महत्त्वाच्या बातम्या
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महत्त्वाच्या बातम्या
काँग्रेस ‘कर्जा’च्या विळख्यात! Print E-mail

* पक्षाची मान्यता रद्द करा : स्वामींची मागणी, भाजपही आक्रमक
* ९० कोटी दिले, पण ‘परमार्था’साठी : काँग्रेसचा बचाव

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून ‘असोसिएटेड जर्नल्स’ला ९० कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज द्यायला लावून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांनी दिल्लीतील बहादूरशाह जफर मार्गावरील १६०० कोटी रुपये किमतीचे ‘हेराल्ड हाऊस’ बळकावल्याचा आरोप करणारे जनता पार्टीचे अध्यक्ष डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी निवडणूक आयोगाकडे काँग्रेस पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे. या मुद्दय़ावरून भाजपनेही काँग्रेसवर तिखट हल्ला चढविला आहे.
 
उद्धव ठाकरे यांच्यावर आज ‘लीलावती’मध्ये अँजिओप्लास्टी! Print E-mail

विशेष प्रतिनिधी

मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीवरून चिंता व्यक्त होत असतानाच रविवारी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर रविवारी पुन्हा ‘अँजिओप्लास्टी’ शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
उद्धव ठाकरे रविवारी सकाळी लीलावती रुग्णालयात दाखल होणार असून त्यांच्यावर डॉ. सॅम्युअल मॅथ्यू हे अँजिओप्लास्टी करतील, असे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
 
गणिताच्या आकाशातला तेजस्वी मराठी तारा निखळला Print E-mail

मंगला नारळीकर
१९७४-७५चे वर्ष असावे. प्रसिद्ध गणिती श्रीराम अभ्यंकर सहकुटुंब मुंबईत टाटा मूलभूत संस्थेत (T.I.F.R.) काही दिवसांसाठी आले होते. आम्ही दोघे मुलींना घेऊन १९७२ मध्ये भारतात स्थायिक होण्यास आलो व  T.I.F.R.  मध्ये स्थिरावलो होतो.

 
हिमाचल प्रदेशात आज मतदान Print E-mail

नवी दिल्ली :
हिमालय पर्वतरांगांमध्ये वसलेल्या हिमाचल प्रदेश रविवारी होणाऱ्या मतदानासाठी सज्ज झाले आहे. ६८ जांगासाठी होणाऱ्या निवडणुकीत ४५९ उमेदवार निवडणुक रिंगणात असले तरी भाजप आणि काँग्रेस या प्रमुख राष्ट्रीय पक्षांमध्ये मुख्य लढत होणार आहे. 

 
ख्यातनाम गणितज्ञ डॉ. श्रीराम अभ्यंकर यांचे निधन Print E-mail

प्रतिनिधी

पुणे
आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त असलेले ख्यातनाम भारतीय गणितज्ञ डॉ. श्रीराम शंकर अभ्यंकर यांचे अमेरिकेतील पडर्य़ू विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या त्यांच्या निवासस्थानी शुक्रवारी रात्री  हृदयविकाराने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी इव्हान (उषा), मुलगा हरी व मुलगी काशी, नातवंडे तसेच बंधू असा परिवार आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 8 of 53