासाठी अलोन्सो आतुर.. अशा परिस्थितीत रविवारी रंगणाऱ्या इंडियन ग्रां. प्रि. शर्यतीच्या दुसऱ्या पर्वात या दोघांत ‘काँटे की टक्कर’ रंगणार आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो