महत्त्वाच्या बातम्या
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महत्त्वाच्या बातम्या
कायद्याचे बोला! Print E-mail

* गडकरी मुद्दय़ावर संघाने सुनावले  
* आरोपांबाबत अधिक न बोलण्याचे धोरण
पीटीआय, चेन्नई, शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२

भ्रष्टाचाराचे आरोप काही एकटय़ा नितीन गडकरी यांच्यावर झालेले नाहीत.. शेकडोजणांवर असे आरोप झाले आहेत.. तेव्हा या सर्वाना कायद्यासमोर उभे करा.. त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करा, त्यांनाही त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देण्याची संधी द्या आणि मग जो दोषी आढळेल त्याला शिक्षा द्या.. त्याला आमची ना नाही, कायद्यानेच काय ते होऊन जाऊ द्या..

 
.. तर गडकरींना स्पष्टीकरण द्यावे लागेल Print E-mail

मनोहर पर्रिकर यांचा घरचा अहेर

पीटीआय
नवी दिल्ली
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या कंपनीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात येत आहेत. हे आरोप सिद्ध झाल्यास त्याबाबत त्यांना पक्षाकडे स्पष्टीकरण द्यावे लागेल, असे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटले आहे. पर्रिकर यांचे हे विधान म्हणजे गडकरी यांना घरचा अहेर असल्याचे बोलले जात आहे.
 
सलमानच्या ‘मदती’साठी पोलिसांनी उभे केले चुकीचे वैद्यकीय अधिकारी! Print E-mail

वाय. पी. सिंग यांचा आरोप

प्रतिनिधी, मुंबई
नुरिया हवेलीवाला आणि अ‍ॅलिस्टर परेरा यांच्यावरील खटल्याचे निकाल येऊन संबंधितांना शिक्षाही झालेली असताना अभिनेता सलमान खान याच्याविरुद्धचा खटला मात्र गेली १० वर्षे सुरू असण्यामागे पोलिसांचे संगनमत कारणीभूत असल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी व वकील वाय. पी. सिंग यांनी केला आहे.
 
‘बाळासाहेबांची प्रकृती ठीक’ Print E-mail

विशेष प्रतिनिधी
मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची चिंता साऱ्यांनाच आहे. सध्या त्यांची प्रकृती ठिकठाक आहे. आई जगदंबेची कृपेने चांगली राहो अशी साऱ्यांचीच इच्छा असल्याचे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सांगितले.

 
पोलिसांवरील हल्लासत्र सुरूच Print E-mail

*  कुल्र्यात गुंडाकडून चाकूने वार
* गोवंडीत पोलिसांच्या गाडीवर दगडफेक
प्रतिनिधी, मुंबई
मुंबईत पोलिसांवर हल्ला करण्याच्या घटना सुरूच असून शुक्रवारी कुल्र्यात एका गावगुंडाने पोलिस शिपायावर चाकू हल्ला केला, तर दुसऱ्या घटनेत गोवंडी येथे दोन गटांमधील हाणामारी थांबवण्यास गेलेल्या पोलिसांच्या गाडीवर जमावाने दगडफेक केली.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 9 of 53