महत्त्वाच्या बातम्या
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबईत रेल्वे अपघातात ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू Print E-mail

लोकलच्या छतावर चढण्याचा प्रयत्न भोवला?
खास प्रतिनिधी, नवी मुंबई

छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकावरून पनवेलकडे जाणाऱ्या लोकल रेल्वेच्या छतावर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन महाविद्यालयीन तरुणांचा गुरुवारी दुपारी जुईनगर-नेरुळदरम्यानच्या प्रवासात पडून मृत्यू झाला. या तरुणांच्या मृत्यूबद्दल रेल्वे पोलिसांना साशंकता असून या तरुणांचा लोकल ट्रेनच्या छतावर चढताना पडून मृत्यू झाला की रेल्वे ट्रक ओलांडताना याचा तपास रात्री उशिरापर्यंत सुरूहोता.
 
अझरवरील आजीवन बंदी उच्च न्यायालयाने उठवलीं Print E-mail

पी.टी.आय., हैदराबाद

सामनानिश्चिती प्रकरणाने देशवासीयांना जबर धक्का देणारा भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अझरुद्दीनवर लादलेली आजीवन बंदी ही बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.अझरुद्दीनवर बीसीसीआयने लादलेली बंदी कायद्याला अनुसरून नसल्याचा निर्वाळा देत, आशुतोष मोहन्ता आणि कृष्ण मोहन रेड्डी यांच्या खंडपीठाने अझरला दिलासा दिला आहे.

 
ठाण्यात नवा ‘आदर्श’ घोटाळा! Print E-mail

बनावट टीडीआर वापरून टोलेजंग ‘देव कार्पोरा’
खास प्रतिनिधी,  मुंबई
प्रशासकीय अधिकारी, राजकारणी आणि बांधकाम व्यावसायिक यांच्या अभद्र युतीतून उदयास आलेल्या आदर्श घोटाळयामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली असतानाच शेजारील ठाण्यातही असाच एक घोटाळा उघडकीस आला आहे.

 
पुन्हा ओबामाच! Print E-mail

अमेरिकी अध्यक्षपदाच्या चुरशीच्या संघर्षांत सलग दुसऱ्यांदा निवड, आशावादाची सरशी
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मिट रोम्नी यांच्या पारडय़ात मतांचा ‘मिट्ट’ अंधार, पराभव मान्य
शिकागोपासून न्यूयॉर्कच्या टाइम्स चौकापर्यंत ओबामा समर्थकांचा जल्लोष, अभिनंदनाचा वर्षांव
शहाणी आणि समंजस अग्रलेख

पीटीआय , वॉशिंग्टन - गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२
कोटय़वधी रोजगारांची निर्मिती, अर्थव्यवस्थेत अमूलाग्र बदल, पाकिस्तानशी घट्ट मैत्री, इराणशी युद्ध.. अशी आश्वासने देणारे रिपब्लिकन उमेदवार मिट रोम्नी यांना न भुलता अमेरिकी जनतेने बुधवारी (अमेरिकन प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री) पुन्हा एकदा शांत-संयत आणि आश्वासक व्यक्तिमत्त्वाचे विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांच्याच गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली आणि अमेरिकेसह जगभर ‘जीत गये रे ओबामा’चा जल्लोष झाला!

 
भारताकडून स्वागत.. पाकिस्तानकडून आढेवेढे Print E-mail

पीटीआय, नवी दिल्ली
अमेरिकेसह अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या ओबामा-रोम्नी लढतीचा रोमांच भारतानेही अनुभवला. ओबामांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करतानाच दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होतील, अशी आशा भारताने व्यक्त केली. तर उद्योगविश्वानेही ओबामांवर शुभेच्छांचा वर्षांव केला. ओबामांच्या विजयाचा परिणाम शेअर बाजार आणि रुपयाच्या तेजीमध्येही दिसून आला.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 2 of 53