लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


तयारी दांडियाची Print E-mail

विनय उपासनी, शुक्रवार , १२ ऑक्टोबर २०१२

ही कहाणी आटपाट नगराची आहे. या आटपाट नगरात उंचच उंच इमारती, उड्डाणपुलांचे जाळे जसे आहे तसे खड्डय़ांची मालिकाही आहे. या आटपाट नगरातली जनता मोठीच सोशिक आहे. जाणत्या राजांना परस्परांवर डोळे वटारण्याच्या पलीकडचे काही दिसलेच तर सामान्यांचे डोळे ‘पांढरे’ होतील अशी अवस्था आहे. आटपाट नगराच्या पलीकडची परिस्थितीही काही वेगळी नाही.
 
डिक्टो गुजराती.. Print E-mail

प्रियांका पावसकर, शुक्रवार , १२ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

नवरात्रोत्सवाची चाहूल लागताच गरबा-दांडियाची तयारी सुरू होते. याच काळात ‘गरबा-दांडिया’ शिकवणारे काही हंगामी क्लासेसही सुरू होतात.‘पंखीडा..’, ‘ढोलीडा..’अशा गाण्यांचा आवाज, मोठमोठे ऑर्केस्ट्रा सोबत खास गुजराती पद्धतीच्या पेहरावाला अधिक खुलवतो तो म्हणजे पारंपरिक नृत्य प्रकारांनी नटलेला गरबा..
 
नवरात्री शॉपिंग.. Print E-mail

मानसी बेंडके, शुक्रवार , १२ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
गरब्यासाठी अवघे चार दिवस राहिले असताना, नवरात्रीमध्ये काय घालून गरबा खेळायला जायचं? त्याची खरेदी कुठे करायची?
चला तर करूया नवरात्रींसाठीचे शॉपिंग..
गणेश उत्सवानंतर सर्वाना वेध लागलेत ते नवरात्रोत्सवाचे. नऊ दिवस साजरा होणारा हा नवरात्रीचा सण म्हणजे
गुजरातचा गरबा आणि पश्चिम बंगालची दुर्गापूजा यांचा संगम असतो. दोन समाजांपर्यंत गरबा-दांडिया मर्यादित न राहता आजकाल तो गल्लीगल्लीत खेळला जातो. आता नवरात्रीचे नऊ दिवस जागवायचे तर गरबा-दांडियाशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. कारण, गरबा-दांडियाच्या ठेक्यावर तर तरुणाईची पावलं थिरकतात त्यामुळे दुर्गापूजेपेक्षाही गरबा-दांडियाला प्रचंड महत्त्व आले आहे.
 
टेस्टी टेस्टी : मेड इन चायना Print E-mail

शेफ देवव्रत जातेगावकर , शुक्रवार , १२ ऑक्टोबर २०१२

एखाद्या वस्तूवर ‘मेड इन चायना’ चं लेबल बघितलं की जरी आपली प्रतिक्रिया ‘नाही’ असली तरी चायनीज फूड म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं ते असतंच इतकं टेस्टी. या आठवडय़ात मी आणला आहे एक मस्त चायनीज मेन्यू. चिकनचं स्टार्टर, नूडल्स आणि स्टारफ्राय व्हेजिटेबल करताना दोनतीन गोष्टी लक्षात ठेवा. भाज्या थोडय़ा कच्च्या हव्यात. पूर्ण शिजवू नका. दाताखाली लागायला हव्यात.
 
निकिता ज्वेलर्सचे ‘शगून’ कलेक्शन Print E-mail

शुक्रवार , १२ ऑक्टोबर २०१२
खास नवरात्रीचे औचित्य साधून निकिता ज्वेलर्सने शगून कलेक्शन बाजारात आणले आहे. यामध्ये पेंडंट, अंगठी, नेकलेस, कडे असे कलेक्शन आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 8 of 15