लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


न्यू स्टुडंट्स इन बॉलीवूड Print E-mail

प्रभा कुडके , शुक्रवार , १९ ऑक्टोबर २०१२

आलिया भट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा सध्या या तिघांचे नाव कॅम्पसमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. खूप दिवसांनंतर तीन नवे चेहरे आपल्यासमोर येत आहेत  करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटाच्या माध्यमातून. त्यानिमित्ताने या तिघांशी मारलेल्या गप्पा..
 
‘अस्तित्व.. कोंडीचं’! Print E-mail

प्रियांका पावसकर , शुक्रवार , १९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

नाटय़स्पर्धाच्या जगतात खास करून एकांकिकांच्या जगात ‘अस्तित्व’ आयोजित ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या स्पध्रेचं आगळं महत्त्व आहे. मराठी नाटय़वर्तुळात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या स्पध्रेचं यंदाचं हे पुनरुज्जीवित स्वरूपातलं नववं आणि एकंदर सव्विसावं वर्ष होतं.
 
सबसे हटकर.. जोशी-बेडेकर Print E-mail

अभिराम भडकमकर, शुक्रवार , १९ ऑक्टोबर २०१२
(समकालीन नाटककार)
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘अस्तित्व’ आयोजित ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या स्पध्रेचा विषयसूचक आणि परीक्षक म्हणून स्पध्रेतील एकांकिकांचं निरीक्षण करताना एक जाणवल की ‘विराम’ हा घटकच सध्याच्या एकांकिकांमधून लोप पावतो आहे. रंगमंचावर सादर होणाऱ्या दृश्यचौकटीतला अर्थ हा शब्दांपेक्षा महत्त्वाचा असतो, हा अर्थ अधोरेखित करताना शब्दांइतकाच महत्त्वाचा ‘विराम’ हा घटकच सध्याच्या एकांकिकांमधून लोप पावतो आहे आणि त्यामुळेच नेमके काय सांगायचे आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात सध्याच्या एकांकिका कमी पडत आहेत.
 
कट्टा Print E-mail

डी. के. बोस , शुक्रवार , १९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कट्टय़ावर तसा अंधारच होता, टपरीवरचा बल्ब बंद झाला होता, कट्टय़ावर तसं कोणीच नव्हतं. सुशांत या कट्टेकऱ्यांना शोधत कट्टय़ावर पोहोचला खरा, पण तिथे कोणीच नव्हतं. त्याने मग हुकमी एक्का असलेल्या चोच्याला फोन केला, तर त्याचा फोन नॉट रीचेबल होता. त्याने मग अभ्याला कॉल केला, ‘अरे एक काम कर, कॉलेजच्या गेटवर ये आणि मिस कॉल दे, तुला पास देतो मी’ असं म्हणत अभ्याने कॉल ठेवला.
 
स्टे-फिट : काय बाई खाऊ, कशी मी खाऊ? Print E-mail

वृषाली मेहेंदळे , शुक्रवार , १९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

लाडू, चिवडा, चकल्या, शंकरपाळे, कडबोळी असे दिवाळीतले फराळाचे सगळेच पदार्थ तेलकट, चमचमीत आणि मसालेदार असल्यामुळे जाडी वाढवणारे आहेत. म्हणजे हे पदार्थ अजिबात खायचे नाहीत का? किंवा हे पदार्थ खाऊनही वजन वाढणार नाही यासाठी काय करावे?
- रेखा चोरघे, पुणे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 6 of 15