लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


टेस्टी टेस्टी : टेस्टी डेझर्ट मुस Print E-mail

  alt

शेफ देवव्रत जातेगावकर , शुक्रवार , २६ ऑक्टोबर २०१२
प्रत्येक डिशची व डेझर्टची सुबक सजावट हा ट्रेंड फ्रेंच खाद्यसंस्कृतीतून आला आहे आणि मुस हा डेझर्टचा प्रकारही त्यांचाच. साधारणपणे यामध्ये अंडय़ाचा पांढरा भाग फेटून, क्रीम फेटतांना त्यामध्ये चॉकलेट, फ्रूटस् वगैरे टाकून हे बनवले जातात. फेटल्यामुळे छान हवा शिरून हे मुसेस लाइट होतात. आमच्या हॉटेलमध्ये एगलेस डेझर्टची खूप डीमांड असते. या आठवडय़ात आपण करणार आहोत मस्त एगलेस मुस. हे तर कराच पण सजावटीवर थोडी मेहनत घ्या, बरे का. जवाहिऱ्याकडे तुम्ही गेलात तर तो मोती नुसतेच हातावर काढून देत नाही तर तो आलिशान गुबगुबीत डबीत ठेवून दाखवतो, म्हणजे ते मोती अजून मौल्यवान वाटतात. तुम्हीपण आपल्या पदार्थाची किंमत सजावटीने वाढवा! पटले ना!

 
कट्टा Print E-mail

alt

डी. के. बोस , शुक्रवार , २६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कट्टा नेहमीप्रमाणे भरलेला होता, गरब्याची जादू ओसरली होती. दांडिया खेळून झाल्यानंतर आता साऱ्यांनाच वेध लागले होते ते दिवाळीचे. दिवाळी म्हटल्यावर अनेक गोष्टी डोळ्यांसमोर उभ्या राहतात. पण कट्टय़ावर दिवाळी म्हटल्यावर शॉपिंग हाच विषय सर्वासाठी महत्त्वाचा होता. काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपलेली होती आणि आता घरून शॉपिंगसाठी पैसे पदरात पडणार होते, त्यामुळे शॉपिंग काय करायचे यावर प्रत्येक जण आपलं काही ना काही सांगत होता.

 
स्टे-फिट : बॅक टू बेसिक्स Print E-mail

alt

वृषाली मेहेंदळे , शुक्रवार , २६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
प्रश्न : मी गेले अनेक महिने अनेक प्रकारची सुपर लो कॅलरी, मोनो डाएट करून वेटलॉस करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला ३-४ किलो वेटलॉस पटकन झाला, पण नंतर मात्र वेटलॉस जवळजवळ थांबला. उलट पित्त, बद्धकोष्ठ, पोटात जळजळ, असे आजवर कधीही न झालेले त्रास मात्र सुरू झाले. दुपारनंतर खूप थकवा यायला लागला. तुमचे लेख वाचल्यावर मात्र मला माझी चूक समजली आहे; परंतु आता व्यायाम करण्यासाठी माझ्यात एनर्जीच राहिलेली नाही. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी आता मी कुठून सुरुवात करू?
- शलाका चिटणीस, वरळी, मुंबई.

 
डहाणूकर रॉक्स… Print E-mail

alt

शुक्रवार , २६ ऑक्टोबर २०१२
आयएनटी म्हणजे  मराठी रंगभूमीला उत्कृष्ट कलाकार मिळवून देणारे एक प्लॅटफॉर्म.  सर्वच कलाकार या स्पध्रेची अतुरतेने वाट बघत असतात.  यंदाही असेच झाले.  ५ ऑक्टोबरला आयएनटी स्पध्रेला सुरुवात झाली. तब्बल ४४ महाविद्यालयांचा सहभाग असलेल्या या स्पध्रेत अंतिम फेरीत बाजी मारली ती डहाणूकर महाविद्यालयाच्या ‘बंध नायलॉन’चे या एकांकिकेने. उत्कृष्ट नेपथ्य, प्रकाशयोजना व विनोदांनी खिळवून ठेवणाऱ्या या एकांकिकेने आयएनटीचा अंतिम सोहळा गाजवला.  डहाणूकर कॉलेजनंतर आयएनटीच्या अंतिम सोहळ्यात दिसून आले ते कीर्ता रॉकस. तब्बल ९ वर्षांनंतर कीर्ती कॉलेजला द्वितीय उत्कृष्ट एकांकिकेचा मान मिळाला. 

 
क्लिक Print E-mail

alt

कौस्तुभ पितळे , शुक्रवार , २६ ऑक्टोबर २०१२
तुम्हाला भटकायला आवडतं का.. अरेच्चा आवडत असेलच ना..
मग एक  काम करायचं तुम्ही भटकायला गेल्यावर अशा अनेक गोष्टी तुमच्या नजरेस पडतात. ज्या तुम्हाला भावतात, आवडतात. त्या क्लिक करायच्या. केवळ क्लिक करुन थांबायचं नाही तर हा फोटो आम्हाला पाठवायचा. तुमच्या आठवणीतले क्षणही पाठवायला विसरु नका. तुमचे फोटो आम्हाला पाठवताना सब्जेक्टमध्ये क्लिक लिहायला विसरु नका. तुमचे फोटो आम्हाला   This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it या मेलवर पाठवा.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 5 of 15