लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


कट्टा Print E-mail

alt

डी. के. बोस , शुक्रवार , २ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कट्टय़ावर तसे सर्वच जमले होते, पण कट्टय़ाची जान असलेला चोच्या मात्र अजूनही कट्टय़ावर आलेला नव्हता. च्यायला! हा चोच्यापण ना, कुठे तडमडतोय काय माहिती, तो नसला की कट्टय़ावर मजा नाही यार, असं संत्या म्हणतो न म्हणतोच तोच चोच्या कुठून तरी काही घेऊन आला. कट्टय़ाच्या एका कोपऱ्याला तो गेला आणि जाता-जाता म्हणाला ‘‘तुम्हाला ना एक मजा दाखवतो.’’ चोच्याने असं म्हटल्यावर साऱ्यांचेच डोळे त्याच्याकडे लागले. त्याने खिशातून काही तरी काढलं, त्यानंतर माचिस काढली. त्याच्या हातात सिगारेटसारखं काही दिसलं नाही, त्यामुळे हा आता माचिसने काय करणार, याची उत्सुकता साऱ्यांनाच होती. अभ्याला राहवलं नाहीच.
 
एन्जॉय Print E-mail

  alt

संकलन- राधिका कुंटे , शुक्रवार , २ नोव्हेंबर २०१२
पहाटे पहाटे हवेत जाणवू लागलेला गारवा, मार्केटमधली पणत्या-आकाशकंदिलांची हजेरी नि फराळासाठी देऊ घातलेली वाणसामानाची यादी.. अशा अनेक गोष्टींतून दिवाळीची वर्दी कधीच मिळालीय. कुणाच्या परीक्षा संपल्यात तर कुणाच्या संपत आल्यात. काहींची बारावी तर कुणाच्या इतर कसल्या ना कसल्या परीक्षा. अभ्यास नि परीक्षा सांभाळून कॉलेजगोअर्सचं दिवाळीच्या सुट्टीतलं प्लॅिनग आहे तरी काय, ते जाणून घेऊ या, प्रातिनिधिक कॉलेजगोअर्सच्या माध्यमातून !

 
अराऊण्ड द वर्ल्ड Print E-mail

alt

सेनोरिटा , शुक्रवार , २ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ग्लोबलायझेशनमुळे जग जवळ आलयं असं आपण म्हणतो, कारण इतर देशांतल्या विविध गोष्टी आपण घेत असतो. जसे की कपडय़ांची फॅशन- जिन्स, टी-शर्ट घालणे ही पद्धत आपण पाशात्त्य देशातून घेतली आहे. विंडचाईम्स्, फेंगशुई या गोष्टी आपण चायनामधून घेतल्या तसेच इकेबाना अर्थात पुष्परचना ही कला आपल्याकडे जपानहून आली आहे व आता भारतात रुजायला लागली आहे.
इकेबाना या जपानी शब्दाचा अर्थ होतो प्लान्ट ग्रोइंग. म्हणजेच झाड जसे उभे वाढते तसेच आडवेही वाढत असते. सर्वसाधारणत: आपल्याकडे इकेबाना या शब्दाचा अर्थ फक्त पुष्परचना असा घेतला जातो.
 
तरूणाईचा ‘उंबरठा’ Print E-mail

alt

शुक्रवार , २ नोव्हेंबर २०१२
एकांकिका स्पर्धा म्हणजे कलाकाराला त्याची कला दाखविण्याचा एक प्लॅटफॉर्मच. आय.एन.टी.मधील धमाकेदार एकांकिकेच्या थरारानंतर आता सर्व कलाकारांचे व रंगप्रेमींचे लक्ष लागले आहे ते उत्कर्ष सेवा मंडळ यांच्या ‘उंबरठा’ या खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पध्रेकडे.. एकांकिका स्पध्रेत आपल्याला आलेले वाईट अनुभव, निकालातील फेरबदल अशा सगळ्या कारणांमुळे कलाकारांची निराशा होते व तो रंगभूमीपासून दुरावतो. अशाच कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी उत्कर्ष सेवा मंडळाने या खुल्या एकांकिका स्पध्रेची २००२ साली सुरुवात केली. यंदा या स्पध्रेचे महत्त्व म्हणजे ही स्पर्धा दशक महोत्सवी वर्षांत पदार्पण करत आहे.
 
क्लिक Print E-mail

alt

तन्मय सिंघासने , शुक्रवार , २ नोव्हेंबर २०१२
तुम्हाला भटकायला आवडतं का.. अरेच्चा आवडत असेलच ना..  मग एक  काम करायचं तुम्ही भटकायला गेल्यावर अशा अनेक गोष्टी तुमच्या नजरेस पडतात. ज्या तुम्हाला भावतात, आवडतात. त्या क्लिक करायच्या. केवळ क्लिक करुन थांबायचं नाही तर हा फोटो आम्हाला पाठवायचा. तुमच्या आठवणीतले क्षणही पाठवायला विसरु नका. तुमचे फोटो आम्हाला पाठवताना सब्जेक्टमध्ये क्लिक लिहायला विसरु नका. तुमचे फोटो आम्हाला   This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it या मेलवर पाठवा.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 3 of 15