लेख
मुखपृष्ठ >> व्हिवा
 

व्हिवा

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

टेस्टी टेस्टी : नॉर्थ इंडियन ग्रेव्हीज Print E-mail

alt

शेफ देवव्रत जातेगावकर , शुक्रवार , ५ ऑक्टोबर २०१२
नॉर्थ इंडियन ग्रेव्हीजच्या रेसिपीज आपण पाहूयात. आम्ही हॉटेलमध्ये या अशाच ग्रेव्हीजचा वापर करतो. ग्रेव्हीज करा व वेगवेगळ्या डिशेससाठी वापरा आणि मुख्य म्हणजे ‘भाजी छान झाली, पण हॉटेलची चव नाही’ असं म्हणणाऱ्यांची तोंडं बंद करा!
 
शॉप टिल यू ड्रॉप Print E-mail

टीम व्हिवा , शुक्रवार , ५ ऑक्टोबर २०१२

आता गार्नियाचे थ्री इन वन!
फेअरनेस क्रिमची क्रेझ ही फार मोठय़ा प्रमाणावर वाढू लागलेली आहे. केवळ मुलींमध्येच नाही तर अनेक मुलांनाही फेअरनेस क्रिमचे आकर्षण वाटू लागलेलं आहे. खास यावर गार्नियाचे नवीन फेअरनेस क्रीम बाजारात आणलेलं आहे.
 
क्लिक Print E-mail

अभिजीत अहिरे , शुक्रवार , ५ ऑक्टोबर २०१२

तुम्हाला भटकायला आवडतं का.. अरेच्चा आवडत असेलच ना..
मग एक  काम करायचं तुम्ही भटकायला गेल्यावर अशा अनेक गोष्टी तुमच्या नजरेस पडतात. ज्या तुम्हाला भावतात, आवडतात. त्या क्लिक करायच्या. केवळ क्लिक करुन थांबायचं नाही तर हा फोटो आम्हाला पाठवायचा.
 
व्हिवा wow Print E-mail

शुक्रवार , ५ ऑक्टोबर २०१२
alt

नाव:  नेहा एम.
छंद: अभिनय
व्हिवा वॉव या कॉलममध्ये तुम्हालाही चमकायचंय का? एखादा छानसा पोर्टफोलियो तुम्ही आम्हाला याकरता मेल करा.
 
नादखुळे Print E-mail

 

प्राची साटम ,शुक्रवार , २८ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it  

पुण्यातल्या आणि पर्यायाने महाराष्ट्रातल्या संपन्न सांस्कृतिक वारशाची झलक पाहायची असेल तर गणेशोत्सवादरम्यान पुण्याला भेट द्यायलाच हवी. पुण्यातल्या गणेशोत्सवामधील प्रेक्षणीय आणि अविस्मरणीय भाग म्हणजे मिरवणुका. गेली कित्येक वर्षे या मिरवणुकांमधूनच पुण्याने आपले वेगळेपण राखले आहे. या सर्व पथकामधल्या कोणत्याही वादकाला विचारा, ‘‘मिरवणुकीतला ढोल म्हणजे काय आहे तुझ्यासाठी.??’’ क्षणाचाही विलंब न करता ही मंडळी उत्तर देतील. ‘‘नशा, खूळ म्हणा हवं तर. पण एकदा ढोल बांधला ना की कशाचेच भान उरत नाही.  स्वत:चेही नाही.

 
कट्टा Print E-mail

डी. के. बोस ,शुक्रवार , २८ सप्टेंबर २०१२
alt

कट्टा मस्त निवांत होता, कारण गणपतीचं विसर्जन रविवारी झालं होतं, त्यावेळी या सर्वानीच धमाल उडवली होती, आगमनाबरोबरच विसर्जनाचा हिरोदेखील चोच्याच ठरला होता. त्याने आणलेला पुणेरी ढोल चांगलाच वाजला होता आणि प्रिन्सिपलपासून साऱ्यांनीच त्याची तारीफ केली होती. आता पुढे करायचं याचं प्लॅनिंग सुरू झालं होतं. अरे यार उद्याचा काही तरी झक्कास प्लॅन करा ना, उद्या अनंत चतुर्दशी आहे, मस्त कुठेतरी विसर्जन बघायला जाऊला, असं पिल्लू सुप्रियाने सोडलं आणि त्यावर मग चर्चेला उत आला.
 
