लेख
मुखपृष्ठ >> व्हिवा
 

व्हिवा

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

आमच्या गौरी... Print E-mail

शूटींगच्या वेळा सांभाळून आपले कलाकारही गौरीपूजनाची जय्यत तयारी करतात. प्रत्येकाच्या प्रथा वेगळ्या असल्या तरी मनात केवळ एकच भाव असतो तो म्हणजे भक्तीचा. संकलन- दिलीप ठाकूर
दीपाली सय्यद
माझ्या मुलुंडच्या बहिणीकडे गौरीपूजन असते त्यामुळे माझ्यासाठी हा दिवस अगदी खास असतो. एका वर्षी १८ सप्टेंबरला गौरीपूजन असताना मला त्याच दिवशी पुत्रलाभ झाला.
 
व्हिवा wow Print E-mail

नाव:  सायली नेमाडे
छंद: अभिनय करणे
व्हिवा वॉव या कॉलममध्ये तुम्हालाही चमकायचंय का? एखादा छानसा पोर्टफोलियो तुम्ही आम्हाला याकरता मेल करा. या मेलमध्ये या कॉलमला साजेशी सर्व माहीती पाठवायला विसरू नका.
 
अशी सजवा तुमची गौरी Print E-mail

राधिका कुंटे

गणपतीपाठोपाठ आगमन होतं ते गौरींचं. गौरीचे मुखवटे, साडी, दागिन्यांची जमवाजमव करायला जणू शोधमोहीम काढावी लागते. गेल्या काही वर्षांपासून मात्र दादर येथील ‘साडीघर’च्या गौरींचं संपूर्ण पॅकेज देण्याच्या कल्पनेमुळे अनेकांना दिलासा मिळालाय. गणेशोत्सवात गौराईचं आगमन म्हणजे दुग्धशर्करा योग ! गौराईच्या आगमनाच्या तयारीसाठी कालमानानुसार काही बदल घडल्येत. गौरी पूजनाची तयारी करताना गौरींना साडय़ा नेसवण्यासाठी काही तास खर्ची पडतात.
 
सण आला गौरीचा.. Print E-mail

संकलन- प्रियांका
प्राची भावे

गौरी आगमनाचा दिवस माझा  सगळ्यात आवडता, कारण या  दिवशी माहेरवाशीण म्हणून गौरी आणण्याची संधी मिळते. सारे कुटुंबीय गौरीसोबत माझेही लाड  पुरवण्यात दंग असते, आम्ही  खडय़ाची गौर पुजतो. गौरीची आरास  करताना तिला दागदागिन्यांनी सजवताना येणारी मजा काही निराळीच असते.
 
कट्टा Print E-mail

डी. के. बोस - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘देवा श्रीगणेशा.. देवा श्री गणेशा’ हे गाणं हलकंच कानावर पडत होतं. चोच्या त्या तालावर डुलत होता. आगमनाच्या दिवशी मिरणुकीत या गाण्यावर कट्टेकरांनी जाम धमाल केली होती, या गाण्याला वन्स मोअर देत, त्यांनी चोच्याला मस्त नाचवला होता. आणि चोच्यालाही त्याचं काही वाटतं नव्हतं. कारण नाचणं त्यालाही आवडायचं (नाही तरी कट्टय़ावर त्याला रोज हे कट्टेकरी नाचवतच असतात, त्याची आता त्याला सवय झाली होती).
 
क्लिक Print E-mail

हेमंत मेस्त्री

तुम्हाला भटकायला आवडतं का.. अरेच्चा आवडत असेलच ना..
मग एक  काम करायचं तुम्ही भटकायला गेल्यावर अशा अनेक गोष्टी तुमच्या नजरेस पडतात. ज्या तुम्हाला भावतात, आवडतात. त्या क्लिक करायच्या. केवळ क्लिक करुन थांबायचं नाही तर हा फोटो आम्हाला पाठवायचा. तुमच्या आठवणीतले क्षणही पाठवायला विसरु नका.
 
