महत्त्वाच्या बातम्या
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महत्त्वाच्या बातम्या
गडकरींच्या वादापासून दूर राहण्याची संघाची भूमिका Print E-mail

alt

चेन्नई, २ नोव्हेंबर/पीटीआय
भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या कथित जमीन गैरव्यवहार वादापासून रा.स्व.संघाने स्वत:ला दोन हात लांब ठेवण्याची भूमिका घेतली असून, कायदा आपले काम करील व कुणाबाबतही आम्हाला सहानुभूती नाही असे स्पष्ट केले आहे.
 
बाळासाहेबांच्या प्रकृतीची चिंता सगळ्यांनाच; उपचार सुरू - उद्धव ठाकरे Print E-mail

alt

शिवसेना आमदार आणि खासदारांची आजची बैठक पूर्वनियोजित
मुंबई, २ नोव्हेंबर २०१२
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आजारी असले तरी त्यांच्यावर डॉक्टर उपचार करीत आहेत, असे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवार) शिवसेना भवनात पार पडलेल्या बैठकीनंतर सांगितले.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या प्रकृतीची चिंता जशी मला आहे तशी ती सगळ्यांनाच आहे, असंही ते पुढे म्हणाले.
 
माहितीचा अधिकार कायद्यात राजकीय पक्षांचा समावेश नको Print E-mail

alt

राजकीय पक्षांची मागणी
नवी दिल्ली, २ नोव्हेंबर २०१२
भाजप, राष्ट्रवादी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि बहूजन समाजवादी पक्ष या सर्व राजकीय पक्षांनी केंद्र माहिती आयोगाकडे (सी.आय.सी) माहिती अधिकार कायद्यात राजकीय पक्षांचा समावेश करू नये अशी मागणी केली आहे.

 
सोनियांनी बळकावली १६०० कोटींची मालमत्ता Print E-mail

सुब्रमण्यम स्वामी यांचा आरोप
विशेष प्रतिनिधी , नवी दिल्ली - शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांनी दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात ‘नॅशनल हेरॉल्ड’ आणि ‘कौमी आवाज’ ही वृत्तपत्रे प्रसिद्ध करणारी असोसिएटेड जर्नल्स नावाच्या कंपनीसह १६०० कोटी रुपये किंमत असलेली दिल्लीतील सातमजली हेरॉल्ड हाऊसची इमारत बेकायदेशीरपणे बळकावल्याचा खळबळजनक आरोप गुरुवारी जनता पार्टीचे अध्यक्ष डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी एका पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणाची कंपनी व्यवहार मंत्रालय आणि सीबीआयकडून संयुक्तपणे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्वामी यांनी केली.

 
साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणजे ‘तीन दिवसांचा गणपती’ नव्हे! Print E-mail

नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांचे मत
प्रतिनिधी, पुणे

साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मराठीतील मोठय़ा लेखकांनी विचार व्यक्त केले आहेत. या व्यासपीठावरून मला आयुष्यभराचे साहित्यचिंतन व्यक्त करण्याची संधी मिळाली याचा आनंद झाला आहे, अशी भावना ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी गुरुवारी व्यक्त केली. संमेलनाध्यक्ष म्हणजे ‘तीन दिवसांचा गणपती नव्हे’, असे मतही त्यांनी मांडले.
ते म्हणाले, एखादा लेखक ४०-४५ वर्षे लिहितो त्याच्यावर निवडणुकीच्या माध्यमातून मतदार शिक्कामोर्तब करतात.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 10 of 53