रंग मिरवणुकीचे.. Print E-mail

प्रियांका पावसकर ,शुक्रवार , २८ सप्टेंबर २०१२
alt

गणपती बाप्पा अनंत चतुर्दशीला परतीच्या प्रवासाला निघतील. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. अशी आळवणी देत ढोल-ताशांच्या गजरात, हजारो भक्तगणांच्या साक्षीने, तरु णाईच्या जल्लोषात रंगेल बाप्पाची भव्य मिरवणूक.. विशेष म्हणजे बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण, दिवस उत्साहात सेलिब्रेट करणारी ही तरुण मंडळी सध्या या उत्सवाच्या प्रत्येक टप्प्याचे आकर्षण ठरतेय.
 
‘नाद’मयी Print E-mail

राधिका कुंटे , शुक्रवार , २८ सप्टेंबर २०१२

एके काळी ढोल वाजवणं मुलींना काय जमणार, असा सवाल केला जाई. आता हा सोशल स्टिग्मा गेलाय. मुलींची आणि समाजाची मानसिकता बदलल्येय. तासन्तास चालणाऱ्या मिरवणुकीत वाजवायची ऊर्जा मुलींकडे असतेच. प्रश्न केवळ वृत्तीचा असतो. काही पथकांतील प्रातिनिधिक सदस्यांची ही मनोगतं..
 
टेस्टी टेस्टी : घरच्या घरी तंदुरी पदार्थ Print E-mail

शेफ देवव्रत जातेगावकर, शुक्रवार , २८ सप्टेंबर २०१२
alt

गणपतीचं विसर्जन झाल्यावर लगेचच नॉनव्हेज खाण्याचे बेत तुम्ही आखत आहात याची खात्री आहे मला. म्हणूनच अगदी घरच्या घरी तंदुरी कशी करावी या रेसिपीज सांगणार आहे. खरं सांगायचं तर हॉटेल्समध्ये कबाब जे बनवतात त्याला टेस्टी बनवणारे दोन घटक असतात. एक तर त्याचा मसाला त्याची टेस्ट व किती वेळ त्या पदार्थाला त्या मसाल्यात मुरवत ठेवलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोळशाच्या निखाऱ्यावर भाजणे. या दोन्ही गोष्टींनी कबाब एकदम टेस्टी होतात.
 
शॉप टिल यू ड्रॉप Print E-mail

टीम व्हिवा ,शुक्रवार , २८ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पुमाची इव्हो स्पीड रेंज

आपल्या प्रत्येकाची आवड ही निराळी असते. यालाच अनुसरून प्युमाने बाजारात खास स्र्पोटी लूक असलेल्या अ‍ॅक्सेसरीज आणल्या आहेत. यामध्ये वॉलेट, जॅकेटस् असे विविध प्रकार आहेत. तुम्हाला काय आवडतंय हा चॉईस तुमचा असणार आहे. खास स्पोर्टस् वेअरवर ह्य़ा अ‍ॅक्सेसरीज अगदी मॅचिंग होतील यात शंकाच नाही.
 
क्लिक Print E-mail

वैभव गवळी ,शुक्रवार, २८ सप्टेंबर २०१२
alt

तुम्हाला भटकायला आवडतं का.. अरेच्चा आवडत असेलच ना.. मग एक  काम करायचं तुम्ही भटकायला गेल्यावर अशा अनेक गोष्टी तुमच्या नजरेस पडतात. ज्या तुम्हाला भावतात, आवडतात. त्या क्लिक करायच्या. केवळ क्लिक करुन थांबायचं नाही तर हा फोटो आम्हाला पाठवायचा. तुमच्या आठवणीतले क्षणही पाठवायला विसरु नका. तुमचे फोटो आम्हाला पाठवताना सब्जेक्टमध्ये क्लिक लिहायला विसरु नका.
तुमचे फोटो आम्हाला  This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it या मेलवर पाठवा.

 
आली गौराई अंगणी Print E-mail

शुक्रवार , २१ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आज गौरीचं आगमन, कुटुंबाला एकत्र आणणाऱ्या या गौरीच्या आगमनाची उत्सुकता लहानथोर सर्वानाच असते. मग काय गौरीचं आवाहन, तिची पूजा ते तिच्यासाठी केली जाणारी सजावट, तिचं नटणं, थटणं, पंचपक्वानांचा केला जाणारा बेत आणि गौरीसाठी जागविलेल्या रात्री असं खूप काही गौरी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. प्रियांका पावसकर श्रावण महिना संपता संपताच वेध लागतात ते भाद्रपदमध्ये येणाऱ्या गौरींचे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो