महत्त्वाच्या बातम्या
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महत्त्वाच्या बातम्या
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशी थोडीच.. Print E-mail

चार महिन्यांचा महागाई भत्ता रोख देण्याबाबत आखडता हात
खास प्रतिनिधी, मुंबई
गॅस सिलिंडरप्रमाणेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव महागाईभत्ता देताना सरकारने हात आखडता घेतला आहे. जुलैऐवजी १ नोव्हेंबरपासून वाढीव सात टक्के महागाईभत्ता देण्यात येणार असला तरी जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांची रक्कम रोख स्वरूपात मिळणार नाही हे संकेत देण्यात आले.

 
मध्य रेल्वेचा खोळंबा Print E-mail

ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत
प्रतिनिधी, मुंबई
छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून आसनगावकडे जाणाऱ्या उपनगरी गाडीचा पेंटोग्राफ अडकून ओव्हरहेड वायर तुटल्याने बुधवारी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. अडीच तासांनंतर वाहतूक सुरळीत झाल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात रात्री उशिरापर्यंत वाहतूक पूर्ववत झाली नव्हती.

 
सिलिंडरबाबत सरकारचा हात आखडता Print E-mail

एक लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांनाच तीन सििलडर सवलतीत मिळणार
खास प्रतिनिधी, मुंबई
दिवाळीपूर्वी सिलिंडरची ‘गूडन्यूज’ देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाळले असले तरी सर्वसामान्य तसेच मध्यवर्गीयांसाठी मात्र ही ‘गूडन्यूज’ ठरलेली नाही. कारण वार्षिक एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांनाच पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारकांना ही सवलत मिळणार आहे.

 
अमेरिकेच्या अध्यक्षपदी बराक ओबामांची फेरनिवड Print E-mail

alt

वाँशिग्टंन, ७ नोव्हेंबर २०१२
गेले काही महिने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीच्या निकालावर सर्व जगाचे लक्ष केंद्रीत होते. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मिट रोन्मी आणि आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यामध्ये अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत सरतेशेवटी ओबामांनी आघाडी घेत विजय प्राप्त केला आहे.

 
गडकरींना अभय आणि भयही! Print E-mail

भाजप नेत्यांकडून पाठराखण, मात्र पक्षात कुरबुरी कायम
बेताल वक्तव्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही खडसावले
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली, बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२

पूर्ती उद्योग समूहात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून मंगळवारी दिवसभर चाललेल्या नाटय़मय व वेगवान घडामोडींमध्ये नितीन गडकरींचे अध्यक्षपद गेलेच, असा माहोल भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी दिल्लीतील वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून तयार केला होता. मात्र, भाजप मुख्यालयात सायंकाळी कोअर ग्रुपच्या दोन तास चाललेल्या बैठकीत संघाचे तत्त्वचिंतक आणि आर्थिक विश्लेषक एस. गुरुमूर्ती यांनी गडकरी यांच्या पूर्ती समूहाशी संबंधित सर्व दस्तऐवजावर आपले म्हणणे मांडले.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 3 of 53