महत्त्वाच्या बातम्या
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महत्त्वाच्या बातम्या
कसाबला डेंग्यू Print E-mail

प्रकृतीस मात्र धोका नाही

प्रतिनिधी, मुंबई
मुंबईत पसरलेल्या डेंग्यू तापाची लागण आर्थर रोड कारागृहात असलेल्या २६/११ हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबलाही झाल्याचे उघड झाले आहे. परंतु, त्याच्या प्रकृतीला असलेला डेंग्यूचा धोका आता टळला असल्याची माहिती अप्पर पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी दिली.
 
महिलांसाठी ‘बेस्ट’च! Print E-mail

लवकरच विशेष बसची सुविधा
प्रसाद रावकर

मुंबई
महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांना सुरक्षित आणि सुकर प्रवास घडविण्यासाठी ‘बेस्ट’ उपक्रम ‘महिला विशेष बस’ सुरू करण्याच्या विचारात असून ही बस रेल्वेच्या महिला विशेष गाडय़ांची वेळ पाहून सोडण्यात येणार आहे. बेस्ट उपक्रमाच्या बसगाडय़ांमधून दररोज ४० ते ४५ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या सुमारे ३० ते ४० टक्के आहे.
 
रेल्वेस्थानकातील मारहाणीत एकाचा मृत्यू Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
शिवडी रेल्वेस्थानकात रविवारी संध्याकाळी तिकिटाच्या रांगेत झालेल्या हाणामारीत एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. एकच तिकीट खिडकी सुरू असल्यामुळे प्रवाशांची मोठी रांग लागली होती.

 
रामलीला मैदानावर एफडीआय रॅलीचा धुरळा Print E-mail

आमच्याकडे बोटे दाखवणारा भाजप भ्रष्टाचारात आकंठ बुडालेला- सोनिया गांधी
थेट परकी गुंतवणुकीच्या निर्णयावर विरोधकांकडून लोकांची दिशाभूल- पंतप्रधान
नवी दिल्ली, ४ नोव्हेंबर/पीटीआय
alt

भ्रष्टाचाराच्या आरोपांनी प्रतिमा डागाळलेल्या काँग्रेसने आज विरोधकांवर विशेषत भाजपवर हल्लाबोल केले. भाजप हा भ्रष्टाचारात गळय़ापर्यंत बुडालेला पक्ष आहे अशी टीका या वेळी काँग्रेस नेत्यांनी केली. किरकोळ क्षेत्रातील थेट परकी गुंतवणुकीवर यूपीए सरकार अजिबात मागे हटणार नाही, अशा शब्दांत काँग्रेसने आर्थिक सुधारणांवर ठाम असल्याचे संकेत दिले आहेत.
 
मुंबईच्या विकासाची ‘योजना’बद्ध ऐशीतैशी ! Print E-mail

विकासाची भकासवाट - १
संदीप आचार्य, मुंबई, रविवार, ४ नोव्हेंबर २०१२

मुंबईचे सिंगापूर आणि शांघाय करण्याचा बाता गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. प्रत्यक्षात मुंबईच्या विकासाचे पुरते बारा वाजले आहेत. एकीकडे खारफुटीची कत्तल करत झोपडय़ांचे ‘साम्राज्य’ वाढत चालले आहे, तर दुसरीकडे सिमेंटच्या जंगलामुळे शहराचा श्वास घोटला जात आहे. या साऱ्यात पर्यटनाचीही ऐशी-तैशी झाली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईचे पाणी पेटले असून कचरा आणि वाहतुकीच्या समस्येनेही अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 7 of 53