महत्त्वाच्या बातम्या
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महत्त्वाच्या बातम्या
आली समीप घटिका! Print E-mail

अमेरिकन अध्यक्षपदासाठी आज मतदान
ओबामा-रोम्नी फिफ्टी फिफ्टी

पीटीआय , वॉशिंग्टन - मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२
जगाची महासत्ता असे बिरूद मिरवणाऱ्या अमेरिकेचा अधिपती कोण, याचा फैसला करणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आज, मंगळवारी पार पडत आहे. चार वर्षांपूर्वी ‘यस वुई कॅन’चा नारा देत अध्यक्षपदावर आरूढ झालेले बराक ओबामा आणि त्यांच्या ‘मवाळ’ धोरणांना आक्रमक विरोध करत उभे ठाकलेले मिट रोम्नी यांचे पारडे समसमान आहे.

 
गडकरी आणखी गोत्यात! Print E-mail

विरोधकांना आयते कोलीत
* स्वामी विवेकानंद-दाऊद यांची तुलना केल्याने वादात
* भ्रष्टाचाराच्या आरोपांवर महेश जेठमलानींचा राजीनामा

विशेष प्रतिनिधी ,नवी दिल्ली
स्वामी विवेकानंद यांची अंडरवल्र्ड माफिया दाऊद इब्राहिमशी तुलना करून आधीच भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरले गेलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी एक नवे संकट ओढवून घेतले आहे. स्वामी विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम यांचा बुद्धय़ांक सारखाच असेल, पण विवेकानंदांनी आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग राष्ट्र निर्माणासाठी केला तर दाऊद गुन्हेगारीकडे वळला.
 
‘धडाडधुडूम’ला दिवाळीत चाप! Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई

दिवाळीच्या जल्लोषात सामाजिकतेचे भान विसरून कानठळय़ा बसवणारे फटाके वाजवणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी पोलिसांनी थेट मूळावरच घाव घालण्याचा निर्णय घेतला आहे. १२५ डेसीबलपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या फटाक्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांतर्फे उच्च न्यायालयाला देण्यात आले.
 
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचे गाजर दाखविणे सुरू Print E-mail

शरद पवारांच्या काँग्रेसला कानपिचक्या
प्रतिनिधी , कोल्हापूर

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचे गाजर दाखविण्याचे काम सध्या सुरू आहे. अधिवेशन जवळ आले, की विस्ताराची चर्चा करायची. ते संपले की चर्चा सोडून द्यायची. असा प्रकार गेली दोन वर्षे सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस गेली दोन वर्षे मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आपली नाराजी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
 
युवकाच्या मृत्यूप्रकरणी दोन पोलिसांवर खुनाचा गुन्हा Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
विद्याविहार येथे रविवारी रात्री पोलिसांनी केलेल्या मारहाणीत कल्याण साळवे (वय १७) या युवकाच्या ओढवलेल्या मृत्यूवरून सोमवारी संध्याकाळी दोन हवालदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 5 of 53