लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


टेस्टी टेस्ट : स्मूदीज अॅण्ड मोअर Print E-mail

शेफ देवव्रत जातेगावकर , शुक्रवार , १९ ऑक्टोबर २०१२

घरी बऱ्याच वेळा फळे आणून पडलेली असतात. ती खायला घरची बच्चे मंडळी तयार नसतात. त्यांना काहीतरी इंटरेस्टिंग नेहमीच हवं असतं. या आठवडय़ात फळांचा वापर करून बनवू या स्मूदीज आणि डेझर्ट. थोडा चेंज कुठल्याही गोष्टीत चांगलाच वाटतो. चला तर मग करायची का सुरुवात?
 
शॉप टिल यू ड्रॉप Print E-mail

टीम व्हिवा , शुक्रवार , १९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सेंट्रलचे विंटर कलेक्शन
प्रत्येक सीझन हा स्वत:बरोबर त्याची खासियत आणतो. थंडीत कुठले कपडे घालावेत हा प्रश्न पडला असेल तर सेंट्रलचे नवीन विंटर कलेक्शन बाजारात दाखल झाले आहे. यामध्ये खास कॉलेजगोइंग क्राऊडसाठी कलेक्शन आणलेले आहे.
 
व्हिवा WOW Print E-mail

नाव:  तृप्ती बागवे

छंद: अभिनय
व्हिवा वॉव या कॉलममध्ये तुम्हालाही चमकायचंय का? एखादा छानसा पोर्टफोलियो तुम्ही आम्हाला याकरता मेल करा. या मेलमध्ये या कॉलमला साजेशी सर्व माहीती पाठवायला विसरू नका. व्हिवा वॉवसाठी फोटो पाठवताना सब्जेक्टमध्ये व्हिवा वॉव असा उल्लेख न विसरता करावा. This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 
क्लिक Print E-mail

नेहा बांदिवडेकर , शुक्रवार , १९ ऑक्टोबर २०१२

तुम्हाला भटकायला आवडतं का.. अरेच्चा आवडत असेलच ना..
मग एक  काम करायचं तुम्ही भटकायला गेल्यावर अशा अनेक गोष्टी तुमच्या नजरेस पडतात. ज्या तुम्हाला भावतात, आवडतात. त्या क्लिक करायच्या. केवळ क्लिक करुन थांबायचं नाही तर हा फोटो आम्हाला पाठवायचा.
 
Viva Lounge Print E-mail

शुक्रवार , १२ ऑक्टोबर २०१२

राज्य महामार्गाच्या विद्यमान पोलीस अधीक्षक डॉ. रश्मी करंदीकर यांना आपण भेटणार आहोत व्हिवा लाऊंजमध्ये. रश्मी करंदीकर यांनी भिवंडी, कल्याण, रत्नागिरी अशा अनेकविध संवेदनाक्षम भागामध्ये  पोस्टिंग करताना आपला वेगळा ठसा उमटविला. कवडास (शहापूर), कळंबोली तसेच नेरुळ येथील आश्रमातील मुलींवरील अत्याचारप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशावरून त्यांनी केलेला तपास आणि अहवाल खूप गाजला.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 7 of 15