स्टे-फिट : भरपूर खा आणि बारीक व्हा! Print E-mail

(उत्तरार्ध)
वृषाली मेहेंदळे - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

वेटलॉस करणं आणि झालेला वेटलॉस मेन्टेन करणं हे तुम्हाला वाटतं तितकं अवघड अजिबात नाही. त्यासाठी फूड सप्लिमेंट्स, हाय-टेक पद्धतीचे व्यायाम, वेट ट्रेनिंग, मोनो किंवा फॅड डाएटिंग, कॅलरींची गणितं यांची कशाचीही गरज नाही. आपल्या सुदैवानं भारतीय आहार पद्धतींमध्ये कार्ब-प्रोटीन-व्हिटॅमिन्सचं संतुलन परिपूर्ण प्रकारे सांभाळलं जातं. ‘भरपूर (संतुलित, घरगुती, समाधानकारक आहार) खा आणि (योग्य पण ‘माफक’ व्यायाम करून) बारीक व्हा’ हे माझं शुद्ध भारतीय, बिनखर्चाचं आणि अत्यंत परिणामकारक टेक्निक मी थोडक्यात समजावून सांगते.
 
टेस्टी टेस्टी : पान नैवेद्याचे Print E-mail

शेफ देवव्रत जातेगावकर

घरी गणपती असल्यावर रोज काय नैवेद्य करायचा हा एक गहन प्रश्न गृहिणींना सतावतो. खास म्हणूनच आज मी नैवेद्याच्या पानात कुठले पदार्थ असावेत याच्या रेसिपीज तुम्हाला सांगतोय. त्यामुळे नैवेद्याची तयारी करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही.

 
माय रेसिपी : कोथिंबीर वडी Print E-mail

योगिनी भंडारे

साहित्य : १ जुडी कोथिंबीर, पाव किलो चणाडाळ, हिरवी मिरची, लसूण, हिंग, हळद, मीठ तेल (तळण्यासाठी)
कृती : प्रथम कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून चिरावी, चणाडाळ चार तास भिजत ठेवावी. नंतर भिजवलेली डाळ मिक्सरला वाटून घ्यावी. नंतर मिरची, लसूण मिक्सरला लावून वाटून घ्यावी. चिरलेली कोथिंबीर वाटलेली चणाडाळ, वाटलेले मिरची लसूण हे मिक्षण एकत्र करून त्यात लिंबू व हळद घालून छोटे छोटे गोळे हातावर किंवा प्लॅस्टिकच्या पेपरवर थापून तेलात तळणे. कुरकुरीत वडे तयार.
 
गौरी पूजेसाठी नवेद्य.. Print E-mail

गौरीच्या पूजेसाठी नवेद्याचे पदार्थ पारंपारिक असून घरच्या घरी आपल्या पद्धतीने परंपरेप्रमाणे केले जातात. हे सर्व पदार्थ गौरीच्या सणासाठी केले जातात. या पदार्थाच्या योजनेतही कल्पकता आहे. - संकलन : प्रियांका
पहिल्या दिवशी :
बाजरीची भाकरी, मेथी किंवा शेपूची भाजी, वडे, खीर, काकडीची तवसाळी, खाज्याच्या करंज्या, तांदळाचे अनारसे, रव्याचे लाडू , बेसनाचे लाडू, बुंदीचे लाडू हे सर्व पदार्थ ताटात मांडून गौरीपुढे ठेवतात.
 
शॉप टिल यू ड्रॉप Print E-mail

टीम व्हिवा : तिखट-गोड चॉकलेट्स
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

चॉकलेट आणि आपण हे नातं खूपच जुनं आहे. कधीतरी एखादं चॉकलेट खाल्ल्यावर पुन्हा एकदा ते खावंसं वाटतं. पण अनेकदा गोड म्हणून चॉकलेट खाणाऱ्यांची संख्या रोडावते. परंतु आता मात्र आपल्यासाठी खास तिखट गोड चॉकलेटस् बाजारात आलेली आहेत. ही चॉकलेटस् खाल्यावर आपल्याला नक्कीच मिरची आणि चॉकलेट अशी मिक्स चव अनुभवायला मिळणार आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो