महत्त्वाच्या बातम्या
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महत्त्वाच्या बातम्या
गोपनीय माहिती दिल्याबद्दल रजत गुप्ता यांना २ वर्षांच्या कारावसाची शिक्षा Print E-mail

alt

न्यूयार्क, २५ ऑक्टोबर २०१२
अमेरिकेतील भारतीय उद्योजक रजत गुप्ता यांना अमेरिकेतील न्यायालयाने कंपनीची गोपनीय माहिती उघड केल्याच्या (इनसाइड ट्रेडिंग) आणि गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याप्रकरणी आज (गुरूवार) दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठवावी आहे. न्यायालयाने ६३ वर्षीय रजत गुप्ता यांना ५० लाख अमेरिकी डॉलरचा दंडही ठोठावला आहे.
 
उद्धव, आदित्यला सांभाळून घ्या.. Print E-mail

शिवसेनाप्रमुखांचे भावनिक आवाहन
विशेष प्रतिनिधी , मुंबई, गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२
alt

मी तुमच्यावर घराणेशाही लादली असेल तर विसरून जा. काँग्रेस-राष्ट्रवादीसारखी घराणेशाही आमच्याकडे नाही, असे सांगून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना सांभाळून घ्या, असे भावनिक आवाहन दसरा मेळाव्यानिमित्त शिवाजी पार्क येथे जमलेल्या शिवसैनिकांना बुधवारी केले.  
उद्धव व आदित्यला मी लादलेले नाही. तुम्ही त्यांचा स्वीकार केला आहे. यापुढेही त्यांना सांभाळा, इमानाला महत्त्व द्या, असे शिवसेनाप्रमुखांनी सांगताच उपस्थित तमाम शिवसैनिकांचे हृदय हेलावून गेले.

 
पुन्हा राममंदिर! Print E-mail

* रामजन्मभूमी न्यासाला मंदिर उभारण्याची परवानगी द्या * विजयादशमी उत्सवात सरसंघचालकांची मागणी * विदेशी गुंतवणुकीला विरोध, ईशान्येतील परिस्थितीबद्दल इशारा
प्रतिनिधी , नागपूर
alt

कायदा करून रामजन्मभूमी न्यासाला भव्य राममंदिर बांधण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करतानाच मुस्लिमांसाठी जे बांधकाम करायचे ते अयोध्येच्या सांस्कृतिक सीमेबाहेरच करण्यात यावे, अशी सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी बुधवारी येथे केली. घुसखोरीच्या समस्येवर वेळीच उपाययोजना न केल्यास ईशान्य भारताची स्थितीही काश्मीरसारखी होऊ शकते, असा इशारा देतानाच, किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात एफडीआयला परवानगी देण्याच्या धोरणावरही त्यांनी या वेळी टीका केली.
 
औद्योगिक उत्पादन आज रजेवर! Print E-mail

* वीज दरवाढीविरोधात संघटनांचा बंद
* राज्यभरातून प्रतिसादाची शक्यता
प्रतिनिधी, मुंबई

विविध करांचे ओझे आणि मंदीमुळे निर्माण झालेले अस्थैर्य अशी प्रतिकूल परिस्थिती असतानाच ‘महावितरण’ने वाढवलेल्या वीजदरांमुळे इतर राज्यांच्या स्पर्धेत मागे पडलेल्या उद्योजकांनी अखेरीस बंदचे हत्यार उपसले आहे. वीज दरवाढीविरोधात आज, गुरुवारी राज्यभरातील उद्योग बंद ठेवण्यात येणार आहेत.
 
भगवानगडावरून आता मुंबई दिसते - मुंडे Print E-mail

३१ ऑक्टोबरपासून राज्यात परिवर्तन यात्रा
पाथर्डी , प्रतिनिधी
alt

येथून दिल्ली दिसते,असे भगवानगडावरून सांगत आपण दिल्लीचे तख्त सर केले. आता येथून आपल्याला मुंबई दिसत असून, येत्या विधानसभा निवडणुकीत मंत्रालयावर युतीचा झेंडा फडकवू, असा निर्धार भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी बुधवारी पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर व्यक्त केला. पवारांचा नामोल्लेख टाळून वर्षभरापूर्वी माझे घर फोडायला निघालेल्याचे घर आता फुटले, असा टोलाही त्यांनी लगावला.भगवानगडावर आयोजित पारंपरिक दसरा मेळाव्यात मुंडे बोलत होते.
 
गडकरींना अडवाणींचा पाठिंबा Print E-mail

पीटीआय , नवी दिल्ली

आपल्या कंपनीतील आर्थिक घोटाळ्यांच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या कंपनी व्यवस्थापकांच्या बचावासाठी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी सरसावले आहेत. गडकरी यांनी स्वतहून या आरोपाच्या चौकशीला सामोरे जाण्याच्या निर्णयाचे अडवाणी यांनी स्वागत केले आहे.

 
राज्य बँकेला यापुढे शिस्तीत काम करावे लागेल Print E-mail

राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्र्यांचा टोला
वार्ताहर , वाई
पूर्वीच्या चुका सुधारून राज्य सहकारी बँकेला यापुढे शिस्तीतच काम करावे लागेल, असा टोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला. किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या ४२ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाला.

 
वीरभद्र सिंह यांची प्रसारमाध्यमांना धमकी Print E-mail

भ्रष्टाचाराबाबतच्या प्रश्नांवर ‘कॅमेरे तोडण्याचा’ इशारा ’ काँग्रेसकडून माफी
पीटीआय , शिमला/ नवी दिल्ली
भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या फैरीमुळे हैराण झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांमधील वैफल्य वाढत चालले असून याच संतापातून माजी केंद्रीय मंत्री व हिमाचल प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष वीरभद्र सिंह यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचे कॅमेरे तोडण्याची धमकी दिली.

 
वाढीव महागाई भत्त्याबाबत आज निर्णय Print E-mail

खास प्रतिनिधी , मुंबई
केंद्राप्रमाणेच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव महागाईभत्ता देण्याची मागणी होत असली तरी त्याबाबच वित्त विभाग फारसा अनुकूल नसल्यामुळे अद्याप नस्ती (फाईल) तयार झालेली नाही.

 
गरबा खेळून परतणारे ६ जण जीप अपघातात ठार Print E-mail

प्रतिनिधी , वसई
गरबा खेळण्यासाठी गेलेले सहा तरुण कामणजवळ बुधवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू पावले. कामण-चिंचोटी येथे काल रात्री गरबा खेळण्यासाठी सात तरुण गेले होते. बोलेरो जीप दुभाजकावर आदळून बाजूच्या रस्त्यावर पलटली आणि समोरून आलेल्या कंटेनरला धडकली.

 
जायकवाडीत पाण्याचे ‘सीमोल्लंघन’ Print E-mail

प्रतिनिधी , औरंगाबाद
भंडारदरा धरणातून सोडण्यात आलेले पाणी तब्बल चार दिवसांचा प्रवास करून बुधवारी जायकवाडी जलाशयात दाखल होण्यास सुरुवात झाली. पाण्याचे ‘सीमोल्लंघन’ झाल्याने लाभक्षेत्राला दिलासा मिळाला. भंडारदरा धरणातूनही आणखी एक टीएमसी पाणी सोडण्याचे बाकी असल्याची माहिती जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी दिली.   

 
मराठी माणसांच्या मुळावर उठाल तर शिवसैनिक नरडीचा घोट घेतील- उद्धव ठाकरे Print E-mail

खास प्रतिनिधी- मुंबई ,२४ ऑक्टोबर २०१२

मुंबई आज मराठी माणूस २७ टक्के असला तरी शिवसेना त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, त्यामुळे मराठी माणसाच्या मुळावर उठण्याचा कुणी प्रयत्न केला तर शिवसैनिक त्याच्या नरडीचा घोट घेतील, असा इशारा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवतिर्थावर दिला. शिवसेनेच्या ४६ व्या दसरा मेळाव्यानिमित्त शिवाजीपार्क वर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो